Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओक्के स्वप्ना मीच उत्तर
ओक्के स्वप्ना
मीच उत्तर सांगतो. सांगु ????
मला 'प्यास - प्याज' वगैरे पण
मला 'प्यास - प्याज' वगैरे पण असावं असं वाटतंय.
आणि त्यात मेघा (पक्षी : ढग)
आणि त्यात मेघा (पक्षी : ढग) आवाज करताहेत. माझं गार्हाणं कोणी (किंवा शशी = चांद) ऐकत नाहिये. असही आहे वाट्टं.
श्रद्धा, मामी
श्रद्धा, मामी
सांगून टाक, जिप्स्या.
सांगून टाक, जिप्स्या.
ओक्के, मामी कोडं ७९: मंदा
ओक्के, मामी
कोडं ७९:
मंदा आणि शशी काळे एक सुखी कुटुंब. त्यांचा मेघनाथ हा एकुलता एक मुलगा. शशीचे ऑफिस घरापासुन जवळच असते. एकदा शशी कामावर जातो. बाहेर झिम्माड पाऊस पडायला लागतो आणि मेघनाथला कांदाभजी खावीशी वाटते. ती घरात बघते तर कांदे संपलेले आणि हा भजीसाठी
रडुन रडुन तिला हैरान करत असतो. शेवटी ती नवर्यालाच ऑफिसात फोन करून येताना कांदे आणायला सांगायचे ठरवते. त्याप्रमाणे ती त्याला फोन करते, पण फक्त तेव्हढेच सांगितले तर नवरा वैतागेल म्हणुन ती सोबत स्वीट डिश म्हणुन रबडीही घेऊन यायला सांगते. पावसामुळे/नेटवर्क डिस्टर्बन्समुळे त्याला काहिच कळत नसते कि हिला नक्की काय सांगायचंय. इथे मुलगा रडुन थैमान घालतोय आणि तिथे नवर्याला काही ऐकु येत नाही अशावेळी ती कोणतं गाणं म्हणेल?
एक क्लु : थोडंस शब्दच्छल आहे आणि थोडंस कै च्या कै
उत्तर :
जा रे कारे बदरा बलम के द्वार
वो हैं ऐसे बुद्धू न समझें रे प्यार
वहीं जा के रो
कारे बदरा - मेघनाथ काळे
प्यार (कांदे = प्याज आणि रबडी = रबडी )
अयाई ग! ह्या जिप्सीला टपली
अयाई ग! ह्या जिप्सीला टपली मारा रे कोणीतरी जाऊन
हे थोडसं कैच्याकै काय? चांगलच
हे थोडसं कैच्याकै काय? चांगलच कैच्याकै आहे. प्या+र? देवा रे तुझ्या या लेकराला क्षमा कर.
(No subject)
हे खरच कै च्या कै आहे.
हे खरच कै च्या कै आहे.
नुसती टपली नाही फटके मारा
मी वाचतो आहे अधुन मधुन.. लगे
मी वाचतो आहे अधुन मधुन.. लगे रहो.. लवकर हजारी मनसबदार व्हा मी येतोच..
टपली/फटके काही नाही हां मी
टपली/फटके काही नाही हां
मी आधीच "कैच्याकै" हा क्लु दिला होता 
जिप्सी, आपल्या पापाचं
जिप्सी, आपल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून तू एखादं "बेरकी" कोडं रचावंस अशी शिक्षा तुला फर्मावण्यात येत आहे. हे न केल्यास तुला बाबा रामदेव ह्यांच्या योगशिक्षणाची डीव्हीडी बघायची शिक्षा मिळेल.
स्वप्ना रच्याकने, कालच्या
स्वप्ना
रच्याकने, कालच्या तुझ्या "डोर"वाल्या कोड्याला याच चित्रपटातील "जे हम तुम चोरी से बंधे एक डोरी से जईयो कहा ए हजुर" हे गाणंपण फिट्ट झाले असते ना?
पण 'डोरी' आणि 'डोर' असा संबंध
पण 'डोरी' आणि 'डोर' असा संबंध जोडला अस्ता तर तुझ्याऐवजी मला "बाबा रामदेव ह्यांच्या योगशिक्षणाची डीव्हीडी बघायची शिक्षा" मिळाली असती ना
रामदेव बाबाची सिडी बरीच
रामदेव बाबाची सिडी बरीच चांगली मी म्हणातो त्याला कुंकू भाग्यलक्ष्मी back to back पहायला लावा.
