दरवळ

दरवळ

Submitted by राजेंद्र देवी on 9 November, 2019 - 13:47

दरवळ

शामसुंदर रूप मनोहर
अर्धोन्मीलितं नेत्र रात्र अनावर

विझल्या वाती पडले दहिवर
पूर्व दिशेला किरणांचा वावर

रेंगाळतो आहे अजुनी दरवळ
किती चुरगाळलेस तू अत्तर

किती दंग होता नरवर
गोळा करता करता मधुकेसर

उमलता कमल दल
हळूच निसटला हा भ्रमर

राजेंद्र देवी

दरवळ

Submitted by राजेंद्र देवी on 8 July, 2019 - 23:12

दरवळ

शामसुंदर रूप मनोहर
अर्धोन्मीलितं नेत्र रात्र अनावर

विझल्या वाती पडले दहिवर
पूर्व दिशेला किरणांचा वावर

रेंगाळतो आहे अजुनी दरवळ
किती चुरगाळलेस तू अत्तर

किती दंग होता नरवर
गोळा करता करता मधुकेसर

उमलता कमल दल
हळूच निसटला हा भ्रमर

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

दरवळ

Submitted by राजेंद्र देवी on 13 December, 2013 - 23:37

दरवळ

शामसुंदर रूप मनोहर
अर्धोन्मीलितं नेत्र रात्र अनावर

विझल्या वाती पडले दहिवर
पूर्व दिशेला किरणांचा वावर

रेंगाळतो आहे अजुनी दरवळ
किती चुरगाळलेस तू अत्तर

किती दंग होता नरवर
गोळा करता करता मधुकेसर

उमलता कमल दल
हळूच निसटला हा भ्रमर

राजेंद्र देवी

शब्दखुणा: 

गंध दरवळला मनी

Submitted by गंधा on 26 May, 2013 - 05:56

आज दुपारी घरची आठवण आली आणि माझे डोळे पाणावले. आणि काय योगायोग तेवढ्यात मोबायिल वाजला म्हणून पाहू लागले तर गंधालीचा मिस-कौल आला होता. हे पाहून मला खूप बर वाटले होते. गांधली माझी जीवा-भावाचीच म्हणा ना तशी मैत्रिण.फार वर्षाची नव्हे तर सहा महिन्यांच्या कालावधीत अतूट मैत्री ठेऊन जपणारी अशी.

शब्दखुणा: 
Subscribe to RSS - दरवळ