काहीच्या काही कविता

बलात्कार

Submitted by mitthu on 6 February, 2009 - 01:21

उभी आहे ती कोर्टात मिळविण्यासाठी न्याय
अन्याय झालाय तिच्यावर दोष तिचा हो काय

बाप मेल्यावर लागली नोकरीत त्याचा जागी
घरी भावंडे दोन लहान आणी म्हातरी आजी

एकटं हेरून तीला त्याने साधला होता डाव

नाडी

Submitted by अलका_काटदरे on 4 February, 2009 - 09:42

नाडी-
कुणाची आद्य, कुणाची अंत्य तर कुणाची मध्य
कुणाची छोटी तर कुणाची मोठी
कुणाची आत तर कुणाची बाहेर लोंबणारी

नाडी-
कुणाची बारीक, कुणाची जाडी
कुणाची सरळ्, कुणाची वाकडी-
लट्पटणारी

लटपटणारी, लोंबणारी नाडी
घालते देवाला साकडे-

कबर (आठवणीतील पाखर॑)

Submitted by ravi143 on 4 February, 2009 - 00:32

प्रिय वाचकहो, 'कबर' ही माझ्या स॑ग्रहातील मला आवडलेली एक कवीता आहे.

जर का आलीस तू माहेरी
तूला दिसेल कबर,
सारे कळल्यावर तूला
थोडे मनाला आवर.
मला माहीत ग॑ आहे
तू खुप रडशील,

प्रेमपत्र

Submitted by mitthu on 3 February, 2009 - 04:34

प्रेमपत्र लिहुन देणं हेच माझं काम
कॉलेजातल्या प्रत्येकाच्या तोंडी माझं नाव

सकाळ दुपार संध्याकाळ मी फक्त हेच करतो
एका हातात पेन अन दुसर्यात कागद धरतो

गरज अस्ते प्रत्येकाची वेगळी थोडी फार
मजकूर बाकी शब्दांचा वाढवतो भार

मनातलं

Submitted by boski on 3 February, 2009 - 02:22

मनातलं

वाटे मजं मी अबोल व्हावे,
उलगडून पदर निळे, आकाशीचे चांदणे उधळावे.

नकोच ती बेगडी पूटं, स्वच्छंदी रानफूल व्हावे.
खोटा झगमगाट पूरे,समई हो ऊन अंधार प्यावे.
ठाव नसे कुणास,मोती हो ऊन शिंपल्यात निजावे.

अल्बम....

Submitted by mitthu on 2 February, 2009 - 07:27

पर्वा आमचं जाणं झालं एका मित्रा कडे
म्हटलं भेटुन घ्याव तुला आलोच होतो इकडे

त्यानी आम्हां दोघांनाही हसून आत बोलावलं
छान वाटलं आलास म्हणून स्मित हास्य टोलावलं

बयकोने त्याच्या लगेच मग केला गरम चहा

राहवले नाही म्हणून..

Submitted by अलका_काटदरे on 30 January, 2009 - 08:42

पोटाची खळगी भरली नव्हती
अन ज्ञानपिपासा भागली नव्हती

अज्ञानाच्या अंधारात वाचतच सुटले
वाचून कंटाळा आला, लिहाया लागले

लिहून पोथ्या झाल्या-
त्या पाहवल्या नाहीत म्हणून
बोलाया लागले

बोलता बोलता दमून गेले

कांदेपोहे

Submitted by कौतुक शिरोडकर on 28 January, 2009 - 01:27

कधी एखाद्या रविवारी, किचनमध्ये मी वावरतो
समोर सरकवलेला कांदा, गप्प चिरूनी ओघळतो
भरले माझे डोळे मग ती लाडे ऍप्रनने पुसते
धुतली मिर्ची कोथिंबीर ती, हसूनी मम हाती धरते
गॅसवरल्या कढईमध्ये तेल चमचाभर पडते

नाही?

Submitted by गणेश कुलकर्णी on 24 January, 2009 - 07:19

दु:खांस जाग न यावी कायमची
का असे वाईन नाही?

जे तोडतात कायदा सगळीकडे...
का त्यानांच फाईन नाही?

तो म्हणतो सगळे माझेच...
पण स्वता:चीच फॅमिली जॉईन नाही !

इथे वठतो चेक असा...
ज्यावर कुणाचीच साईन नाही!

गणपतीचे मनोगत

Submitted by कविन on 21 January, 2009 - 04:42

नको मोदक पेढे हार
देखावेही झाले फार
आता कुठे जायचे ना
आई मला लपव ना!

देखाव्यांच्या देखाव्यात
आणि स्वरांच्या गोंधळात
विरुन गेले साधे भाव
गणा विसरला त्याचा गाव
तेथे मजला जायचे ना
आई मला लपव ना!

कसले नवस अन कसला भक्त

Pages

Subscribe to RSS - काहीच्या काही कविता