'अक्षरगणेश' - अनन्या ...वय -१२वर्ष

Submitted by विनार्च on 12 September, 2016 - 08:11

चला सुरुवात करुया बाप्पाच्या नावाने Happy

20160912_141617.jpg

आता बाबाच नाव....

20160912_162813.jpg

आणि हा माझ्या नावातला बाप्पा.....

20160912_162903.jpg

इतकं काम केल्यावर दमलो बुवा आम्ही Wink

20160912_164754.jpg

तरीही आईने अभ्यासाला बसवलं Proud
20160912_164809.jpg

(शेवटचे दोन बाप्पा नियमात बसणारे नाही आहेत ... (पण हाताचा चाळा थांब म्हटल्या बरोबर थांबतो थोडीच Wink ) ... संयोजकांनी शेवटची दोन चित्रे उडवली तरी हरकत नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद __/\__ Happy

शेवटची दोन जास्त आवडली >> नियमात न बसणार्‍या गोष्टी आम्ही विषेश मन लावून करतो Wink

भारी... कलाकार आहे ..
सुरुवातीचे तर जबराटच, पण शेवटचे दोन बाप्पा फार हसवून गेले.. Happy

सगळेच बाप्पा सुंदर आहेत.

नियमात न बसणार्‍या गोष्टी आम्ही विषेश मन लावून करतो >> Lol

पहिले मस्त. Happy

बाबाच्या नावातला फक्त बाप्पा आवडला. बाकी ते नाव अजिबातच जमले नाहीये.

शेवटची दोन्ही सुरेख. Happy मस्त एकदम.