नॉर्वे

उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग २)

Submitted by ललिता-प्रीति on 22 October, 2020 - 01:05

उत्तर युरोप : भटकंती जेव्हा सरप्राइजेस देते (भाग १) : https://www.maayboli.com/node/77055

----------

ओडेन्समध्ये ध्यानीमनी नसताना बॅले पाहायला मिळाला, त्याच्या चार-पाच दिवसांनंतरची गोष्ट.

नॉर्वे भ्रमंती - ३ (हार्तिग्रुतेन)

Submitted by स्वानंद on 11 May, 2011 - 01:46

नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)

नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)

रात्री झोपायला उशीर झाला. (केला!) परिणामी तिस-या दिवशी सकाळी उशीरा उठलो. खिडकीतून हलणा-या पाण्याच्या ऐवजी एक भिंत दिसत होती. बोट कोणत्यातरी बंदरावर लागली होती. पटकन अवरले आणि डेक वर आलो. बोट तोवर समुद्रात घुसली होती. आजचा समुद्र थोडा अवखळ होता. एखाद्या बागडणा-या मुलासारखा. आज लाटा दिसत होत्या. एका बाजूला दूरवर जमीन आणि दुस-या बाजूला क्षितीजापर्यंत पसरलेले पाणी.

शब्दखुणा: 

नॉर्वे भ्रमंती - २ (हार्तिग्रुतेन)

Submitted by स्वानंद on 8 May, 2011 - 14:56

नॉर्वे भ्रमंती - १ (ट्रोन्डॅम)

सकाळी दहाला आम्ही धक्क्यावर पोचलो. ’हार्तिग्रुतेन’ तिथे आधीपासूनच आमची वाट पहात होती. बोट कसली एक शहर होते ते सातमजली. त्यात हॉटेल होते, चित्रपटगृह होते, रेस्टॉरंट होते, वाचनालय होते. (मला भावलेली गोष्ट म्हणजे वाचनालयात एक रंगपेटीही होती, चित्रे काढायची सोय होती), आणि सगळ्यात महत्वाचे खिडकीतून दिसणारे दृश्य प्रत्येक क्षणाला बदलत होते. कल्पनेपेक्षाही सुंदर होत होते. बोटीत प्रवेश करताच हे सारे पाहून मी तर भारावूनच गेलो.

शब्दखुणा: 

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग अंतिम

Submitted by मितान on 12 September, 2010 - 18:02

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ४

Submitted by मितान on 10 September, 2010 - 08:42

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग ३

Submitted by मितान on 8 September, 2010 - 15:54

नॉर्वेच्या दरीखोर्‍यातून.... भाग १

Submitted by मितान on 6 September, 2010 - 16:05

खूप दिवसांचा रेंगाळलेला बेत आता सिद्धीस जात होता. ब्रुसेल्सहून ओस्लो ला जाणारे विमान समोर होते. सोबतीला सूर जुळणारे एक जोडपे होते. उद्यापासून ४ दिवस नॉर्वेतल्या दरीखोर्‍यात राहायचे आहे या कल्पनेनेही शांत शांत वाटत होते. विमानाने हाक मारली. आत जाऊन बघतोय तर मोजून १२ डोकी ! "होल वावर इज आवर" म्हणत आम्ही ऐसपैस जागा घेतल्या. ( तरी त्या खत्रुड हवाईबयेने बिजनेस क्लास मध्ये नाहीच बसू दिले ! ) सोबतची तीन डोकी हापिसातून परस्पर आल्यामुळे झोपून गेली. अडीच वर्षाची सगुणा विमान या वस्तुतले सगळे कुतुहल संपल्यामुळे कंटाळून झोपून गेली. मी मात्र टक्क जागी होते.

विषय: 
शब्दखुणा: 

मध्यरात्रीच्या सूर्याचा देश...

Submitted by सेनापती... on 19 August, 2010 - 03:51

मावळतीचा सूर्य.. रात्री १२ वाजता..

Midnight_Sunset.jpg

दुरून डोंगर साजरे..

Beautiful mountains of bergen.jpg

गुलमोहर: 
Subscribe to RSS - नॉर्वे