विविध कला

माझ्या वडिलांच्या आवाजातील काही गाणी

Submitted by चिमणराव on 7 March, 2011 - 16:37

माझ्या बाबांचा आवाज छान आहे अस बर्‍याच लोकांना वाटत. आई तर म्हणते की बाबांनी आवाजाच्या बळाबरच तीला "पटावली". :प

आता पर्यंत त्यांच्यातली ही कला जोपासण्यासाठी आम्ही कोणी काहीच प्रयत्न केला नव्हता. मनात कुठेतरी एक हुरहुर लागुन राहीलेली की बाबांची हि ईच्छा कशीतरी पुर्ण करावी. मग म्हणालो बाबांना "मी धरतो क्यामेरा आणी तुम्ही म्हणा मनाला येईल ते गाण". केल रिकोर्ड आणी टाकल युटयुब वर. खाली दोन लिंक्स दिल्यात, बघा पहिला प्रयत्न कसा होता ते. सुचनांचा आभारी असेल.

प्रभू तु दयाळु

http://www.youtube.com/watch?v=zF0rBwA8GII

दोनो जहान तेरी मुहब्बत मे हार के

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

८ मार्च्...जागतिक महिला दिन...!!

Submitted by उदयन. on 7 March, 2011 - 06:28

८ मार्च....जागतिक महिला दिन..

मायबोली वर बरेच महिला आहेत..त्यामुळे त्यांच्या स्वागतार्थ हे सगळे..

आजी, आई, बहिण, मैत्रीण, प्रेयसी, बायको, अशा विविध रुपांना आदराने प्रणाम..

नुकतीच स्टार + वर खास त्याची अथेम ऐकली..महिला वर्गांसाठी छान रचली आहे...

ममता भी तु, क्षमता भी तु,

चंचल भी तु, नटखट भी तु,

आंचल भी तु, बाजल भी तु,

मेरा आज तु , मेरा कल भी तु,

मै तेरा ही, तुझसे ही, तुझमे ही.. मुझ मै तु.....

तु ही तु.... तु ही तु....

तु ही उमंग

तु ही तरंग

तु ही डोर - डोर ... तु ही पतंग

दुर्गा भी तु, लक्ष्मी भी तु,

तु सरस्वती , काली भी तु,

गुलमोहर: 

गणपती बाप्पा मोरया...!

Submitted by चैतन्य दीक्षित on 10 February, 2011 - 04:53

४ वर्षांपूर्वी केलेला गणपती.
अवल यांची 'डिजिटल' बाग पाहिली आणि हा फोटो इथे द्यावासा वाटला.

From sahaj

गुलमोहर: 

जिभेचे चोचले ...

Submitted by टीना on 15 January, 2011 - 08:33

खर तर याला काय म्हणावं यात माझ्याच मनाच द्वंद्व होतंय आणि सरतेशेवटी मी या नावावर शिक्कामोर्तब केल ... तुम्हाला अगर आणखी काही शीर्षक योग्य वाटेल तर स्वागतच ...

झाल अस कि दुपारच्या अतिशय कंटाळवाण्या वेळी हा popcorn वाला घरासमोरून चालला होता ...
झाल सगळ्यांना (अर्थातच आम्हा बच्चे कंपनीला) मोह आवरला नाही ...
घेतल्यावर अस वाटल कि निव्वळ popcorn खाण्यातही काय मजा आहे , सो operation popcorn तुम्हासमोर सादर ...
यातले content नका हो विचारू please ...
खाण्याजोग हाताला जे येईल ते टाकत गेले ...
तरीही सांगायचं झाल तर

गुलमोहर: 

नविन वर्षाचे स्वागत इकेबाना सोबत

Submitted by सावली on 31 December, 2010 - 11:43

जपान मधे नविन वर्षाच्या स्वागतासाठी घराघरांवर फुलापानांची सजावट करुन लावतात. घराच्या आत सुद्धा एका स्पेशल कोपर्‍यात, टेबलावर अशी सजावट करुन नविन वर्षाच स्वागत करण्याची प्रथा आहे. आता दरवाज्यावर लावण्यासाठी प्लॅस्टीकच्या पण हुबेहुब खर्‍यासारख्या दिसणार्‍या रचना विकतही मिळतात पण खरी सजावट काही वेगळीच. अशा घरामधे करणार्‍या सजावटीला इकेबाना असं नाव आहे.
म्हणुनच अशाच एका रचने द्वारे तुम्हा सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे नविन वर्ष तुम्हा सगळ्यांना आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ.

गुलमोहर: 

कलर्स थीम हवी आहे.

Submitted by निमिष_सोनार on 18 November, 2010 - 02:42

"कलर्स" या वाहिनीची थीम असलली (बासरी ) ओरिजिनल एम. पी. थ्री. स्वरुपात कुणाला नेटवर / अन्यत्र सापडली असल्यास त्याचा यु. आर. एल. येथे द्यावा अथवा ती थीम माझ्या ईमेल आयडीवर पाठवा.
आभारी आहे.
इमेल :
sonar.nimish@gmail.com
....
माझ्या ब्लॉगला जरूर भेट द्या :
http://thinknimish.blogspot.com

गुलमोहर: 

न शिकता मिळालेल्या ज्ञानाचे उपयोग

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 30 October, 2010 - 04:50

Pages

Subscribe to RSS - विविध कला