बोस्टनमधे पहाण्यासारखे

Submitted by अजय on 9 July, 2008 - 22:42

लोकप्रिय गोष्टी:

डक टूर : ८० मिनिटात महत्वाची ठिकाणे पाहून होतील. पण खूप लोकप्रिय असल्याने आधी तिकिटे (वेबवरून) काढलेली बरी नाहितर या विकांताला कधीकधी २-२ तास थांबावे लागते.
http://www.bostonducktours.com/index.html

Red Sox चाहत्यांसाठी Fenway Park

Freedom Trail: अडीच मैल चालायची तयारी, ३ तास असतील आणि अमेरिकेच्या इतिहासात रस असेल तर नक्कीच आवडेल.

Faneuil Hall Also known as Quincy Market
http://www.faneuilhallmarketplace.com/
संध्याकाळी फिरून झाल्यावर पाय दुखले की मस्त टाईमपास करण्याची, खाण्यापिण्याची निवांत जागा. (पण याचा Quincy या गावाशी काहीही संबंध नाही. Quincy गावात जाऊ नका.) तिथे जवळच टेलिफोनचा शोध लागला ती जागा आहे पण फारशी कुणाला माहीती नसते (Government Center च्या जवळ JFK Building च्या प्रवेशद्वाराजवळ ही जागा आहे आणि एक अगदी छोटे स्मारक आहे)

Harvard Square, Cambridge
निवांत भटकायला अजून एक जागा. बाजूला हार्वर्ड विद्यापीठ आहे.

MIT, Cambridge
MIT मधल्या Infinity Corridor मधून भटकणे आणि Stata Center ला भेट देणे हा एक अगदी वेगळा अनुभव आहे. हवा चांगली असेल तर MIT च्या आवारात भटकायला खूप सुंदर वाटतं, वेळ कमी असेल तर पहायला MIT चा परीसर (हार्वर्डपेक्षा) जास्त सुंदर आहे.

MIT Museum, Cambridge
MIT पासून अगदी जवळ, अगदी वेगळे संग्रहालय. Hidden Gem. ज्याना Museums आवडत नाही त्यानाही सहसा आवडते. २ तासात पाहून होते. Mechanical Moving sculptures हा भन्नाट प्रकार पहिल्यादा तिथे पाहिला. Holography, Hackers pranks etc. जगातले अत्यंत बुध्दीमान विद्यार्थी (काही नोबेल विजेते)+ तंत्रज्ञान+ तरूण वयातला खोडकरपणा एकत्र आल्यावर काय काय होऊ शकतं

---------------------------------------------------
इतर अमेरिकन शहरात पाहिले असेल तर गरज नाही

सायन्स म्युझियम
तिथलेच ऑम्/नी थियेटरः जर कधी Omnimax Theatre पाहिले नसेल तर हा नक्कीच आयुष्यभर लक्षात रहाणारा अनुभव आहे.

अक्वेरियम

बोस्टन पब्लीक गार्डन

फुलपाखरांचं घर
http://www.butterflyplace-ma.com/
लहान मुलांचं आवडीचं ठीकाण, किंवा एखाद्या Romantic Date साठीही सुंदर जागा.

-------------------------------------------------------------------
यापासून दूर रहा

बोस्टन टी पार्टी : २००९ पर्यंत बंद आहे (Anyway earlier museum was a rip off)
http://www.bostonteapartyship.com/

चीअर्स पबः Not worth. फक्त प्रवासी लोकाना वस्तू विकण्यासाठी. तुम्हाला तो Cheers शो आवडत असेल तरी हे नक्की आवडणार नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अजय, तुम्ही दिलेल्या माहीतीचा बराच उपयोग झाला.
.
हा MIT चा एक फोटो ईथे टाकतो.
.
.
MIT
.
This is HDR version, click on photo if you want big copy.

boston downtown madhe ekhad divas aaramt jaIl. Quincy market madhe jaa. It's quite happening place. Sea food khat asashil tar tithe barech chavishT options ahet.

MIT, harvard chi yaatraa karnaar ahes ka ? MIT museum is one place yo may want to visit. Harvard Square madhe ek sandhyakal ghalvu shakal. Hya jaaganvar vishesh ase kahi nahi fakt nice mahul ni hang out places.

Cambrddge mal chya javal Helmand navache ek afgaan restaurant आहे, which is simply awesome. (Only if you eat you eat non veg)

Thodese North la yenaar asahil tar schezuan garden navache ahe Worbun MA madhe je 1-2 varshanpurvi USA Top 100 madhe hote, Worth the visitis all I can say (Arthat non veg khaat asashil tarach)

Thanks रे आसामी. नॉनव्हेज खातेस का काय विचारतोस? पक्की सीकेपी आहे मी.

केप कॉड आणि मार्थाज व्हिनयार्ड फारच महाग वाटल हॉटेल्ससाठी. ४०० डॉलर्स पर डे वगैरे फार वाटले. त्याबद्दल suggestion आहे का काही?

आर्च, केप मधे mahaag asatech sagaLe. tulaa jar rekaad taas drive chaalaNaar asel tar thoDI varachyaa bhaagaat raahUn bagh. Cape la asataanaa sea food khaayachi sandhI sodU nakos.

Sultan's Kitchen, state street, boston hi pan ek chhan eatery ahe.

आज फूड नेटवर्कवर cafe fleuri chocolate bar विषयी बघितले. बघण्यासारखे आणि खाण्यासारखे इथे बरेच काही आहे असे दिसते.