’मायबोली गणेशोत्सव २०१६’

'खेळ'कर बाप्पा - सुमुख - वय : ५ वर्ष व १ महिना

Submitted by उषा on 14 September, 2016 - 14:38

बाप्पाचे चित्र रंगवायचे आहे, असे सांगितल्यावर स्वारी एकदम खुष झाली... सर्वात पहिली घोषणा झाली ती अशी, ' पण मी हि चित्र हंसा टिचर आणि अनघा टिचरांना दाखवायला नेणार'.....मी म्हणाले...अगदी नक्कीच ने दाखवायला Happy

IMG_3921.JPGIMG_3922.JPGआता पुन्हा नव्याने बाप्पा रंगवला !!

संगीतक हे नवे - कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कनिष्ठ अधिकारी यांच्यातील संवाद

Submitted by कविन on 14 September, 2016 - 03:46

सीन:
गणपती विसर्जनाचा दिवस.... स्टाफ़ गेलाय सुट्‍टीवर..... आदमी १ टेबल ३ ..बहोत नाईंसाफी है रे भाय! पर करे क्या...नाईलाज को क्या ईलाज... काम देई दाम आणि दाम करी काम च्या चक्रात अडकलेय ही दुनिया.... त्यातुन बॉस माझा पक्का बनिया. काम तर व्हायलाच हवं, घरीही लवकर जायलाच हवं. काय बाई करु? कस्सं मी करु? काही कळेना ..मला सुचेना

मला जायचऽऽय लवकर
साऽहेब म्हणतोऽऽ काम कर
असिस्टंट गेलाऽऽय सुट्‍टीवर
शिपाई पडीकऽ व्हॉटस ऍप वर

सीन: साहेबाची इमेल आली...वाचून माझी त्रेधा उडली..केबीन मधे लगोलग फ़ाईल घेऊन स्वारी गेली.

सायबाचं एकच टुमणं..

साहेब म्हणतो काम कर

'खेळ'कर बाप्पा - तन्वी - ८ वर्षे

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 14 September, 2016 - 02:17

Bappa2.jpg

बराच वेळ फाईल अपलोड होत नव्हती
(The मजकूर of your लेखनाचा धागा is too short. You need at least 10 words.) असा मेसेज येत होता असे का बरे ?

विषय: 

'अक्षरगणेश' - अनन्या ...वय -१२वर्ष

Submitted by विनार्च on 12 September, 2016 - 08:11

चला सुरुवात करुया बाप्पाच्या नावाने Happy

20160912_141617.jpg

आता बाबाच नाव....

20160912_162813.jpg

आणि हा माझ्या नावातला बाप्पा.....

20160912_162903.jpg

इतकं काम केल्यावर दमलो बुवा आम्ही Wink

20160912_164754.jpg

तरीही आईने अभ्यासाला बसवलं Proud

विषय: 

'खेळ'कर बाप्पा - नाव : श्रीशैल - वय ८ वर्षे

Submitted by इंद्रधनुष्य on 8 September, 2016 - 00:41

मायबोली वरिल गणेशोत्सव स्पर्धेत भाग घ्यायला श्रीशैल दरवर्षी उत्सुक असतो. या वर्षीचा ऑल्मपिक बाप्पा खूप आवडलेला आहे आणि त्यामुळेच रंगकामही अगदी मन लावून झालेले आहे.

'अक्षरगणेश' - प्रांजल.

Submitted by जयु on 6 September, 2016 - 07:01

प्रांजलने ( वय - ८.५ वर्ष ) काढलेला 'अक्षरगणेश' . 'अ' अक्षरापासुन काढला आहे आणि उंदिर '४' पासुन बनवला आहे. Happy
g-1.jpg

Subscribe to RSS - ’मायबोली गणेशोत्सव २०१६’