दीपावली

दीपावली शुभेच्छा

Submitted by ferfatka on 2 November, 2013 - 06:07

ही दीपावली सर्वांना सुख, समृद्ध आणि भरभराटीची जावो.

सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Diwali.JPGdiwali.jpgdiwali2.jpgdiwali4.jpg

शब्दखुणा: 

दीपावली

Submitted by श्रीकांत काशीकर on 11 November, 2012 - 05:45

घराघरातून आळवू सारे चैतन्याचे सूर
चला लावूनि दीप करूया नैराश्याला दूर ।।

संस्कृती अपुली ही अतिप्राचीन
प्रकाशपूजा सांगे प्रतिदिन
पावित्र्याचे हे शुभलक्षण
'सत्य'प्रभावे कृष्ण संपवी इथेच नरकासूर ।।

पाने इथल्या इतिहासाची
पराक्रमाच्या कथा सांगती
कर्तृत्वाला प्रेरक ठरती
समृद्धीचे वर्णन सांगे तो सोन्याचा धूर।।

विज्ञानाला अध्यात्माची
जोड अचूक ही इथे लाभली
शाश्वत मूल्ये सदैव जपली
या मूल्यांना घेऊन जाऊ आपण जगती दूर।।


दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा !

शब्दखुणा: 

सर्व मायबोलीकरांना दिपावलीच्या खादाडी शुभेच्छा ...

Submitted by सेनापती... on 2 November, 2010 - 16:45

Happy एन्जोय!!!

गुलमोहर: 
Subscribe to RSS - दीपावली