डिजिटल आर्ट

दिल से रे-माझा प्रयत्न

Submitted by चंबू on 28 January, 2012 - 19:41

Light 1Light 1
काल रात्री जालावर मित्राशी गप्पा ठोकून झाल्यावर नेहमीप्रमाणे इथे चाचपडायला आलो. मग सहजच दाद यांचा 'गानभुली -दिल से रे' लेख वाचायला घेतला. काय लहर आली कुणास ठाऊक (कदाचीत घरात मी एकटाच होतो म्हणुन) पण माझ्या आवाजात तो रेकॉर्ड केला. मग सकाळी परत त्याचे तुकडे केले अन त्यात त्या गाण्याच्या ओळी पेरल्या.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रात्र वादळी !

Submitted by पद्मजा_जो on 2 January, 2012 - 23:55

रात्र ही अशी....
वादळी वार्‍यातली!!!
उठती वादळे दोन्हीकडे.....
एक बाहेरी अन्‌...

एक अंतर्मनी!!!

गुलमोहर: 

वारली पेंटिग

Submitted by मयुरी. on 25 December, 2011 - 03:29

काल पेन्ट वर निव्वळ टाईमपास करताना केलेला प्रयत्न Happy

Untitled.png

चुका असतील तर प्लिझ लक्षात आणुन द्या....

गुलमोहर: 

एक मैफिल छानशी - कविता वाचन

Submitted by Kiran.. on 16 December, 2011 - 10:43

नमस्कार मित्रांनो

ऑनलाईन मैफिलीची ही संकल्पना इथं काहीजणांकडे बोलून दाखवली होती. सकारात्मक प्रतिसादामुळे हा बाफ आपल्यासमोर सादर करीत आहे. सर्वांच्या सहभागाशिवाय मैफिल अपूर्ण राहणार हे सांगणे न लगे.

मित्रमैत्रिणींनो..
प्रमोद काकांचा उत्साह घ्या.. आणि माईक घेऊन कामाला लागा बरं.. तुम्हाला आवडेल त्या फॉर्म मधे अपलोड करा आणि लिंक मात्र इथे द्या. एकाच पोस्टमधे लिंक आणि मूळ कविताही दिली तर अतिउत्तम !!

करायची सुरूवात ?

गुलमोहर: 

तो किनारा आठवणीतला !!!

Submitted by ईनमीन तीन on 24 November, 2011 - 02:46

हापीसात नेट बंद झाल्यावर थोड्यावेळासाठी कामपण बंद झाले Proud आता काय करायचे ? काहीतरी करायचे म्हणुन
पेंटमध्ये केलेला हा प्रयत्न Happy

sunset1_0.jpeg

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - डिजिटल आर्ट