'खेळ'कर बाप्पा - सुमुख - वय : ५ वर्ष व १ महिना

Submitted by उषा on 14 September, 2016 - 14:38

बाप्पाचे चित्र रंगवायचे आहे, असे सांगितल्यावर स्वारी एकदम खुष झाली... सर्वात पहिली घोषणा झाली ती अशी, ' पण मी हि चित्र हंसा टिचर आणि अनघा टिचरांना दाखवायला नेणार'.....मी म्हणाले...अगदी नक्कीच ने दाखवायला Happy

IMG_3921.JPGIMG_3922.JPGआता पुन्हा नव्याने बाप्पा रंगवला !!
"आता हा पण पेपरात दिसणार ना?" इति सुमुख....(रोज दुपारी व रात्री आज्जीकडुन खुप सार्या गोष्टी एकतो आणि आज्जीसारखी लोकसत्ता पेपर वाचण्याची नक्कल करत असतो)

bappa-badminton-2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users