श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दलचे हितगुज
श्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्याबद्दलचे हितगुज
धर्म म्हणजे काय? हा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? पडल्यास त्याचे काय उत्तर मिळते? मूळात हा प्रश्न पडायलाच हवा का? आजकालच्या परिस्तिथीला पाहिले की आपण म्हणतो की "त्या धर्मातच ती शिकवन आहे" मग त्यांचा आणी तुमचा धर्म वेगळा का?
धार्मिक रीतीरीवांजाबद्दलचं हितगुज
गणपतीला १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिष्ठाता मानलेले आहे. यातील एक कला म्हणजे नृत्य कला. श्री गजाननाच्या नृत्य निपुणतेचे वर्णन करताना समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
सगुण रुपाची ठेव l महा लावण्य लाघव ll
परमात्म्याला जाणून घेणे, हेच मानवी आयुष्याचे अंतिम ध्येय आहे असे वेदांचे प्रतिपादन आहे. यस्तन्न वेद किमृचा करिष्यति l असे ऋग्वेदात म्हटले आहे, म्हण़जे जो परमात्म्याला जाणत नाही, तो (फक्त) ऋचा जाणून काय करणार ?
सृष्टीच्या आरंभापासून माणूस, आत्मा-परमात्म्याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. या रहस्याची उकल करण्याचा, मागोवा घेण्याचा प्रयत्न तो पूर्वीपासून करत आला आहे.
हिंदू धर्मात प्रामुख्याने पाच संप्रदाय आढळतात. सौर, गाणपत्य, शाक्त, शैव आणि वैष्णव.
प्रचलित हिंदू धर्मामध्ये ज्या पाच दैवतांची पूजा प्रामुख्याने रुढ आणि लोकप्रिय झाली, त्यातील एक दैवत म्हणजे श्री गणेश. जनमानसांत गणपतीचे श्रद्धास्थान अढळ आहे.
धर्मशास्त्र विषयक गृप
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे विनामूल्य मराठी दिनदर्शिका
Free Marathi calendar by MPCB