बगीरा

Submitted by ईनमीन तीन on 10 February, 2012 - 05:07

कोणाचा तरी भ्रमणध्वनी वाजला , जंगल जंगल बात चली है पता चला हे सहाजिकच मोगली आठवला आणि त्याच्या सोबत त्याच्या जिवाभावाचा सखा बगीरा, लहानपणी मोगली पहाण्यासाठी खास रवीवारची वाट बघायचो Happy विचार केला पेंट्मध्ये आज त्याच्या मित्राचे चित्र रेखाटुया बघा कितपत जमलाय हा प्रयत्न.

एका पोर्णिमेच्या रात्री पाठमोरा बसुन कोणाची वाट बघतोय बर ?

गुलमोहर: 

मला ही नही झेपलं हो हे चित्र >>> आर आरर!!! मी फकस्त बघाया सांगितल तुम्ही उचलाया गेलात वो कस झेपेल Wink Happy

अविकुमार - बगीरा पाठमोरा बसला आहे, चंद्रप्रकाशात त्याची एकच बाजु (आउट लाईन) दिसते आहे दुसरी आपल्याला फक्त ईमॅजिन करायची आहे काहीसा २ डी ईफेक्ट देण्याचा प्रयत्न Happy

मी_कोल्हापुरकर, प्रसाद गोडबोले, aabasaheb --पुढ्च्या वेळी आणखी चांगल करण्याचा प्रयत्न करेन. Happy

मंडळी प्रतिसाद बद्दल सर्वांना धन्यवाद Happy

कमीत कमी रेषांमधे चित्र काढायची हातोटी आवडली.>> +१

पण बागीराचा slyness त्या outline मधे पकडला जात नाहीये. माध्यमाचा दोष कि तुमचा प्रयत्न अर्धवट राहिला ते सांगणे कठीण आहे.

जबरी !!

स्वाती२ ,असामी,सारीका,शांकली,वैद्यबुव,शशांकजी, टोकूरिका,जयवी -जयश्री Happy धन्यवाद