फोकस आणि फ्रेमींग

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

SLR फोकस व फ्रेमींग चे हे काही प्रयोग - आमच्या बिल्डींगच्या कोर्ट्यार्ड मधील.
एखादा फोटो आवडल्यास वा नावडल्यास कारणमिमांसा पहायला आवडेल. तेंव्हा खुश्शाल क्रिटीसाईज करा.
४ क्रॉप केलेल्या फोटोंच्या खाली तसे नमुद केले आहे. बाकी फ्रेम्स जशा घेतल्या तशाच आहेत.

(१)
c2P4032515.JPG
(हा क्रॉप केला आहे)

(२)
cP4032517.JPG
(३)
cP4032527.JPG
(४)
cP4032529.JPG
(यात फोकस थोडा वर शिफ्ट केला आहे)

(५)
cP4032531.JPG

फुले
-----------------------
(६)
cP4032555.JPG

(७)
cP4032558.JPG

(८)
cP4032559.JPG

(९)
cP4032560.JPG
वेगळी फुले
--------------------------

(१०)
cP4032562.JPG

(११)
cP4032564.JPG
फोकस शिफ्टींग (उजवीकडे व डावीकडे)
-----------------------

(१२)
cP4032576.JPG

(१३)
cP4032581.JPG

(१४)
cP4032583.JPG

(१५)
cP4032585.JPG
(हा क्रॉप केला आहे)

(१६)
cP4032586.JPG

(१७)
cP4032589.JPG
अजुन वेगळी फुले
--------------------------

(१८)
c2P4032540.JPG

(१९)
c2P4032547.JPG

खारुताई (हे दोन्ही क्रॉप केले आहेत)

aschig -
फ्रेमिंग - बहुतेक सगळया फोटोत मुख्य सब्जेक्ट जवळजव्ळ मध्य भागी आहे त्या मुळे फ्रेमींग बाबत फार विचार केलाय असे वाटत नाही.
फोकस- फोकल पॉईंट आणि DOF यांचा येकत्र विचार केला तर बर्‍याच फोटोत क्लटर जास्त दिसते
अर्थात हे प्रयोग आहेत आणि म्हणुनच सुधारणेला वाव आहे.

फोटो ६ - बर्‍यापैकी जमलाय. फोकस थोड सॉफ्ट झालाय , एक्स्पोजर - अर्धा ते येक स्टॉप अंडर एक्स्पोज केले तर चालेल, फुलाच्या वरच्या भागात अजुन निगेटिव्ह स्पेस असती तर आवड्ली असती.

पाटील, धन्यवाद. अशा सिंगल ऑब्जेक्ट फोटोंमध्ये पण ऑफसेंटर चा वापर केल्या जातो का?
त्यामुळेच कदाचीत माझा मलाच १४ तसा आवडला (पण बॅकग्राऊंड जरा जास्तच ब्राईट आहे).

cP4032555.jpgडिझाईन प्रिन्सिपल्स तीच राहतात त्यामुळे रुल ऑफ थर्ड्स आणि बाकिचे गाईडलाईन्स तेच .
तुमचेच येक चित्र मी रुल ऑफ थर्ड प्रमाणे थोडे ऑफसेंटर केलेय.
फुलाची वाढ वर्च्या बाजुला आहे म्हणुन पॉईंट ऑफ ईटरेस्ट खाली क्रिएट केलाय.

पाटलांनी सांगितलं ते मलापण वाटतय. focusing प्रमाणे framing चे पण प्रयोग करुन बघ. फुलं कधी कधी खालुन देखिल चांगली दिसतात!
focus बरोबर aperture कमी केलं तर आख्खा गुच्छ sharp दिसेल.
आता पुढच्या प्रयोगात RAW मधे फोटो काढ, White balance बदलुन बघ (कॅमेरा बरोबर एखादं software मिळालं असेल न?) त्याच software मधुन कमी size च्या JPEG files तयार केल्या की त्या sharp देखिल असतात. (FYI: JPEG is lossy compression, any edit of JPEG file ... even crop/resize... increases loss Sad )