रैना, अस्चिग, अनुदोन, रूनी ह्यांना भेटण्यासाठी गटग
रैना, अस्चिग, अनुदोन, रूनी असे बरेच परदेशस्थ* मायबोलीकर सध्या पुण्यात आहेत.
तर त्यांना भेटण्यासाठी १ तारखेला संध्याकाळी ७:३० वाजता मल्टीस्पाईस इथे गटग करण्याचे ठरले आहे..
कोण कोण येणार त्यांनी हात वर करा (आणि नोंदही करा). म्हणजे मी त्याप्रमाणे टेबल बूक करेन..
* : टण्या आणि केदार ही सध्या पुण्यात आहेत.. ते गटगला येणार आहेत.. पण त्यांना परदेशस्थ म्हणावे का देशस्थ हा प्रश्न असल्याने त्यांची नावे हेडरात घालतेली नाहीत..
वेळ : १ जानेवारी संध्याकाळी ७:३०.