माझी एक ओळ

Submitted by Anaghavn on 12 January, 2008 - 01:52

"मी मराठी" वर एक चारोळी वाचली...त्याची पहिली तशीच ठेउन दुसरी मी लिहिली.

मुळ चारोळी---

नसते उगीच भास होतात, तु यायची असलिस की
मग डोळे म्हणतात हा भासच आहे, तू येताना दिसलीस की.

माझी ओळ---

नसते उगीच भास होतात्,तू यायचा असलास की.
आसवांना मग बहाणाच मिळतो तू दिसलास की.

अनघा

अप्रतिम. खरे तर काहीच्या काहि मधे तकन्य सारखि नहिइये.

अरे व्वा! चला तर आता आणखीन एक होउन जाउदे! नाहीतर हायकू वगैरे...

"The senses do not give us a picture of the world directly; rather they provide evidence for checking hypotheses about what lies before us"
Professor Richard L. Gregory.