Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
इथे विविधभारती ऐकता
इथे विविधभारती ऐकता येईल
http://www.voicevibes.net/
कोडं ९३ हवामान खात्यात काम
कोडं ९३
हवामान खात्यात काम करणार्या तरुणीचे लग्न ठरते, पण तीने आपल्या होणार्या नवर्याला पहिलेलं नसते. तर ती कोणतं गाणं म्हणेल?
सोप्पय
९३ अब के बरस जो बरसेगा वो
९३ अब के बरस जो बरसेगा वो सावन कैसा होगा
सावन जैसा भी मेरा साजन कैसा होगा
इथल्या हुश्शार मूलामुलींना
इथल्या हुश्शार मूलामुलींना परत दहावीच्या परिक्षेला बसवावे काय ?
मला चालेल. पेपर असेच सोपे
मला चालेल. पेपर असेच सोपे हवेत. आणि मार्कांऐवजी च्याउ माउ हवे
९२. किकु हे गाणं म्हणेल
९२.
किकु हे गाणं म्हणेल :
लीना ओ लीना, लीना, लीना
दिल तूने छीना
स्वप्ना, शंखपुष्पी नव्हे ग, बदामाची खीर खाल्ली.
भरत, आज तुला १ प्लेट उपवासाची
भरत, आज तुला १ प्लेट उपवासाची मिसळ
दिनेशदा,
कोडं ९३
हवामान खात्यात काम करणार्या तरुणीचे लग्न ठरते, पण तीने आपल्या होणार्या नवर्याला पहिलेलं नसते. तर ती कोणतं गाणं म्हणेल?
उत्तर :
ए हवा, ए घटा, क्या तुझे है पता
अब के बरस जो बरसेगा वो सावन कैसा होगा
सावन जैसा भी हो, मेरा साजन कैसा होगा
९४. एक स्त्री तरूण असताना
९४.
एक स्त्री तरूण असताना त्यांच्या बिल्डिंगला आग लागलेली असते. त्या घटनेचा तिच्या मनावर फारच खोल परिणाम झालेला असतो. आणि वयापरत्वे तिला आगीची अधिकाधिक भिती वाटायला लागलेली असते. तर ती कोणतं गाणं म्हणेल?
कोडं ९४ उत्तरः शोला जो भडके
कोडं ९४
उत्तरः
शोला जो भडके दिल मेरा धडके, दर्द जवानी का सताये बढ बढ के...
वा अक्षरी. एकदम सही
वा अक्षरी. एकदम सही जवाब.
९४.
एक स्त्री तरूण असताना त्यांच्या बिल्डिंगला आग लागलेली असते. त्या घटनेचा तिच्या मनावर फारच खोल परिणाम झालेला असतो. आणि वयापरत्वे तिला आगीची अधिकाधिक भिती वाटायला लागलेली असते. तर ती कोणतं गाणं म्हणेल?
उत्तरः
शोला जो भडके दिल मेरा धडके, दर्द जवानी का सताये बढ बढ के...
अरे, काय चाल्लंय काय आज? कोडं
अरे, काय चाल्लंय काय आज? कोडं टाकलं रे टाकलं की ५ मिनिटात उत्तर येतंय
बॅकटूबॅक एपिसोडच्या भीतीने आज गुगु गुल झालेला दिसतोय. प्रतीक, आर्याही नाहीत.
कोडं ९५: यशवंतरावांना गेले
कोडं ९५:
यशवंतरावांना गेले काही दिवस छातीत सारखं दुखत असतं. आधी फॅमिली डॉक्टर, मग हा स्पेश्यालिस्ट, तो स्पेश्यालिस्ट असं करत करत जवळजवळ ५-६ डॉक्टर्सच्या फेर्या झालेल्या असतात. पण आजाराचं निदान काही होत नसतं. वैतागून ते आपली कैफियत गाण्यातून कशी मांडतील?
९५: दिल की परेशानियाँ इश्क़ की
९५:
दिल की परेशानियाँ इश्क़ की वीरानियाँ
कौन सुनेगा मेरी दर्द भरी दास्ताँ
दर्द भरी दास्ताँ???
९५: जाए तो जाए कहा समझेगा कौन
९५:
जाए तो जाए कहा समझेगा कौन यहा
दर्दभरे दिल कि जुबाँ ???
