बँकिंग

बॅंकीग संगणक प्रणाली: काही प्रश्न, अनुत्तरीत....

Submitted by चौथा कोनाडा on 20 March, 2014 - 05:18

मागील महिन्यात बॅंकीग क्षेत्रात खळबळ माजवणारी घटनेने वृत्तपत्रांचे मथळे व्यापले. दुप्पट तोटा अन खुप प्रमाणात वाढलेली अनुत्पादक मालमत्ता (एनपीए) या मुळे भारतातील एक महत्वाची प्रमुख बॅंक, युनाइटेड बॅंक ऑफ इंडिया अचानकपणे चर्चापटलावर आली.

याची चर्चा चालू असतानाच, बॅंकेच्या चेयरपर्सन/एमडी अर्चना भार्गव स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली. पदाची कारकीर्द दोन वर्षांनी पूर्ण होण्याआधीच त्यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. जाता-जाता त्यांनी वाढीव एनपीएचे खापर “फिनॅकल” या बॅंकीग संगणक प्रणालीवर फोडले (संदर्भ: दै.लोकसत्ता, अर्थसत्ता, २२ फेब्रु २०१४)

NRI लोकांसाठी कॉसमॉस बँक, पुणे यांची नवीन सेवा-सुविधा.

Submitted by आरती on 10 June, 2013 - 11:16

कॉसमॉस बँकेचे माजी / आजी अध्यक्ष / संचालक श्री.मुंकुंद अभ्यंकर यांच्याकडुन नुकतीच खालील माहिती समजली. मायबोलीवर अनेकांना उपयोगी पडुशकते म्हणुन इथे देते आहे [त्यांच्याच भाषेत] .

Recently 3 new products are specially tailored for NRI customers from USA & Canada.:

i) For parents of NRIs in Pune city,a tie up with the well known Aditya Birla Hospital is made.In case of need/emergency,ambulance service will be available to customers of Cosmos Bank.Further treatment can also be provided if demanded.All this at a reasonable cost.

विषय: 

होम लोन कॅलक्युलेट कसे करावे?

Submitted by मी_सखी on 19 February, 2011 - 06:44

मला होम लोन ईएमआय चे २० वर्षाचे टेबल करायचे आहे. बँकेने दिलेले आहे पण त्यात त्यांनी interest change झाल्यावर जो EMI दाखवला आहे तसा माझा येत नाहि. Ineterest Rate Change झाल्यावर Tenure पण बदलतात का? मी केलेले टेबल खाली देत आहे आणि बँकेकडुन आलेले हि देत आहे माझे कुठे चुकते आहे कोणी सांगणार का?

मी केलेले टेबल
Loan_Sheet.JPG

Int. Num. 6 मधे Int. Rate 8.75% झालाय.

Red Colour मधे बँकेने दिलेले रेट दिले आहेत.

माझे काय चुकते आहे. कोणी सांगेल का?

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - बँकिंग