Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
ते सगळे मुद्दे आपल्या जागी
ते सगळे मुद्दे आपल्या जागी योग्य आहेत. जी आताची बातमी आहे ती फेक नसून खरी आहे इतकेच.
बात तो निकली है.. अब कितनी दूर तक जाती है ये देखना है..
आता आयसीसीने पीसीबीला सामना बॉयकॉट केल्यास त्याचे काय परिणाम होतील याबाबत सावध केले आहे.
https://www.espncricinfo.com/story/icc-warns-pcb-of-consequences-of-boyc...
पाकिस्तान क्रिकेट बोर्डला
पाकिस्तान क्रिकेट बोर्डला सलाम. याला म्हणतात जमीर. फक्त हँडशेक केला नाही म्हणून ते सामन्यावर बहिष्कार टाकायला तयार झाले नाहीतर भारत देश. अतिरेकी येऊन घुसून मारून जातात, icc आपली तरीपण पैशासाठी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायचा मोह आवरत नाही. किती ही लाचारी.
आता आयसीसीने पीसीबीला सामना
आता आयसीसीने पीसीबीला सामना बॉयकॉट केल्यास त्याचे काय परिणाम होतील >> आपल्याच हाताने आपल्या पायावर कुर्हाड कशी मारायची ह्याचे दांडगे उदाहरण पीसीबी देते आहे. जेमतेम आताशा कुठे क्रिकेट सुरळित होत चालले होते पाकिस्तान्मधे, नियमित दौरे होऊ लागले होते तर हे सुचले त्यांना.
"आपल्याच हाताने आपल्या पायावर
"आपल्याच हाताने आपल्या पायावर कुर्हाड कशी मारायची ह्याचे दांडगे उदाहरण पीसीबी देते आहे." - टोटली निरर्थक आणि अनावश्यक आहे पाकिस्तान सरकारचा हा स्टँड. पीसीबी ची अधिकृत भुमिका तरी काही नाहीये ह्यात. त्यांच्या बाबतीत कुठलाही ट्रिगर नसताना उगाचच खोडसाळपणा केलाय त्यांनी.
ज्या बांग्लादेशच्या खांद्यावरून पाकिस्तान ही बण्दूक चालवतीय, त्यांचं वागणं सुद्धा आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी प्रकारचं आहे. फ्रँचायझी क्रिकेटमधे घडलेल्या गोष्टीची प्रतिक्रिया आयसीसी इव्हेंटमधे देण्याला काही अर्थ नाही.
पाकचा हा एक बालिश स्टंट आहे,
पाकचा हा एक बालिश स्टंट आहे, असा माझा कयास आहे; सरकारच्या भूमिकेला अवास्तव प्रसिद्धी द्यायची व पाक बोर्डाने मात्र तसं कांहीं आयसीसीला सांगायचं नाहीं. म्हणजे, 1) बांगलादेश खुश व 2) *पाकिस्तान क्रिकेट बोर्डला सलाम. याला म्हणतात जमीर* , असल्या टाळ्याही पदरात !!
)
पाक 15चा श्रीलंकेतला सामना खेळणार, हा माझा पक्का विश्वास आहे. ( नाहीचं खेळले तर माझ्यापेक्षाही तेच मूर्ख ठरतील !
असल्या टाळ्याही पदरात ! >>
असल्या टाळ्याही पदरात ! >> टाळ्याही स्वतःच स्वतःला देतात
पाक 15चा श्रीलंकेतला सामना खेळणार, हा माझा पक्का विश्वास आहे. >> एव्हढी उरस्फोड केल्यावर मला नाही वाटत तसे करतील. त्यांना वाटलेले कि आपण मस्त पोलिटिकल स्टेटमेंट करतोय नि ग्रूपमधले इतर संघ दुबळे आहेत त्यामूळे नुकसान होण्याची संधी तशीही कमीच आहे. बाद फेरीमधले सामने खेळूच. एम ओ यू साईन केल्यानंतर हा मूर्खपणा चालून जाईल हे सांगणारा लॉयर कोण होता कोण जाणे !
पाकिस्तान सरकारचा हा स्टँड. पीसीबी ची अधिकृत भुमिका तरी काही नाहीये ह्यात. >> नकवी दोन्ही पक्षात असल्यामूळे पीसीबी सरकारच्या खांद्यावरून गोळ्या मारायला बघते आहे. मी तर म्हणतो १५ चा सामन्याचे कारण सांगून सेमी नि फायनल भारतामधे शिफ्ट करून घ्याव्यात. आलेच पाकिस्तान तर न खेळता बाहेर पडतील. बोकलत परत सलाम द्यायला मोकळा मग
कोणी बायकांची आयपीएल फायनल
कोणी बायकांची आयपीएल फायनल बघत आहे का.
स्मृती काय क्लास इनिंग खेळत आहे.
एकेका शॉटची प्लेसमेंट अफलातून आहे.
फायनली पार्टनराशिप ब्रेक
फायनली पार्टनराशिप ब्रेक
फोर बघ किती कूल मारला.. अंडर प्रेशर
समोरच्या येड्या आहेत.. तिला सिंगल काढून द्यायचे
पुन्हा बॉल वाया
ती ओपनर येऊन सुद्धा १११ पैकी फक्त ४० बॉल खेळली आहे आणि ८७ मारले आहेत.
गेली
आता मजा
कॅच सोडली
ट्रॉफी?? सोडली
४–८
फोर
३-४
जिंकले
राधा यादवने ४ बॉल ८ हवे असताना दोन फोर मारले तिचीच कॅच सोडली होती..
