Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
जन गण मण अधिनायक ….
जन गण मण अधिनायक ….
भारत माता की जय
आज अमेरिकेला हरवा आणि
आज अमेरिकेला हरवा आणि ट्रम्पला दाखवून द्या की त्यांचा बाप आणि क्रिकेटची महासत्ता कोण आहे !!
ओकेज. आता उद्यापासून वर्ल्ड
ओकेज. आता उद्यापासून वर्ल्ड कप सुरू होतोय. मी मागेच बोललो होतो भारतीय प्रेक्षकांना गाजर दाखवताहेत. उद्यापासून दूध का दूध और पानी का पानी. usa वैगरे छोट्या टीमसोबत जिंकतील नाही असं नाही पण पुढे कठीण आहे.
Submitted by बोकलत on 6 February, 2026 - 21:51>>>> माझी आठवण येते काय? तुम्हाला वाटत असेल मी विरोधी बोलतो पण मी सगळा अभ्यास करून सत्य काय आहे तेच बोलतो. समजलं आता मी का बोलत होतो गाजर दाखवताहेत.
भारत ६ ओवर ४६–४
भारत ६ ओवर ४६–४
पॉवर प्ले शेवटच्या ओव्हरला तीन विकेट...
वर्ल्डकप ऑन
9 ते ५ जॉब करणाऱ्यांनी 4
9 ते ५ जॉब करणाऱ्यांनी 4 विकेट काढून स्क्रू ढिले केले तरी कॉमेंटेटर काय मागे हटायला तयार नाहीत. महान टीम बडी टीम सुरूच आहे.
ट्रम्पला दाखवून द्या की
ट्रम्पला दाखवून द्या की त्यांचा बाप आणि क्रिकेटची महासत्ता कोण आहे !! >>>> थोडं थाम्बायला हवं होतं, नाही का?
अशा सिच्वेशनांमध्ये कोहलीची
अशा सिच्वेशनांमध्ये कोहलीची आठवण आल्याशिवाय राहात नाही.
एक बाजू लावून धरणार, वरुन शॉट मारण्यापेक्षा बॅट रोल करुन जमिनीलगत शॉट मारणार आणि ह्याउपर अफाट रनिंग बिट्विन विकेट्स. लेजेंड!
*कोहलीची आठवण आल्याशिवाय
*कोहलीची आठवण आल्याशिवाय राहात नाही.* सूर्याला देखील त्याचीच आठवण आली असावी; काय अफलातून फटके खेळतोय ऑफ स्टंप बाहेरचे चेंडू देखील सफाईने मिड विकेट व स्क्वेअर लेगला खेळत !!
थोडं थाम्बायला हवं होतं, नाही
थोडं थाम्बायला हवं होतं, नाही का? Proud
>>>>>
तुम्ही सुद्धा कोहलीचे जमिनीलगत शॉट ची आठवण काढण्याआधी थोडं थाम्बायला हवं होतं, नाही का?
सूर्यकुमार खेळत होता जमिनीच्या वरून शॉट मारणारा...
सूर्याने ऑफ साईड यॉर्कर लेगला खेचून सिक्स मारला..
तोच करू शकतो हे असले काही. त्याला टच मिळाला आहे त्याचा
४९ चेंडूत ८४ नाबाद!
वर्षभर ज्याच्या फॉर्मवर चिंता होती तो एकटाच पहिल्या सामन्यात खेळला
१३ ओवर ७७–६
वरून १६१ पोहोचवला!
टुथ्पेस्ट मधुन कशी आपण शेवटी
टुथ्पेस्ट मधुन कशी आपण शेवटी दाबून पेस्ट काढतो, तसे दाबून रन काढले सुर्यानी आज.
लव्लि इनिंग्स!
पिच गन्ड्लेलं आहे!
तुम्ही सुद्धा कोहलीचे
तुम्ही सुद्धा कोहलीचे जमिनीलगत शॉट ची आठवण काढण्याआधी थोडं थाम्बायला हवं होतं, नाही का? >>>> लोल. नोप.
मी भारत हरतोय असं गृहित धरुन नव्हतो आठवण काढत.
बुमराह नाही हे मला शेवटी
बुमराह नाही हे मला शेवटी समजले..
त्यामुळे सूर्याने वीसेक धावा जास्तच केल्या हे चांगले झाले. अन्यथा त्यांना रनरेटचे टेन्शन नसते, विकेट सांभाळून सामना डेथ ओवर गेला असता तर अवघड झाले असते..
आफ्टर १३ ओवर
आफ्टर १३ ओवर
भारत ७७-६
अमेरिका ७८-४
अमेरिका १४ ओवर ८९-४
अमेरिका १४ ओवर ८९-४
गेल्या ५ ओव्हरमध्ये ४८ धावा आल्या आणि फक्त १ विकेट
आता ६ ओवर ७३ हवेत.
टेन्शन देऊ शकतात हे...
