Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिमणराव
चिमणराव
चिमणराव, "आपली एच.आर."
चिमणराव,
"आपली एच.आर." ???????
किती तो आपलेपणा दाखवायचा ऑफिसात........

भुंग्या
भुंग्या
च्यामारी
च्यामारी
तरी आजकाल बिझलेलो असतो कामात
तरी आजकाल बिझलेलो असतो कामात म्हणुन फक्त "डॉक्युमेंटेशीयल" वेंपणाच जास्त होतोय.... बाकी कशाला वावच मिळत नाहीये
>>पण आपल्या एच आर ला आपले
>>पण आपल्या एच आर ला आपले "विनासदरा" रुप दाखविणे हे ही नसे थोडके
चिमणराव आपण अशक्य आहात

समू....... ड्रिमू........
समू....... ड्रिमू........ यांच्या जोडीला आलेले आहेत ....... "चिमू"
हे हे थ्यांक्स बरका
हे हे थ्यांक्स बरका भूग्या.... माझ घरच ऑफिशीयल नाव इथे टाक्ल्या बद्दल
समू....... ड्रिमू........
समू....... ड्रिमू........ यांच्या जोडीला आलेले आहेत ....... "चिमू" >>>>
भूंग्या पुढच वाक्य : आपले एस एम एस लवकरात लवकर पाठवा.
अरे चिंमन शर्ट सीसीटीव्हिवर
अरे चिंमन शर्ट सीसीटीव्हिवर टाकत जा आता
भारी आय्ड्या आहे यार
भारी आय्ड्या आहे यार
चिमणराव, भुंगा, मुकु सगळेच
चिमणराव, भुंगा, मुकु सगळेच एकसे बढकर एक.......
मि एखादा दिवालि ला बहिनि कदे
मि एखादा दिवालि ला बहिनि कदे गेलो होतो.
विचार केला कि जाताना स्वीत(sweet) घावे. मि दुकानात पैसे दिले आनि स्वीत तिथेच विसरलो.
बहिनि ने विचारले कि काय गेहुन अलास मग सागितले स्वीत खारेदि केले होते पन विसरलो.
मग परत दुकानात गेलो आनि स्वीत अन्ले. दुकान मालक ... काय कोथुन येतात सोन्ग.
अ ले ले ले अशं कशं जाले...?
अ ले ले ले अशं कशं जाले...?
भागवत पण यात दुकान मालक कसे
भागवत पण यात दुकान मालक कसे काय सोंग झाले ते कळलं नाही...
त्यांनी वेंधळेपणा करून तुम्हाला स्वीट्स दिले नाहीत असे काही झाले का?
ते बहुतेक 'दुकान मालक
ते बहुतेक 'दुकान मालक (म्हणाला) कुठून येतात सोंगं? ' असं आहे...
