मोगली आणि भालु

Submitted by ईनमीन तीन on 10 February, 2012 - 08:55

पेंटमध्ये फक्त पेंसिल वापरुन मोगली आणि भालु यांना पकडण्याचा प्रयत्न बघा जमलाय का ? Happy

गुलमोहर: 

भालुच्या नाकावरचा बदाम व्हॅलेंटाइन डे ची आठवण करुन देतोय>>> Lol
मोगली आणि भालू दोघेही गोड आलेत..

अरे सह्ही.......... हे एकदम मस्त आलेत.. ईन मीन तीन... झक्कास...!!!

जुने दिवस आठवले.... "जंगल जंगल बात चली है पता चला है, चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है" Wink

मस्त

पेंट-ब्रशमधे इतक्या सफाईने हात (माऊस) चालवणे हे अति अवघड आहे - तुला सगळेच सहजसाध्य दिसतंय रे............
कम्माल आहे तुझी.......

मस्तच !
[ 'पेंट'मधे मी बराच धुडगूस घातलाय, माबोवरच ! हे किती कठीण आहे तरीही किती छान जमलंय, हें मला वाटणार्‍या हेव्यावरूनच सिद्ध होतंय !! Wink ]

मस्त जमलंय... पेंटब्रश चालवणे किती अवघड आहे हे प्रयत्न करुन पाहणा-यांना माहित आहेच. Happy

पुढचे चित्र कधी येतंय???

छान.

Pages