जिंकले व सुरवातीलाच टपली बसली
जिंकले व सुरवातीलाच टपली बसली हेही उत्तम !!! कोणत्याही संघाला गृहीत धरू नये, हा मोठ्या स्पर्धेतला गुरुमंत्रच आहे !
नेत्रावाळकर भारताच्या बाजूने
नेत्रावाळकर भारताच्या बाजूने खेळल्याने भारताचा विजय झाला. काय छान गोलंदाजी!
नाहीतर सामना बराच अटीतटीचा झाला असता.
शेवटी अमेरिकनच धावून आले भारताच्या मदतीला, रशिया नाही.
*शेवटी अमेरिकनच धावून आले
*शेवटी अमेरिकनच धावून आले भारताच्या मदतीला, रशिया नाही.* मूळ भारतीय वंशाचे अमेरिकन, हे महत्त्वाचं !!
पण मी सगळा अभ्यास करून सत्य
पण मी सगळा अभ्यास करून सत्य काय आहे तेच बोलतो >> मराठीच्या पेपराला नागरिकशास्त्राचा अभ्यास केला गेला कि काय ?
भारतीय संघाचा दांडगा अनुभव आज
भारतीय संघाचा दांडगा अनुभव आज कामी आला. टीम यूएसए ने बॉलिंगच्या वेळी खूप चांगलं प्लॅनिंग आणि एक्झिक्यूशन दाखवलं. रांजणेने सूर्याचा कॅच सोडला नसता तर वेगळं चित्र दिसू शकलं असतं.
भारतीय टीमचा पुढचा प्रवास निर्धोक व्हावा. आणि अमेरिकेने सुद्धा चमकदार कामगिरी करून दाखवावी.
Afghanistan vs New Zealand,
Afghanistan vs New Zealand, 4th Match, Group D
AFG 182/6 (20 ov)
Afghanistan chose to bat.
मजा आहे या मॅचमध्ये सुद्धा..
182 - 6 ला प्रत्युत्तर -
182 - 6 ला प्रत्युत्तर -
न्युझीलंड 92 - 3 ( 10 ओव्हर ) !!!
सामना ' फोटो फिनीश' होणार ?
राशिद खान गेले काही काळ काही
राशिद खान गेले काही काळ काही सीजन सामान्य गोलंदाज भासत आहे. आजही काही विशेष नाही वाटला.
सामना ' फोटो फिनीश' होणार ? >
सामना ' फोटो फिनीश' होणार ? >>> हा माझ्या वडिलांचा फार आवडीचा शब्द. अटीतटीच्या क्लोज सामन्याला हाच शब्द वापरतात..
अफगाणिस्तान, बॅड लक !
अफगाणिस्तान, बॅड लक ! न्युझीलंड ही स्पर्धेतील चांगलीच टीम आहे!
*हा माझ्या वडिलांचा फार आवडीचा शब्द. * - असं असेल, तर यापुढे माझ्या पोस्टवर अदबीने व्यक्त व्हायचं !
असं असेल, तर यापुढे माझ्या
असं असेल, तर यापुढे माझ्या पोस्टवर अदबीने व्यक्त व्हायचं ! Wink
>>>
वडिलांचे काय घेऊन बसला आहात. मला तुमची या वयातली क्रिकेट आवड बघून नेहमी माझे आजोबा आठवतात. लहानपणी पहिले क्रिकेट मी त्यांच्यासोबतच बघायला शिकलो. त्यांना माझ्या आजीचा बराच ओरडा खाऊन सुद्धा क्रिकेटची आवड जोपासताना पाहिले आहे.
*.... माझे आजोबा आठवतात..* -
... माझे आजोबा आठवतात..* - अदबीने बोलायचं म्हटलं तर लगेच माझ्या वयावर बोट ठेवायची गरजच होती का ?
तुमच्या असल्या फालतूपणामुळे आता माबोवर विनाकारण मला ' आजी ' म्हणवून घ्यावं लागणार, हे लक्षात येतंय का तुमच्या !!!
*....
नेपाळ इंग्लंड कोणी बघते का
नेपाळ इंग्लंड कोणी बघते का
England vs Nepal, 5th Match, Group C
ICC Men's T20 World Cup
NEP 123/2 (14/20 ov, T:185)
ENG 184/7
Rohit Paudel* 38(30)
Dipendra Singh Airee 44(28)
Adil Rashid 0/42 (3.0 ov)
Nepal need 62 runs in 36 balls.
भाऊ
भाऊ
काय खेळली नेपाळ जबरदस्त..
काय खेळली नेपाळ जबरदस्त..
शेवटी ७ बॉल १० आणि सामना हातात असताना गमावला..
बहुतेक या नवीन संघासाठी
बहुतेक या नवीन संघासाठी क्रिकेट म्हणजे ट्वेंटी ट्वेंटीच असल्यामुळे असेल.. ते लहानपणापासून तेच धडे गिरवत तयार झालेले असतील. त्यामुळे इतकी टक्कर देत आहेत.
Pages