कूटप्रश्न

टॉप थ्री....

Submitted by हिम्सकूल on 21 July, 2008 - 08:02

एका माणसाकडे २५ घोडे असतात आणी त्याला त्यातील ३ सर्वात वेगवान घोडे निवडायचे असतात्..पण त्याच्याकडे फक्त ५ घोडे एका वेळी पळु शकतील असा रनिंग ट्रॅक असतो, आणी स्टॉप वॉच वगैरे काही नसते...

राजू कधी खरे बोलतो ?

Submitted by slarti on 27 June, 2008 - 00:04

राजूची खरं-खोटं बोलण्याची स्वतःची खास पद्धत आहे. तो आठवड्यातून फक्त एका ठरलेल्या दिवशी खरे बोलतो, बाकीचे सहा दिवस मात्र खोटे बोलतो. एकदा सलग तीन दिवशी त्याने खालील विधाने केली -
पहिला दिवस : मी सोमवारी आणि मंगळवारी खोटं बोलतो.

या मराठी वाक्याचा अर्थ सांगा

Submitted by मन्या२८०४ on 25 June, 2008 - 13:03

या मराठी वाक्याचा अर्थ सांगा:

येते हिमाद्रीकन्यापतीसुतललना यौवनामाजि जेंव्हा
रामस्त्रीनामकानात्यजुनउरत ते पिडीते होय तेंव्हा
हस्ती हस्तींद्रव्रुंदांतकमुखरिपूचे नामपुर्वार्ध नाही

पक्षाने कापलेले अंतर

Submitted by टवणे सर on 25 June, 2008 - 05:14

असे समजा की सिकंदराबाद स्टेशन ते सी.एस.टी हे अंतर १००० किमी आहे आणि रेल्वेचे रूळ अगदी सरळ रेषेत आहेत.

Pages

Subscribe to RSS - कूटप्रश्न