Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
राम बरोब्बर कोडं
राम बरोब्बर
कोडं ४९:
मुंडेच्या मैत्रीणीला काही गुंड पळवून नेतात. तिला एका ठिकाणी डांबून ठेवतात. ते आपली सर्व शक्ती पणाला लावतात आणि तिची सुटका करून तिला गुंडाच्या तावडीतुन बाहेर काढतात. मुंडेंनी आपली सुटका केली हे समजल्यावर तिला खुप आनंद होतो आणि तिच्या डोळ्यात प्रेमाची भावना निर्माण होते. अशावेळी मुंडेची बायको त्यांना उद्देशुन कोणते गाणे म्हणेल?
उत्तर:
ओ सजना बरखा बहार आयी
रस कि पुहार लायी
अखियोंमें प्यार लायी
वाह !!! धागा पण धाऊ लागला. मी
वाह !!! धागा पण धाऊ लागला.
मी दोन दिवस नव्हतो.
डावा डोळ्याला रांजण वाडी झालेली.
कोड ५०. रांजण्वाडीमुळे माझा डावा डोळा सुजलेला .माझ्यासाठी दोन गाणी म्हणा एक मराठी जे मराठी वाटत नाही.
दुसर हिंदी.
कोड ५०. रांजण्वाडीमुळे माझा
कोड ५०. रांजण्वाडीमुळे माझा डावा डोळा सुजलेला .माझ्यासाठी दोन गाणी म्हणा एक मराठी जे मराठी वाटत नाही.>>>>>
मराठी:
माजो लवताय डावा दोला ????
हिंदी: गुलाबी आंखे जो तेरी
हिंदी: गुलाबी आंखे जो तेरी देखी...
जिप्सी एकदम बरोब्बर अंजली
जिप्सी एकदम बरोब्बर
अंजली खास... पण माझ गाण ते नाही
डोळा पाहील्यावर जवळ जवळ सगळ्यानी हेच वाक्य म्हटल जे या हिंदी गाण्यात आहे
गुगु.... हिंदी : "अंखिया
गुगु....
हिंदी : "अंखिया मिलाऊ कभी अंखिया चुराऊ, क्या तुने जादू किया !"
होईल ?
गुणेश, ये आँखे देखकर हम सारी
गुणेश,
ये आँखे देखकर हम सारी दुनिया भूल जाते है... असं नाही ना कुणी म्हणालं ?
प्रतिक अरे माझे डोळे नाही
प्रतिक
अरे माझे डोळे नाही आलेले.
दिनेशदा
काश....
डोळे आलेले नाहीत..? मग
डोळे आलेले नाहीत..? मग तर
"आँखें खुली या हों बंद दीदार उनका होता है
कैसे कहूँ मैं ओ यारा प्यार कैसे होता ह"....
हे तुम्ही म्हणत असणार ऐश्वर्या रॉय साठी.
हे गाण मूळ कोरीऑग्राफरच्या नट
हे गाण मूळ कोरीऑग्राफरच्या नट म्हणून पहील्या चित्रपटतल.
कोड ५०. रांजण्वाडीमुळे माझा
कोड ५०. रांजण्वाडीमुळे माझा डावा डोळा सुजलेला .माझ्यासाठी दोन गाणी म्हणा एक मराठी जे मराठी वाटत नाही.
दुसर हिंदी.
चला मीच सांगतो
१. जिप्सीने सांगितलेल माझो लवतोय डावा दोला
२. आंख मारे वो लडका आंख मारे
मुलांनो....उद्या या धाग्यावर
मुलांनो....उद्या या धाग्यावर हजेरी लावायला कोण कोण येणार ? हात वर करा
( हापिसातून वाडुळ बसाया न्हाई जमत...:) )
किरण्यके.....थोडासा टायपो
किरण्यके.....थोडासा टायपो झाला आहे वरील "अपील" मध्ये.
"मुले" हजर आहेत...."मुली" सेकंड सॅटरडे आणि संडेचे निमित्य काढून महाबळेश्वरल्या गेल्या आहेत....आपापल्या गाण्यांना घेऊन.
...."मुली" सेकंड सॅटरडे आणि
...."मुली" सेकंड सॅटरडे आणि संडेचे निमित्य काढून महाबळेश्वरल्या गेल्या आहेत...
आयला अस्स होय ?
तरीच इथं आज निरागस शांतता नांदतेय...
बिच्चारे महाबळेश्वरकर !!
मी, माझा बडा ख्याल आणि छोटी
मी, माझा बडा ख्याल आणि छोटी गझल आज दिवसभर बाहेर. त्यामुळे इथे येणार नाही.
"...त्यामुळे इथे येणार
"...त्यामुळे इथे येणार नाही...."
~ देखो, किरण....क्या बोल्ता था मै ? सही ना ?
कोडं क्र. ५१ : या धाग्यावरील
कोडं क्र. ५१ :
या धाग्यावरील एक स्त्री सदस्य आणि तिचा नवरा सहलीसाठी एका निसर्गरम्य ठिकाणी गेले.
तिथल्या निसर्गरम्य वातावरणात ते दोघे नॉस्टेलजिक झाले, इतके रंगले की रस्ता चुकले
आणि एकमेकाला साद घालत ब्लॅक-अँड-व्हाइट काळातलं हे गाणं गाऊ लागले.........
तू छुपी है कहा मै तडपता यहा (
तू छुपी है कहा
मै तडपता यहा
( ब्लॅक अँड व्हाईट मधलंच आहे ना हे ?)
नाही सांजसंध्या .... गाणं
नाही सांजसंध्या .... गाणं वेगळं आहे.
तुम्ही सांगीतलेल्या गाण्यात 'तो' तिला शोधतो.
