सुर

तबल्याविषयी/तालाविषयी काही प्रश्न!!!!

Submitted by हर्ट on 23 May, 2016 - 11:26

तालाविषयी माझे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे लवकरात लवकर कुणी देऊ शकेल का? तुम्हा सर्व मित्रमैत्रिणींचे खूप खूप आभार.

१) समजा गाण्याचा ताल तीनताल आहे आणि जी व्यक्ती तबला वाजवत आहे ती व्यक्ती एक आवर्तन अतिशय हळूवार पण वाजवू शकते, मध्यम गतीमधेची वाजवू शकते आणि जलद गतीमधेही वाजवू शकते. म्हणजे, एक आवर्तन हे १ मिनिटात पुर्ण होऊ शकते तसे ते ३० सेकंदामधेही पुर्ण होईल. तर तबल्याची ही गती नक्की गायकाच्या आवाजावर अवलंबून असते? की ह्या गतीमधे गाणे गायचे हे आधीच संगीतकारानी ठरवलेले असते की हे तबला वाजवण्यावर ठरलेले असते?

विषय: 

माझ्या वडिलांच्या आवाजातील काही गाणी

Submitted by चिमणराव on 7 March, 2011 - 16:37

माझ्या बाबांचा आवाज छान आहे अस बर्‍याच लोकांना वाटत. आई तर म्हणते की बाबांनी आवाजाच्या बळाबरच तीला "पटावली". :प

आता पर्यंत त्यांच्यातली ही कला जोपासण्यासाठी आम्ही कोणी काहीच प्रयत्न केला नव्हता. मनात कुठेतरी एक हुरहुर लागुन राहीलेली की बाबांची हि ईच्छा कशीतरी पुर्ण करावी. मग म्हणालो बाबांना "मी धरतो क्यामेरा आणी तुम्ही म्हणा मनाला येईल ते गाण". केल रिकोर्ड आणी टाकल युटयुब वर. खाली दोन लिंक्स दिल्यात, बघा पहिला प्रयत्न कसा होता ते. सुचनांचा आभारी असेल.

प्रभू तु दयाळु

http://www.youtube.com/watch?v=zF0rBwA8GII

दोनो जहान तेरी मुहब्बत मे हार के

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सुर