अंडर 19 फायनल
अंडर 19 फायनल
भारत 122- 1 ( 16 ओव्हार्स ) ; वैभव सूर्यवंशी भारी खेळतोय !!
सूर्यवंशीचं शतक, 55 चेंडूत !
सूर्यवंशीचं शतक, 55 चेंडूत !!
आयुष ( बाद ) अर्ध शतक , 54 चेंडूत !
आयुष मारायला लागला की वाहवत
आयुष मारायला लागला की वाहवत जातो. ५० षटकांचा सामना आहे हे विसरतो. बर्याचदा असा बाद झाला आहे.
*आयुष मारायला लागला की वाहवत
*आयुष मारायला लागला की वाहवत जातो. * - +१ . आज तर त्याने हे सिद्धच केलं; सिक्सर मारून अर्धशतक केलं व लगेच पुन्हा ठरवून पुढचा आखूड चेंडू हूक करायची कांहीच गरज नव्हती. खरं तर, त्यावेळी 97वर खेळत असलेल्या वैभवलाच प्रथम त्याचं शतक करायला मदत करणं ह्याला महत्त्व देणं अपेक्षित होतं.
आपल्याकडे आज
आपल्याकडे आज
Men's T20 worldcup
Champion Trophy
Women worldcup
अश्या तीन ट्रॉफी आहेत
आज चौथी होईल..
एकाचवेळी
*आज चौथी होईल.* - त्या चारही
जिंकण्यासाठी इग्लंड समोर आव्हान - 413 धांवा !
*आज चौथी होईल.* - त्या चारही आपल्याकडेच रहाव्या यासाठी धडपड उद्यापासून सुरू होईल !
त्या चारही आपल्याकडेच रहाव्या
त्या चारही आपल्याकडेच रहाव्या यासाठी धडपड उद्यापासून सुरू होईल ! >>>
पण १९ नोव्हेंबरच्या जखमेला बरे व्हायला २०२७ च उजाडावे लागेल..
आरं आता ऑस्ट्रेलियापेक्षा
आरं आता ऑस्ट्रेलियापेक्षा भारी टीम समजायला लागला काय.
*आता ऑस्ट्रेलियापेक्षा भारी
*आता ऑस्ट्रेलियापेक्षा भारी टीम समजायला लागला काय.* - समजायची गरजच नाही, आहेच !!!
ओकेज. आता उद्यापासून वर्ल्ड
ओकेज. आता उद्यापासून वर्ल्ड कप सुरू होतोय. मी मागेच बोललो होतो भारतीय प्रेक्षकांना गाजर दाखवताहेत. उद्यापासून दूध का दूध और पानी का पानी. usa वैगरे छोट्या टीमसोबत जिंकतील नाही असं नाही पण पुढे कठीण आहे.
भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ
भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ आहे हा..
फक्त मायदेशात कसोटीत खेळताना मागे पडलो आहोत.
सूर्यवंशी ३ महिन्यांनंतर
सूर्यवंशी ३ महिन्यांनंतर सिनियर क्रिकेटसाठी पात्र ठरेल. टी २० मधे अभिशेक ला कोणी हात लावत नाहिये. दुसरी जागा सूर्यवंशी घेईल का ? लिमिटेड मधे तरी नक्की रोहितचा पार्टनर म्हणून आणला जाउ शकतो. त्यामूळे त्याला ग्रॅज्युअली एक्स्पोज करता येईल. कुडू पन कंसिस्टंट खेळला आहे प्रदिर्ल कालावधीसाठी फक्त फ्लॅशी इनिंग्स नव्हत्या एव्हढेच. म्हात्रेला टेंपरामेंट वर थोडे काम करावे लागेल. पण क्वालिटी बद्दल प्रश्नच नाही. लंबे रेस का घोडा ठरण्याची पात्रता नक्कीच आहे.
पाकिस्तान हारायला आले. मजा
पाकिस्तान हारायला आले. मजा येईल हारली तर. प्रीमियम बॉलरला जो काय धुतला मजा आली ती ओव्हर बघायला.
१५ ओवर १२३–४ होते
१५ ओवर १२३–४ होते
मग डाव कोसळला..
आता १२९–७ झाले
१५५ तरी करायला हवे.
पाकिस्तानने मनात आणलं आज
पाकिस्तानने मनात आणलं आज हारायचं तर १०० पण पुरेसे होतात
बबरीचे प्रयत्न सुरू आहेत पण
बबरीचे प्रयत्न सुरू आहेत पण कमी पडतील.
पाकिस्तानच्या दोन विकेट एकाच
पाकिस्तानच्या दोन विकेट एकाच ओव्हरला..
हा सामना सुद्धा रंगू शकतो..
बाबर गेला...पाचवी विकेट
बाबर गेला...पाचवी विकेट
पाकिस्तान सहावी विकेट
पाकिस्तान सहावी विकेट
२४ बॉल ३४ हवेत
सातवी विकेट गेली..
सातवी विकेट गेली..
११ ओवर ९८–२ होते
११ ओवर ९८–२ होते
पुढच्या ७ ओवर २१ धावा ५ विकेट
आता १२ बॉल २९ हवेत..
पहिल्या बॉल वर सिक्स
पहिल्या बॉल वर सिक्स
दुसऱ्या बॉल वर कॅच ड्रॉप २ रन्स..
तिसऱ्या बॉल वर पुन्हा सिक्स..
९ बॉल १५ .. वर आली मॅच
Pages