कोडं ९५ कोई बता दे दिल है
कोडं ९५
कोई बता दे दिल है जहां
क्यु होता है दर्द वहां
मी_आर्या, नाही जिप्सी,
मी_आर्या, नाही
जिप्सी, तुम्हारा आज कुछ करना पडेगा 
कोडं ९५:
यशवंतरावांना गेले काही दिवस छातीत सारखं दुखत असतं. आधी फॅमिली डॉक्टर, मग हा स्पेश्यालिस्ट, तो स्पेश्यालिस्ट असं करत करत जवळजवळ ५-६ डॉक्टर्सच्या फेर्या झालेल्या असतात. पण आजाराचं निदान काही होत नसतं. वैतागून ते आपली कैफियत गाण्यातून कशी मांडतील?
उत्तरःजाये तो जाये कहा समझेगा कौन यहा, दर्दभरी दिल कि जुबा
हुर्रे!!!!!!!
हुर्रे!!!!!!!
कोडं ९६ - हे सोप्पं पण आहे
कोडं ९६ - हे सोप्पं पण आहे आणि कैच्या कै कॅटॅगरीतलं आहे हं:
सद्दाम हुसेन एकदा सैन्याच्या एका कार्यक्रमाला हजर राहायला चाललेले असतात. थोडा उशीर होतो म्हणून एकटेच गाडी चालवत निघतात. रस्त्यात मधेच एक बाग लागते. त्यात अनेक तरूणी ट्रीपला आलेल्या असतात. एक्दम त्यातली एक तरूणी रस्त्यावर सद्दामच्या गाडीसमोर येते. ते चमकून गाडी थांबवतात. आपण कोणाच्या गाडीसमोर आलोय हे कळताच ती एक्दम जीभ चावते आणि बागेत पळून जाते. सद्दाम गाडी सुरु करून निघतात खरे पण त्यांचं मन बागेत त्या मुलीभोवतीच घुटमळत रहातं. बागेत आल्यावर त्या मुलीची मैत्रीण तिचा घाबराघुबरा चेहेरा बघून विचारते 'काय ग, काय झालं? एव्हढी घाबरली आहेस का?". काय सांगेल ती मुलगी?
हुर्रे!!! जिप्स्याला जे देशील
हुर्रे!!! जिप्स्याला जे देशील (इथे 'खायचे पदार्थ' हेच अभिप्रेत आहे) त्यात अर्धा माझा वाटा!
मी_आर्या, तू दिलेल्या ओळी
मी_आर्या, तू दिलेल्या ओळी त्या गाण्याच्या कडव्यात आहेत का? मला ते गाणं पूर्ण पाठ नाहिये. जिप्स्याला धम्मकलाडू आणि चापटपोळी देणार आहे, तुला हवेत का?
जिप्स्याला धम्मकलाडू आणि
जिप्स्याला धम्मकलाडू आणि चापटपोळी देणार आहे, तुला हवेत का? >>>>अरे चाल्लं काय आहे कालपासुन
टपली, फटके, बॅक टु बॅक, धम्मकलाडू आणि चापटपोळी. 

मी बिच्चारा कोडी ओळखल्यावर सगळ्यांना अळुवड्या, बटाटेवडे, समोसे, बाकरवडी वाटतो आणि मला मात्र . . . . . . . . भ्यॅअॅअॅअॅअॅ
कोडं ९६ - हे सोप्पं पण आहे
कोडं ९६ - हे सोप्पं पण आहे आणि कैच्या कै कॅटॅगरीतलं आहे हं:
सद्दाम हुसेन एकदा सैन्याच्या एका कार्यक्रमाला हजर राहायला चाललेले असतात. थोडा उशीर होतो म्हणून एकटेच गाडी चालवत निघतात. रस्त्यात मधेच एक बाग लागते. त्यात अनेक तरूणी ट्रीपला आलेल्या असतात. एक्दम त्यातली एक तरूणी रस्त्यावर सद्दामच्या गाडीसमोर येते. ते चमकून गाडी थांबवतात. आपण कोणाच्या गाडीसमोर आलोय हे कळताच ती एक्दम जीभ चावते आणि बागेत पळून जाते. सद्दाम गाडी सुरु करून निघतात खरे पण त्यांचं मन बागेत त्या मुलीभोवतीच घुटमळत रहातं. बागेत आल्यावर त्या मुलीची मैत्रीण तिचा घाबराघुबरा चेहेरा बघून विचारते 'काय ग, काय झालं? एव्हढी घाबरली आहेस का?". काय सांगेल ती मुलगी?
>>>>>
जुल्मी संग आंख लडी... का?
