ऑलिम्पिक - भारतासाठी ५० वर्षांचे अजिंक्यपद - के.डी. जाधव
घरातले शेंडेफळ असणाऱ्या खाशाबाला लहानपणापासून खेळण्याची फार आवड होती. पोहोणे, कुस्ती, कबड्डी, धावणे या सगळ्याच गोष्टी त्याला आवडत आणि त्यात तो पटाईतही होता. कुस्तीचे सुरुवातीचे धडे तर त्याने आपल्या वडिलांकडूनच घेतले. थोड्याच काळात तो आसपासच्या परिसरात कुस्तीगिरीसाठी ओळखला जाऊ लागला. आंतर कॉलेज स्पर्धामध्ये विजेतेपद मिळवू लागला. इतकेच नव्हे तर देशभरातही त्याचे नाव व्हायला लागले. नंतर बळवडे आणि बेलापुरे गुरुजी यांनीही त्याला प्रशिक्षण दिले.
आता जुलैमधे ऑलिंपिक चालु होईल. त्याची उत्साहात वाट बघणे चालु आहे. त्या निमित्ताने बरेच दिवस डोक्यात असलेले दोन प्रश्न.
१
स्विमिंग, जिमनॅस्टीक अशा खेळांमधे अगदी लहानपणापासुनच मुलं उतरली तर ती योग्य वेळेत ऑलिंपिक पर्यंत पोहोचु शकतात. म्हणजे ऑलिंपिक मधे खेळणे हा मुलांचा निर्णय असतो की नसतो? कि पालकच मुलांच्या पाठी लागतात. त्यात एखाद्याला असाधारण गती असेल तो विजेता पदापर्यंत पोहोचतो.
ऑलिंपिकमधे खेळण्याचे स्वप्न खेळाडू मुलं कधी बघतात ? मुलं बघतात का पालकच?
२.
दर चार वर्षांनी होणारा जगातला सर्वात मोठा क्रिडामोहोत्सव अर्थात ऑलिंपिक गेम्स लंडन येथे भरणार आहेत. लंडन शहराला समर ऑलिंपिक्सचे यजमानपद यंदा तिसर्यांदा मिळाले आहे. ही स्पर्धा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे.
हा धागा लंडन ऑलिंपिक स्पर्धेबद्दल चर्चा करण्यासाठी.....
http://www.london2012.com/schedule-and-results/ ह्या ऑफिशियल साईटवर सगळे डिटेल्स उपलब्ध आहेत..
प्रसारणः
भारतात - दूरदर्शन आणि इसपीन स्टार स्पोर्ट्स..
दूरदर्शन वर भारताचा सहभाग असलेले खेळच जास्त दाखवतील. पण ईसपीन स्टार वर बहुतेक सगळे खेळ दाखवतील आणि क्षणचित्रे तर असतीलच..
अभिनव बिंद्राला महाराष्ट्र राज्य आणि पुणे महानगर पालिकेनी जाहिर केलेली बक्षिसे योग्य वाटतात का?
अभिनव बिंद्राला महाराष्ट्र शासनाने १० लाख तर पुणे महानगर पालिकेने ५ लाख असे बक्षिस जाहिर केले आहे.. ह्या बद्दल तुमचे मत काय आहे..
सक्काळी सक्कळी टि.व्ही. लावला तर दूरदर्शन स्पोर्ट्स वर अभिनव बिंद्राला पदक मिळाल्याचीच बातमी सांगणे चालू होते. १०मी एयर रायफ़ल गटात त्याने पदक मिळवले. पण कोणते ते काही लवकर कळेना.