चिमणराव लई लई भारी बाकी वेप
चिमणराव लई लई भारी
बाकी वेप चा चषक तुमच्या कडेच, तुमचा किस्सा म्हणजे १०० बात कि १ बात टाईप आहे 
सध्या मले बरे वाटत नसल्याने
सध्या मले बरे वाटत नसल्याने माझा वेप चा वेंक्यु सुस्तावला आहे
पन काही दिसा अगुदर म्हंजी १-२ हप्त्या पुर्वी ची गोस्टः मी अन माही मैत्रीन रातीच्या एळी, ७-८ वाजता च्या दरम्यान बस ची वाट बघत व्हतो लांबुन लाल रंगाची गाडी येतांना दिसली, ती बसच व्हती म्हणुन मी तीला हाताने थांबण्याचा ईशारा करु लागलो पण बस जवळ आली अन सरकन गेली कि पुढ मग मी पन बस माग "अरे थांबा थांबा ओरडत" धाऊ लागलो... माझ्या माग मैत्रीण ओरडत होती "अग थांब, ती नाही थांबणार ती एस. टी. बस आहे" 
बापरे हसून हसून वाट लागली आहे
समु
समु
डी मार्टला गेले तेव्हा २-३
डी मार्टला गेले तेव्हा २-३ वेळेस तीथे एक दरी (जाड सतरंजी) बघीतली ती मला आवडली, मला दरी/ सतरंजी/गालीचा घ्यायचाच आहे पण "ह्या वेळेस ओझ होईल नंतर पुढच्या खेपेला घेऊन जाऊ" असा विचार करत प्रत्येक वेळी दरीची फक्त किंमत बघीतली २३०.०० रुपये आणी ती विकत न घेताच परतले. दरम्यान ईतरत्र पण सतरंजी/गालीचा वै. किमती पाहिल्या, दरी कुठ दिसली नाही आणी सतरंज्याच २५०.०० रु. वै किमतीच्या...... मग मागच्याच्या मागच्या रविवारी खास ती दरी आणायला म्हणुन डि-मार्ट ला गेले, जातांना "ईतकी चांगली दरी आणी फक्त २३०.०० रु. ला, ती विकली गेली असेल तर! आधीच घेऊन टाकायला हवी होती..." असे ना ना विचार मनात आले पण दरी तीथे होती, खुश होऊन मी ती ऊचलली कॅश काऊंटर वर नेण्यासाठी म्हणुन कार्ट मध्ये टाकणार तो किंमती वर परत नजर गेली ९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९३०
समु वाच बरं ती किंमत.
समु वाच बरं ती किंमत.
निळुभाऊ, विशेषता: भुंगा च्या
निळुभाऊ, विशेषता: भुंगा च्या पोस्टी अशक्या आहेत चिमणरावांवर
मी आत्ताच चिमणरावांचा वेप आणी त्यावर आलेल्या पोस्टी परत वाचल्या आणी परत दात काढतेय 
समु परवा भावाच्या दुकानात
समु
परवा भावाच्या दुकानात गेले होते.. तो नविन कीबोर्ड कौतुकाने दाखवत होता.. कॉर्डलेस आहे हे आवर्जुन सांगितले त्याने. मी हातात घेउन उलटा-पालटा करुन पाहिला.. आणी त्याला सांगितले याला दोरीने बांध.. कुणीतरी काउंटरवरुन उचलुन नेइल... भावने कपाळाला हात लावला... म्हणे मग कॉर्डलेस कशाला घेतला असता
वर्षे आता तु पण....
वर्षे आता तु पण....
@ शोभा१२३ खरच ना! बर झाल त्या
@ शोभा१२३
खरच ना! बर झाल त्या दरी आणी तीच्या किंमती बाबत मी कुठे गवगवा केला नव्हता नाहीतर आणखीनच गुगली झाली असती माझी, झाल्या प्रकारा नंतर मी किती किती नाराज झालेले म्हणुन काय सांगु..... शीवाय मी "आता ती दरी घेऊनच टाकु" असा हि विचार केला पण दरी ऊघडुन पाहिली तर त्यात भोक होत म्हणुन फाटकी दरी नको म्हणुन नाही घेतली
अरेरे समु रडू नको. मिळेल हो
अरेरे समु
रडू नको. मिळेल हो तुला चांगली दरी. (दरी???) 
९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९
९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९९३०
=========
म्हण्जे किती हो?
डि-मार्ट वाले जरा जास्तच
डि-मार्ट वाले जरा जास्तच किमती लावतात हो...
जाऊदे समु.... एखादा गोधडी शिवण क्लास लाव..... २३०० मध्ये बर्याच शिवुन होतील.... आणी हो एस टी ने नको जाऊस बरे क्लासला.....
अत्ताचाच किस्सा लंचला जायच
अत्ताचाच किस्सा लंचला जायच होत. माझी कलिग मला हाक मारत होती. शेवटी ओरडली अरे काय करतोयस नक्की....
बॅगमधुन डबा काढायच्या ऐवजी पॅक करून घरी जायची तयारी करत होतो. बॅग खांद्यावर घेतल्यावर मला कळल् की अरे...
Pages