भटकंती

हाचीजोजिमा २०/०७/२००८

Submitted by cybermihir on 25 July, 2008 - 15:09

गेले अनेक दिवस GS च्या गडव्हेंचर टीमचे प्रताप ऐकत / वाचत होतो. खुप वाईट वाटायचे. ट्रेकिंगची प्रचंड आवड असुनही अशा उपक्रमांमधे सहभागी होता येत नाही याचे फारच वाईट वाटायचे.

विषय: 

ट्रिप स्वतंत्र की ट्रॅव्हल कंपनीबरोबर करावी?

Submitted by uma27 on 22 July, 2008 - 20:39

इथे कुणाला अमेरिकेत केसरि किंवा तत्सम tours चा अनुभव आहे का? माझे आई बाबा येणार आहेत पण आम्हाला त्यान्न Niagara , NY , Washington वगेरे दाखवायला जायला काही कारणाने जमेल असे वाटत नाही. तर त्यांन्ना एकटे जाउ देणे चांगले कि travel company बरोबर पाठवावे ?

बोस्टनमधे पहाण्यासारखे

Submitted by अजय on 9 July, 2008 - 22:42

लोकप्रिय गोष्टी:

डक टूर : ८० मिनिटात महत्वाची ठिकाणे पाहून होतील. पण खूप लोकप्रिय असल्याने आधी तिकिटे (वेबवरून) काढलेली बरी नाहितर या विकांताला कधीकधी २-२ तास थांबावे लागते.
http://www.bostonducktours.com/index.html

Red Sox चाहत्यांसाठी Fenway Park

विषय: 

जिवधन - नाणेघाट

Submitted by आरती on 11 June, 2008 - 20:25

आनंद ने सुचवल्याप्रमाणे, खड्या पारश्याच्या दिशेने चढलो नाही पण उतरलो यावेळेस.

खुपच अवघड रस्ता आहे. मधे एक १० फुटाचा पॅच तर experts बरोबर नसतील तर केवळ अशक्य.

विषय: 

हरिश्चन्द्रगड

Submitted by आरती on 27 May, 2008 - 00:00

मी सर केलेला २५ वा गड हरिश्चंद्र्गड असावा असे खुप मनात होते पण अखेर ५८ वा ठरला. थोडा वेगळा अनुभव या ट्रेक ने दिला.

पुण्याहुन संध्याकाळी ७ वाजता निघालेले आम्ही, सकाळी सातास गडाच्या पायथ्याशी पोहोचलो.

विषय: 

Pages

Subscribe to RSS - भटकंती