८०. स्वप्ना दिनेशना भेटायला
८०. स्वप्ना दिनेशना भेटायला त्यांच्याकडे जाते, जाताना दिनेशच्या आवडीची केळी घेऊन जाते. बच्चु केळ्याचा त्याच्या बाबावर फार जीव असतो. थोड्या वेळाने दिनेश बाबाबरोबर काही केळ्यांना घेऊन जातात आणि मग बाबा कधीच परत येत नाही. दु:खी बच्चु बाबाचा शोध घेत दिनेशच्या स्वयंपाकघरात पोहचतं. तिथे दिनेश त्याला बघतात आणि स्वप्नाकरता बनाना स्प्लिट बनवायचे ठरवतात. ते बनत असताना बच्चुला बाबाची खूप आठवण येते. दिनेश बनाना स्प्लिट घेउन दिवाणखान्यात येतात कारण भाग्यलक्ष्मी सुरु झालेले असते आणि दिनेशना स्वप्नाच्या expert comments ऐकायच्या असतात. तेंव्हा बोलमधला बच्चु कोणते गाणे म्हणेल?
हाय हाय, मै सदके जावॉं. अगदी
हाय हाय, मै सदके जावॉं. अगदी प्रत्यक्षात पण घडेल अशी घटना आहे माधव !
बाकि जिप्स्या म्हणत असेल, क्या क्या न सहे, हमने सितम...
क्या क्या न सहे, हमने
क्या क्या न सहे, हमने सितम...>>>>दिनेशदा
बाबा रामदेव, भाग्यलक्ष्मी-कुंकु बॅक्२बॅक या शिक्षा ऐकुन मी "हमसे का भूल हुई जो ये सजा हमका मिली" हे अजुन एक गाणं गुणगुणतोय
रामदेव बाबाची सिडी बरीच
रामदेव बाबाची सिडी बरीच चांगली मी म्हणातो त्याला कुंकू भाग्यलक्ष्मी back to back पहायला लावा.

हाय हाय, मै सदके जावॉं.
माधव, काही क्लु?
माधव, काही क्लु?
क्लू: दिनेश 'दा' आहेत पण ते
क्लू: दिनेश 'दा' आहेत पण ते 'काका' पण असतिलच ना कुणाचे तरी !
माधव, भाग्यलक्ष्मीतल्या
माधव, भाग्यलक्ष्मीतल्या काशीचं दु:ख पहाता बच्चु 'दुनियामे कितना गम है, मेरा गम कितना कम है' असंच म्हणेल.
दिनेशदा, ही घटना प्रत्यक्षात घडली तर फक्त बनाना स्प्लिट बनवून तुमची सुटका नाही हं. फुल टू लंच पाहिजे. तुम्हाला भाज्या कापून, चिरून द्यायची जबाबदारी माझी. आणि वर बर्याच रेसिपिज पण घेऊन जाईन
दिनेश, मी कोडं दिलय म्हणजे
दिनेश, मी कोडं दिलय म्हणजे त्या गटगला मी हजर असणारच
स्वप्ना, नाही. भाग्यलक्ष्मी बघितल्यावर बच्चु म्हणाला असेल 'मी वेळेवर स्प्लीट झालो'
क्लू २: मल्टीस्टारर म्हणून गाजावाजा झालेला चित्रपट होता तो.
माधव, ८०: हाल-ए-दिल उनको
माधव, ८०:
हाल-ए-दिल उनको सुनाना था
सुनाया ना गया, सुनाया ना गया???
"दा" आणि "काका" म्हणजे
"दा" आणि "काका" म्हणजे आरडी/एसडी ने संगीत दिलेला राजेश खन्नाचा चित्रपट????
माधव अकेला गया था मै ना आया
माधव
अकेला गया था मै ना आया अकेला
मल्टीस्टारर रजपुत काका राजेश खन्ना
गुगुचं बरोबर वाटतय!
गुगुचं बरोबर वाटतय!
गुगुला ५ केळी बक्षीस (स्प्लीट
गुगुला ५ केळी बक्षीस (स्प्लीट करून ती १० होतील)
८०. स्वप्ना दिनेशना भेटायला त्यांच्याकडे जाते, जाताना दिनेशच्या आवडीची केळी घेऊन जाते. बच्चु केळ्याचा त्याच्या बाबावर फार जीव असतो. थोड्या वेळाने दिनेश बाबाबरोबर काही केळ्यांना घेऊन जातात आणि मग बाबा कधीच परत येत नाही. दु:खी बच्चु बाबाचा शोध घेत दिनेशच्या स्वयंपाकघरात पोहचतं. तिथे दिनेश त्याला बघतात आणि स्वप्नाकरता बनाना स्प्लिट बनवायचे ठरवतात. ते बनत असताना बच्चुला बाबाची खूप आठवण येते. दिनेश बनाना स्प्लिट घेउन दिवाणखान्यात येतात कारण भाग्यलक्ष्मी सुरु झालेले असते आणि दिनेशना स्वप्नाच्या expert comments ऐकायच्या असतात. तेंव्हा बोलमधला बच्चु कोणते गाणे म्हणेल?
उत्तर: अकेला गया था मै ना आया अकेला
(स्प्लीट करून ती १० होतील)
(स्प्लीट करून ती १० होतील) >>>>:फिदी:
Pages