चित्र -तुझं आणि माझं

Submitted by नादिशा on 6 September, 2020 - 00:55

माझा मुलगा स्वयम चांगली चित्रे काढतो. पण तो खूप चंचल आहे, चिकाटी कमी आहे त्याच्याकडे. फार लवकर Bore होतो तो. मूड असेल, तेव्हा चित्र काढतो. पण एकदाच. त्याच्यात काही सुधारणा सुचवल्या, की मग बिघडलेच.. लगेच bore झाले, आता मी टीव्ही पाहतो, आता मी अभ्यास करतो, असे चालू होते त्याच्या.
म्हणून त्याला motivate करण्यासाठी त्याचे पप्पा आणि मी खोटी खोटी competition ठेवतो त्याच्याशी.
त्यातलीच ही काही चित्रे -

काल शिक्षक दिनानिमित्त मी वारली मध्ये आणि स्वयम ने त्याच्या drawing ने शुभेच्छा दिल्या

.7ff92dd4-59e3-41d4-80dd-fc2d102aeabb.jpg458998c1-d00f-4da2-ac6a-51d5069507a4.jpg58631b5b-290d-4043-8497-361798f09038.jpg

बेंदूर (बैलपोळा )स्वयम च्या आणि माझ्या styles मध्ये

03bb1d07-c4d0-4f13-bef2-c13077ff86d2.jpg4ed0e629-5d2f-4caf-8ce1-92de3866bf5f.jpg

गोकुळाष्टमी च्या वेळी स्वयम आणि मी केलेली कृष्णाची drawings

ea6d9ddc-be56-42da-a077-0b824fe6fa78.jpg5a8f5d37-270c-4286-9f1e-f787203bc9aa.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच !
( मुलाना मोटिव्हेट करताना नकळत आपणही मोटिव्हेट होतच असतो ! Wink )

खरे आहे भाऊ नमसकर.

अजून काही उदाहरणे

शेषशायी विष्णू (माझा )
c5e3641a-cb42-4af0-b73d-38b66a4aeddb.jpg

स्वयमचा

84c81095-fb39-487c-8262-a0f2a27d04f0.jpg

मी रांगोळी मध्ये काढलेला गणपती.

1f9d318e-919b-4b2d-898b-a119d920c159.jpg

स्वयमने काढलेला.6df83cfe-4525-4aba-9e0c-cce1453acb8a.jpg

माझा नृत्य करणारा रांगोळी गणेश

020e5bd3-08af-4ac8-ab67-7b9471955f26.jpg

स्वयम ने क्ले चा बनवलेला नृत्य करणारा गणपती

e11a1d76-eef6-46d9-a21f-abf20a901872.jpg