गोकुळाष्टमी
नमस्कार ! आत्तापर्यंत क़ुठे न दिसलेला एक उत्सव आमच्या घरी गेली काही दशके सुरु आहे.

नमस्कार ! आत्तापर्यंत क़ुठे न दिसलेला एक उत्सव आमच्या घरी गेली काही दशके सुरु आहे.

दशावतारी नाटक बर्याच जणांनी पाहीले असेल. कोकणामधे खुप प्रसिद्ध आहे .
'बाल दशावतार नाट्य मंडळ' असनिये, ता. सावंतवाडी , जि. सिंधुदुर्ग
या मंडळाने सादर केलेल्या एका नाटकातील कलाकार (सगळे मुलगेच आहेत)





पंडित कुमार गंधर्व यांच्या विलक्षण प्रतिभेतून साकारलेल्या निर्गुणी भजनांचा एक नवा अल्बम घेऊन नव्या दमाचे गायक राहूल देशपांडे रसिकांच्या भेटीला येत आहेत. सानिया मिडिया या संस्थेचा हा संगीताच्या विश्वातील पहिला प्रकल्प आहे.
मायबोलीकरांनो नमस्कार,
तुमच्या मराठीविषयक प्रेमाला अजुन एक संकेतस्थळ अर्पण करतांना आनंद होत आहे. www.marathishabda.com
कृपया Firefox, Safari, Google Chrome मधे पहा
हे संकेतस्थळ मायबोलीला स्पर्धा नाही.
सारेगमप चॅलेंज २००९ ची मेगा फायनलिस्ट आणि महाराष्ट्राची महा गायिका 'वैशाली माडे' ,हिला ग्रँड फिनाले साठी शुभेच्छा देण्या साठी वैशाली च्या फॅन क्लब मधली माझी मैत्रीण झाहिदा हिने बनवलेली कार्ड्स तिच्या वतीने इथे पोस्ट करत आहे.