या गाण्यात दोघंही एकमेकाला साद घालतात, बोलावतात.
सिनेमाच्या नांवाचा क्ल्यू कोड्यात दिला आहे.
(बाप रे!!!! मी फारच स्पष्ट केलं....... :))
मंडळी, काल दुपारनंतर जमलच
मंडळी, काल दुपारनंतर जमलच नाही इथे यायला.
भरत, जिप्सी नाही. त्याने अमंगल तर हरले नाही ना? उलट त्याचा संघ हरला. ट्रॅक चुकीचा पकडलाय. कोड्यात दुसरा क्लू शोधा
कोडं क्र. ५१ : दिल तडप तडप के
कोडं क्र. ५१ : दिल तडप तडप के कह रहा है आभी जा
तु हम से आंख ना चुरा तुझे कसम है आभी जा
हे असेल असं वाटतंय
नाही .... या गाण्यात कोणी
नाही .... या गाण्यात कोणी कोणाची आळवणी करत नाही.
दोघंही एकमेकाला पुकारतात, साद घालतात.
(सिनेमाच्या नांवाचा क्ल्यू तर आधीच कोड्यात दिलाय.)
सोप्पं गाणं आहे..... उगाच भरकटू नका.
(हा पोस्ट करता करता परत आणखी काही क्ल्यू देऊन गेलोय.... :))
उल्हास जी... क्ल्यू वरून एक
उल्हास जी...
क्ल्यू वरून एक फारच सुमधुर गीत आठवत आहे :
"बोल मेरी तक़दीर में क्या है मेरे हमसफर अब तो बता
जीवन के दो पहलू हैं हरियाली और रास्ता
कहाँ है मेरे प्यार की मंझिल तू बतला तुझको है पता
जीवन के दो ..."
"हरियाली और रास्ता" मधील ?
नाही ..... तुम्ही देखील रस्ता
नाही ..... तुम्ही देखील रस्ता चुकलात !!!!!!!!!!
परत कोडं लिहितो ---------
कोडं क्र. ५१ :
या धाग्यावरील एक स्त्री सदस्य आणि तिचा नवरा सहलीसाठी एका निसर्गरम्य ठिकाणी गेले.
तिथल्या निसर्गरम्य वातावरणात ते दोघे नॉस्टेलजिक झाले, इतके रंगले की रस्ता चुकले
आणि एकमेकाला साद घालत ब्लॅक-अँड-व्हाइट काळातलं हे गाणं गाऊ लागले.........
माझ्या आधीच्या पोस्टमधील,
रस्ता चुकले
भरकटू नका.
हे क्ल्यूज सिनेमाच्या नांवासाठी
एकमेकाला पुकारतात, साद घालतात.
आणि हा क्ल्यू गाण्यासाठी.
ब्लॅक-अँड-व्हाइट काळातला सिनेमा......
('प्रेमाचा त्रिकोण' या सूत्रावर आधारित या निर्मात्याचे हिट सिनेमा आहेत)
आता अगदी सहज ओळखाल
मग नक्की हेच : "इन हवाओं में,
मग नक्की हेच :
"इन हवाओं में, इन फिजाओं में तुझको मेरा प्यार पुकारे
आजा आजा रे, तुझको मेरा प्यार पुकारे
रुक ना पाऊं मैं, खिचती आऊं मैं, दिल को जब दिलदार पुकारे
आजा आजा रे तुझको मेरा पुकारे..."
"गुमराह"....
प्रतीक ..... एकदम परफेक्ट
प्रतीक ..... एकदम परफेक्ट .......
चला, या धाग्यात मला थोडा तरी सक्रीय सहभाग घेता आला .........
अहो सर जी....तुम्ही क्ल्यूज
अहो सर जी....तुम्ही क्ल्यूज इतके ढिगभर दिले की त्यातून गाणेच काय पण सुनील दत्त माला सिन्हा यांच्याबरोबरीने समस्त चोप्रा खानदानचा मागोवा घेणे सहजशक्य होते....!
मात्र गाणे आहे सुरेखच....तसेच ते "हरियाली और रास्ता" मधीलही (अरेच्या, तिथेही माला सिन्हाच आहे...व्वॉव !!)
"तुम्ही क्ल्यूज इतके ढिगभर
"तुम्ही क्ल्यूज इतके ढिगभर दिले की त्यातून गाणेच काय पण सुनील दत्त माला सिन्हा यांच्याबरोबरीने समस्त चोप्रा खानदानचा मागोवा घेणे सहजशक्य होते....!" >>>>
आता एक अगदी सोप्पं गाणं ओळखा
आता एक अगदी सोप्पं गाणं ओळखा ......
कोडं क्र. ५२ :
ऐयाशी, प्रतारणा, विबासं इ. कारणांनी ’तो’ भरकटत गेला. त्याच्या प्रेयसीचं आयुष्य उध्वस्त झालं.
फार उशीरा डोळे उघडले त्याचे...
पश्चात्तापाच्या आणि दु:खाच्या आगीत जळणारा ’तो’
विधात्याकडे उदंड आयुष्य मागतोय,
जेणेकरून दु:खं भोगत भोगत, तो पापाचे प्रायश्चित्त करू शकेल.
कोडे क्र.५३ आज या धाग्यावरील
कोडे क्र.५३
आज या धाग्यावरील एक महिला सदस्य महाबळेश्वर येथे कुटुंबियांसमवेत दंगामस्ती करत आहे. मात्र त्यांच्या मिस्टरांना घरी परतायची घाई झाल्यीय. ते आपले किट बॅग भरत असताना त्यांना थांबविण्यासाठी ती महिला कोणते गाणे म्हणेल ?
Pages