सांजवेळ...

Submitted by पद्मजा_जो on 6 March, 2012 - 23:25

धन्यवाद अतुलजी, मयु Happy

पण आकाश थोडेसे गंड्ले आहे. >>> ह्म्म्म... पण तो संधीप्रकाशवाला इफेक्ट हवा होता... म्हणुन तसा पिवळट रंग घेतलाय आकाशाला... Happy

ह्म्म्म... पण तो संधीप्रकाशवाला इफेक्ट हवा होता... म्हणुन तसा पिवळट रंग घेतलाय आकाशाला... >>> थोडासा केशरी रंग मिक्स कर. बाकी मस्त Happy

वाळवंटात कधी कधी अशी सोनसळी संध्याकाळ दिसायची. (पण फार भगभगीत असल्याने, बघायला होत नसे.) शिवात ते डोंगर, मस्कतची आठवण करुन देताहेत.

सुंदर.