उनसे मिली नजर, तो मेरे होश उड
उनसे मिली नजर, तो मेरे होश उड गये
ऐसा हुआ असर, ऐसा हुआ असर... (नाव न घेता, म्हणायचे असेल तर !!)
उगी उगी जिप्सी....उद्यापासून
उगी उगी जिप्सी....उद्यापासून तुला देऊ हं खाऊ
दिनेशदा
श्रद्धा, बरोबर!
कोडं ९६:
सद्दाम हुसेन एकदा सैन्याच्या एका कार्यक्रमाला हजर राहायला चाललेले असतात. थोडा उशीर होतो म्हणून एकटेच गाडी चालवत निघतात. रस्त्यात मधेच एक बाग लागते. त्यात अनेक तरूणी ट्रीपला आलेल्या असतात. एक्दम त्यातली एक तरूणी रस्त्यावर सद्दामच्या गाडीसमोर येते. ते चमकून गाडी थांबवतात. आपण कोणाच्या गाडीसमोर आलोय हे कळताच ती एक्दम जीभ चावते आणि बागेत पळून जाते. सद्दाम गाडी सुरु करून निघतात खरे पण त्यांचं मन बागेत त्या मुलीभोवतीच घुटमळत रहातं. बागेत आल्यावर त्या मुलीची मैत्रीण तिचा घाबराघुबरा चेहेरा बघून विचारते 'काय ग, काय झालं? एव्हढी घाबरली आहेस का?". काय सांगेल ती मुलगी?
उत्तरःजुल्मी संग आंख लडी
<<मी बिच्चारा कोडी ओळखल्यावर
<<मी बिच्चारा कोडी ओळखल्यावर सगळ्यांना अळुवड्या, बटाटेवडे, समोसे, बाकरवडी वाटतो आणि मला मात्र . . . . . . . . भ्यॅअॅअॅअॅअॅ <<
जिप्स्या बघ रे बघ!.. किती मतलबी असतात लोक्स!
<< दिलेल्या ओळी त्या गाण्याच्या कडव्यात आहेत का? मला ते गाणं पूर्ण पाठ नाहिये.<<
हो गं अगदी सुरवातीलाच!
आर्ये, तुमाखमै टॅक्स वगैरे
आर्ये, तुमाखमै
टॅक्स वगैरे कापून जेंव्हा उरलेली सॅलरी हातात येते तेंव्हा सॅलरी स्लीप बघुन आम्ही म्हणतो.
"उनसे मिली नजर, तो मेरे होश उड गये...."
आणि incrementच्या वेळी
"मेरी किस्मतमें तु नही शायद क्यो तेरा इंतजार करता हुं, मै तुझे कल भी प्यार करता था मै तुझे अब भी प्यार करता हूं"
जिप्सी, सेम पिंच! आता मात्र
जिप्सी, सेम पिंच! आता मात्र १०० मोदक आणि साजूक तूप.
आर्या सॉरी.
आता आणि एक कैच्या कै कोडं.
आता आणि एक कैच्या कै कोडं. मिशन इम्पॉसिबल २ पाहिला नसेल आणि पहायचा असेल तर वाचू नका.
कोडं ९७:
मिशन इम्पॉसिबल २ मध्ये शेवटी Sean Ambrose Ethan Hunt ला गोळ्या घालतो. पण बोटावरची जखम बघताच त्याला तो Ethan नसून Hugh आहे हे कळतं. दु:खाने तो कोणतं गाणं म्हणेल?
कोडं ९८ अनुपम ख्रेर आणि किरण
कोडं ९८
अनुपम ख्रेर आणि किरण खेर रोज वेगवेगळ्या गाड्यांतून शूटींगला जातात. अनुपमचा चालक जूना असल्याने नेहमीच वेळेवर येतो. किरण ला मात्र रोज चालकाची वाट बघावी लागते.
तिला गाडी चालवता येत नाही, आणि अनुपमच्या पुढे जायची तिची कामना तशीच राहते. तिची इच्छा असते निदान एक दिवस तरी आपल्या चालकाने वेळेवर यावे. पण तिला रोज अनुपम पाठ दाखवत निघून जातो. त्याच्याकडे बघत पण चालकाला उद्देशून, किरण कुठले जाणे म्हणेल ?
९७ - जा जा रे जा बालमवा.....
९७ - जा जा रे जा बालमवा..... पण हे इतके सोपे नक्कीच नसणार. तरीहि टायपायचा भोचकपणा केलाय.
Pages