डिजिटल आर्ट
होळि
होळिच्या आणि धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा.
सर्वांच्या जगण्यातील बुर्याला जाळुन भल्याचा उजेड पसरु दे....
सांजवेळ...
मावळ्तीचा सुर्य.........
चांदरात.......
किनारा....
मोगली आणि भालु
पेंटमध्ये फक्त पेंसिल वापरुन मोगली आणि भालु यांना पकडण्याचा प्रयत्न बघा जमलाय का ?
बगीरा
कोणाचा तरी भ्रमणध्वनी वाजला , जंगल जंगल बात चली है पता चला हे सहाजिकच मोगली आठवला आणि त्याच्या सोबत त्याच्या जिवाभावाचा सखा बगीरा, लहानपणी मोगली पहाण्यासाठी खास रवीवारची वाट बघायचो विचार केला पेंट्मध्ये आज त्याच्या मित्राचे चित्र रेखाटुया बघा कितपत जमलाय हा प्रयत्न.
मायबोली गगो गणेश: गप्पागोष्टींचा राजा
आज संकष्ट चतुर्थीच्या शुभ दिवशी हा गगो गणेश सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. ह्यात गप्पागोष्टी या गप्पांच्या पानावर नियमित येणार्या काही सदस्यांचे आयडी गुंफले आहेत मूळ रेखाचित्र काढणार्या उदय इनामदार म्हणजेच udayone यांनी तर संगणकावर त्याला विविध कलाकारी दाखवून अधिक देखणं केलं आहे पद्मजा जोशी म्हणजेच पद्मजा_जो यांनी.
गॉसिप - 3D visualisation
Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे.
3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय.