रैना, अस्चिग, अनुदोन, रूनी ह्यांना भेटण्यासाठी गटग

Submitted by Adm on 25 December, 2013 - 23:56
ठिकाण/पत्ता: 
द फेवरिट, द ग्रेट 'मल्टी स्पाईस' !

रैना, अस्चिग, अनुदोन, रूनी असे बरेच परदेशस्थ* मायबोलीकर सध्या पुण्यात आहेत.
तर त्यांना भेटण्यासाठी १ तारखेला संध्याकाळी ७:३० वाजता मल्टीस्पाईस इथे गटग करण्याचे ठरले आहे..
कोण कोण येणार त्यांनी हात वर करा (आणि नोंदही करा). म्हणजे मी त्याप्रमाणे टेबल बूक करेन..

* : टण्या आणि केदार ही सध्या पुण्यात आहेत.. ते गटगला येणार आहेत.. पण त्यांना परदेशस्थ म्हणावे का देशस्थ हा प्रश्न असल्याने त्यांची नावे हेडरात घालतेली नाहीत.. Wink

वेळ : १ जानेवारी संध्याकाळी ७:३०.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
Wednesday, January 1, 2014 - 09:00 to 10:30
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण जमले तर नक्की येईन्........मल्टी स्पाईस आणि पिंचिपासुन ईतके दुर आणि तेही संध्याकाळी........त्यामुळे नक्की सांगु शकत नाही.........पण नौरोबाचि आणन्या नेण्याचि कृपा झाली तर नक्कीच भेटुया Proud

मजा करा लेको

द फेवरिट, द ग्रेट 'मल्टी स्पाईस' ! >> "द ब्वॉय" प्रमाणे अभय देओल (ते कानावर फुल वगैरे लावून) व फरहान अख्तर बोलतायत असे वाटले Happy

मल्टीस्पाईस ते एकच ठिकाण राहूद्यात. अ‍ॅडमिन गटग सारखी मल्टिस्पाईस ते कलिंग व्हाया हार्वेस्ट क्लब अशी त्रिस्थळी यात्रा काढू नका हां संयोजकमंडळी! Wink

Faa.... Happy

पग्या.. बहुतेक जमेल.... पण वरती वेळ १८:०० ते १९:३० अशी दिसते आहे.. नक्की वेळ काय आहे???

रैना.. इराला घेऊन येणार आहेस का?

पण म.स्पा त चिक्कार जागा आहे की! मला वाटलं की तेव्हा मस्पा वाल्यांनी आपल्याला 'फार वेळ झाला, या आता' अशी बोळवण करून बाहेर काढलं होतं Proud शेवटी त्यांच्याही सहनशक्तीला मर्यादा आहेतच की!

आता दिसते आहे का बरोबर वेळ ?

अ‍ॅडमिन गटग सारखी मल्टिस्पाईस ते कलिंग व्हाया हार्वेस्ट क्लब अशी त्रिस्थळी यात्रा काढू नका हां संयोजकमंडळी! >>> Proud

फा..:)

वरदा Lol

अर्रे, थोडे दिवस उशीरा असलं असतं तर मला येता आलं असत

पग्या, फोन नं दे ( संपर्कातून) जमलं तर. येता येणार असेल तर कॉल करेन १ तारखेला.. अगदी तेव्हाच पोहोचतेय, त्यामुळे कमीट करता ये. नाहिये..

सायंकाळ सहाचे साडेसात कधी झाले??? Lol

असो. नावनोंदणी केली आहे. मस्पाचे दर्शन घेण्याचा योग आलेला दिसतोय! Wink

Pages