बर्याच वर्षांनी महाराष्ट्रात परत आल्यानंतर फिरण्याचा मोह आवरला नाही...आणि बरीच भटकंती केली...जमेल तशी कधी सायकल, तर कधी स्वयंचलित दुचाकी... बरोबर फोटुग्राफी पण ...त्यातले काही ठीक-ठाक आलेले प्रकाशचित्रे इथे देत आहे..गडांचे प्रचि मुद्दाम टकले नाहीत...(बर्याच दिग्गज ट्रेकर्स आणि फोटुग्राफर्स माबोकरांनी हे काम आधिच केलयं
)
वाघोली...लोहगाव विमानतळापासुन जवळच असलेलं गाव...
अबेडेकर व गुणेश यांच्या रंगीबेरंगी फोटोंवरून प्रेरणा घेऊन दक्षिण कोरियाची राजधानी सोलमधल्या ऑटमचे काही फोटो इथे टाकण्याची धिटाई करतेय.
हे फोटो सोल ग्रँड पार्कमधील
प्रचि #१
ठाणे महापौर पुरस्कार २०१० राज्यस्तरिय स्पर्धेत स्थापत्यकला विभागात द्वितीय पारितोषिकप्राप्त प्रकाशचित्र.
हे प्रदर्शन १९ ते २४ ओक्टो. ठाणे कलावैभव , कापुरबावडी येथे भरले आहे.

शिन्जुकू, तोक्यो इथला ककून टॉवर फिशआय लेंसने.
लेंस - १५ मिमी सिग्मा फिशआय
कॅमेरा - Canon 5D MarkII
रानफुल..... पुण्याच्या जवळच, धायरी येथिल खंडोबा डोंगरा वरुन घेतलेले फोटु ....सिंहगड पण...
दोनेक वर्षांपुर्वी जोहान्सबर्गला असताना लायन्स पार्क ला जाण्याचा योग आला. तिथे चार मोठ्या भागात थोडे मोठे झालेले नर-मादी ठेवले जातात, ज्या भागात गाडी घेउन जाता येते. आणि जंगलच्या राजाला अगदी पुर्णपणे नैसर्गिक वातावरणात नसले तरी किमान मोकळेपणी फ़िरताना तरी पाहता येते.

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"धबाबा लोटल्या धारा..."

"शेपटीवाल्या प्राण्यांची.... "