अध्यक्ष

बीएमएम २०२६ 'स्त्री' सन्मान: विद्या जोशी; डॉक्टर ते बीएमएम अध्यक्ष -एका प्रेरणादायी प्रवासाची कहाणी

Submitted by Ashwini Kshirsagar on 18 July, 2026 - 21:13
डॉ. विद्या जोशी

डॉ. विद्या जोशी यांचा बीएमएम २०२६अधिवेशनात 'स्त्रीत्वाचा सन्मान' उपक्रमांर्गत विशेष सन्मान केला जाणार आहे,
त्यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद

शब्दोत्सव

Submitted by pkarandikar50 on 2 August, 2020 - 02:40

शब्दोत्सव
तसे काही फुटकळ पुरस्कार माझ्याही
उनाड खात्यात अपसूक पडतात, पहातो.
यंदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण?
चर्चेत, माझंही नाव आहे, ऐकून होतो.

शब्दखुणा: 

अमेरिका: २०१२ अध्यक्षीय निवडणुक

Submitted by राज on 17 October, 2012 - 10:09

२०१२ अध्यक्षीय निवडणुकीचे पडघम वाजायला लागेले आहेत. दोन अध्यक्षीय अणि एक उपाध्यक्षीय डिबेट्स हि पार पडले आहेत. डिबेट्स मध्ये कोण जिंकला वा हरला यापेक्षा रामनी/ओबामा या दोघांपैकी कोण जास्त लायक (केपेबल) आहे; अमेरिकन अर्थव्यवस्था, आंतरराष्ट्रिय पत पुर्नस्थापित करण्यासाठी या चर्चेसाठी हा धागा.

विषय: 
प्रांत/गाव: 
Subscribe to RSS - अध्यक्ष