मराठी मंडळ

जगभर विखुरलेल्या महाराष्ट्राशी संबंधित संस्था, महाराष्ट्र मंडळ, अभ्यासक ग्रूप

Submitted by admin on 14 December, 2016 - 19:07

मराठी मंडळ

Submitted by Usha Mahisekar on 3 May, 2015 - 22:50

मराठी मंडळे
मराठी माणूस –

तुझ आणि माझ जमेना
तुझ्यावाचून करमेना

मराठी माणस एकत्र येतात
महाराष्ट्र मंडळे तयार होतात

प्रत्येक प्रांताची प्रत्येक गावाची
उत्तरेची दक्षिणेची पूर्वेची पश्चिमेची

गटागटात स्पर्धा वाढते
भांडणाची ईर्षा पेटते

कधी एकमेकांची मैत्री वाढते
नविन कल्पना निर्माण होते

पुन्हा सगळे एकत्र येतात
सुखासमाधानाने नांदतात

खर म्हणजे भारताबाहेरील शरिरातला
मराठी आत्मा स्पन्दन करत असतो

उषा महिसेकर

शब्दखुणा: 

चिमणराव ते गांधी : दिलीप प्रभावळकर (टोक्यो मराठी मंडळ गणेशोत्सव : २०१०)

Submitted by ऋयाम on 19 September, 2010 - 05:15

"ते आले, त्यांना पाहिलं, त्यांनी हसवलं! " .....
टोक्यो मराठी मंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या दिलीप प्रभावळकरांचं असं वर्णन नक्कीच करता येईल. साधारण २-२.५ तासाचा असा हा कार्यक्रम, सुरुवातीपासुन शेवटपर्यंत त्यांनी हसताखेळता ठेवला!

Subscribe to RSS - मराठी मंडळ