मंडला

मंडला आर्ट

Submitted by अमृताक्षर on 27 August, 2020 - 12:06

आज माझी रूम आवरताना माझ्या जुन्या काही पेंटिंग्ज सापडल्या.
इतक्या दिवसात मी हे विसरूनच गेली होती. मंडला आर्ट ही एक थेरेपी आहे अस ऐकलं होत. स्वतः करून पाहिलं तेव्हा मन खरचं खूप एकाग्रचित्त झालं होत. थोडा वेळ जास्त लागला पण एकंदरीत ही आर्ट थेरेपी आवडली.
तुम्हाला सुद्धा आवडेल अशी आशा करते.

मंडला वापरून डेकोरेट केलेली पेंटिंग.
इथे कॅनव्हास वापरलाय.
IMG_20200827_212058.jpg

शब्दखुणा: 

रंगरेषांच्या देशा - तुझे रूप चित्ती राहो

Submitted by अल्पना on 26 September, 2015 - 14:32

New Doc 5_1.jpg

खरं तर गणेशोत्सवातील या उपक्रमासाठी एक अ‍ॅक्रॅलिक कलर्स वापरून कॅनव्हास वर चित्र रंगवायचं ठरवलं होतं. विषय पण दुसराच निवडला होता. पण ते रंगवायला काही सवड होईना.

Subscribe to RSS - मंडला