चांदरात.......

Submitted by पद्मजा_जो on 2 March, 2012 - 00:15

पजो, पुन्हा एकदा _/\_
तुझी कला उत्तरोत्तर फुलत राहो आणि ती फिरून तुला आनंद देत राहो, हीच सदिच्छा! Happy

छानच !

पजो, एकदम क्लासी आहे हे चित्र..!!
यावरुन एक खेळ खेळू..
पजोला या चित्रातून काय सांगायचे आहे, किंवा या चित्राला बघुन तुम्हाला काय सुचतेय..
लवकर लिहा पाहू..!!

धन्स ऑल.... Happy

भावना... हम्म.... तो रात्र वाला इफेक्ट आणताना निळाई वाढली....
बघते काही ठिक करता आलं तर... धन्स Happy

सारु Proud
बहुतेक कोणाला कै वाटत नैये... सो कोणी कै लिहिलं नै.....
धन्स Happy

Pages