craft

डी.आय.वाय. आणि आम्ही

Submitted by mi_anu on 11 May, 2020 - 07:28

आता काही महिन्यांपूर्वीपर्यंत मला फक्त मेल मधलं एफ वाय आय तेवढं माहीत होतं.पण घरातल्या छोट्या प्राण्यांच्या कृपेने बरेच 'डू ईट युवरसेल्फ' व्हिडीओ बघायला मिळाले.छान दिसणारा लांब टीशर्ट फाडून त्याचा मिनीस्कर्ट आणि क्रॉप टॉप करणे,सुंदर लांब अंगभर स्कर्ट ला मध्ये शिवून त्याचा जम्पसूट करणे, गाडीत मिडी अडकून अर्धा फाटला तर त्याचा सरोन्ग करणे ,चांगल्या चांगल्या वस्तुंना छिद्र पाडून आत वेगळ्या रंगाची बुटाची लेस ओवून पार्टीत घालण्यायोग्य शॉर्ट ड्रेस बनवणे,बाटल्या उभ्या कापून त्यात टिश्यू रोल ठेवणे वगैरे प्रकार बघायला चांगले होते.आपल्या खिश्याला काही चाट बसत नव्हता.कधीकधी 'ए भवाने, फॅशन स्ट्रीट ला 15

शब्दखुणा: 

घरचे घर!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

मुलीच्या शाळेतल्या स्नेहसंम्मेलनात शिवाजीच्या आयुष्यातील ठळक घटना दाखवणार आहेत. त्यात प्रत्येक इयत्तेतल्या मुलांनी शिवाजीच्या आयुष्यातला काही भाग रंगमंचावर सादर करायचा, अशी संकल्पना आहे. त्याकरता रंगमंचावर मांडण्यासाठी बाईंनी एक घर करून द्याल का असे विचारले. आणि शाळेतले शिक्षक विचारतायत म्हटल्यावर काय विचारतायत ते मेंदूत घुसायच्या आधीच मानेनं 'हो हो' केलं.

आणि हे घर बनवलं. (म्हणजे ते हे असं बनलंय..)

साहित्य:

पुठ्ठे :
७२ सेमी x ४८ सेमी (रंग पांढरा, नग दोन)
३६ सेमी x २४ सेमी (रंग पांढरा, नग दोन)
तळाशी ठेवायला एक खाका पुठ्ठा

विषय: 
प्रकार: 
Subscribe to RSS - craft