मधुबाला नंतर माधुरीच! >>> याच्याशी टोटली सहमत ड्रेस कसेही असोत.
मँचेस्टर बाय द सी पाहिला आहे. एंगेजिंग वाटला होता असे वाटते. नक्की लक्षात नाही. केसी अॅफ्लेकला ओशन सिरीज मधे इतक्या वेळा पाहिल्यावर त्याला सिरीयस रोल मधे पाहायला फार ऑड वाटले होते हे लक्षात आहे.
आश्चर्य आहे नाही आवडला.
कॅसी अफ़्लेक्स हा बेन आफ्लेक्स चा धाकटा भाऊ.
बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे असे दिसते.
मी सिनेमा पाहिला नाहीये म्हणून जास्त काही लिहू शकत नाही.
इथले वाचुन ओटीटी वर ग्राऊण्डहॉग डे शोधत होते तेव्हा मिळाला नाही. परवा नेट्फ्लिक्सने समोर आणला. लगेच डालो करुन दोन दिवस लागुन बघितला. खुपच सुण्दर चित्रपट. परत परत पाहण्यासारखा. बिल मरेने सुंदर काम केलेय.
माधुरी मलाही आवडायची/आवडते. तिने आता मेकप थोडा सटल करायला हवा.
माधुरीचा वॉर्डरोब तेव्हाच्या काळाप्रमाणे बरा होता. तेव्हाच्या जनरल पब्लिकला जगात काय सुरु आहे माहित नव्हते. त्यामुळे तो हिरवा पांढरा लेहेण्गा पॅटर्न खुपजणी वापरताना पाहिलेय. एका ओळखीतल्या लग्नात वधुने ती जांभळी साडी नेसलेली पाहिलीय.
माधुरी हसली की एकदम १००० वॅटचा बल्ब लागल्यासारखे वाटायचे, आवाज व अभिनय पण चांगला होता. त्यामुळे कपड्यांकडे फारसे लक्ष जायचे नाही.
माधुरीचा ड्रेस सेंस बेकार आहे हे ती आज जे घालते त्यावरुन कळते.
आधीच्या काळात काही नट्या स्वतःचे डिजायनर्स बाळगत्,ज्यांना श्रेयनामावलीत श्रेय दिले जाई. आशा पारेखची बहिण तिचे ड्रेस डिजाईन करे. काही ड्रेसेस, विषेशतः स्टेज पर्फॉर्मन्सच्या दृष्यातले तिचे कपडे मला अजिबात आवडत नसत. लोकांचे माहित नाही. वेस्टर्न आउटफिट साठी तिची फिगर फारशी सुटेबल नव्हती पण तरी कपडे बरे असत. भारतीय कपडे मात्र खुप सुंदर असत. सलवार कमिझ, पंजाबी, साड्या सगळ्यांचे रंग तिला शोभतील असे आणि ती खुप सुंदर दिसेल असे असायचे.
मनिष मल्होत्राचा सिने जगतात जन्म झाल्याबरोबर सगळ्या नट्यांचे कपडे बदलले, मस्त मस्त कपडे त्या घालायला लागल्या.
हम आपके हैं कौन मधल्या माधुरीच्या कपडेपटाला कितीही नावं ठेवा. तेव्हा ते नावाजले गेले होते.
या चित्रपटाला २५ वर्षे झाली तेव्हा त्या कपडेपटावर पेपरात लेख छापून आला.
गल्लीबोळातले बुटीक त्या चित्रपटांतले ड्रेसेस आणि साड्या कॉपी करून विकत होते , आता ऑनलाइन विकतात.
उगा आम्हांला जगापेक्षा खूप जास्त अक्कल आहे हे दाखवायचा किती तो सोस! (हे गंमतीत लिहिलंय. मैंने प्यार किया ला नावं ठेवलीत ना? त्याची लहानशी परतफेड)
तुम्ही होता ना त्या काळात?? तिचा कपडेपटच काय, तो चित्रपट आणि त्यातली ती स्वतःच एक ट्रेंडसेटर होती. तशी फिगर तेव्हाच्या एकाही नायिकेकडे नव्हती. आता सगळ्या डॉक्टरांची मदत घेऊन सुंदर झालेल्या. उर्मिलाच्या नखाचीही सर यांना नाही.
आताच्या फुटपट्टीने तेव्हाचा काळ मापला तर कोणत्या चित्रपटाचा काय प्रभाव पडला यातले काही कळणार नाही.
जसे आजच्या नट्या कुठल्याही आर्थिक, सामाजिक स्तरावरच्या मुलीचा रोल करत असतील तरी डिजायनर कपडे घालतात ज्यात ब्लाउजचे गळे खोल असणे आणि सभारंभात नुसतेच असले ब्लाउज व घागरे घालणे मस्ट आहे. तेव्हाही अंगप्रदर्शन असे पण ते कोणी व कसे करायचे याचे अलिखित नियम होते. झीनतसारखी बिन्दास्त बेब जे कपडे घालायची ते इतर नट्या घालत नसत, तिचे तेव्हाचे कपडे अजुन कापुन आताच्या नट्या घालतात . झीनतचे कपडे कधीकधी मला ऑड वाटत, बघताना संकोचायला होई, आज ते चित्रपट पाहताना ते कपडे मला नॉर्मल वाटतात, कारण आज त्याहीपेक्षा रिव्हिलिंग कपडे पाहायची सवय झालीय. झीनत खुपच रिव्हिलिण्ग कपडे घालायची असे मी आज म्हटले तर आताच्या मुलीना मी काहीच्या काही बोलतेय असे वाटेल.
just called, to say, I love you
>>>
खरंच की. मला दोन्ही गाणी माहिती आहेत पण हे डोक्यात नव्हतं आलेलं. Final Countdown आलं होतं लक्षात.
यश चोप्रांच्या हिरॉईन्स जनरली गॅरीश नसतात. चांदनी तर व्हिज्युअली फार सुरेख होता. तिने मध्यंतरापर्यंत (ऋषी कपूर सोबत असताना) बरेचसे पांढरे कपडे आणि सिल्वर ऑक्सडाईज्ड ज्युलरी वापरली आहे. नंतर विनोद खन्नाच्या ऑफिसमधे काम करताना शिफॉन/जॉर्जेट साड्या, स्लीवलेस ब्लाऊज, मोकळे केस हा ऑल टाईम क्लासी लूक वापरला आहे.
माधुरी दिसायला छान आहे. पण मधुबालाशी तुलना नाही. मधुबालाकडे काहीसा खेळकरपणा, इनोसन्स आहे. माधुरीकडे नाही. ती नेहमी सॉर्टेड वाटते. त्यात काही गैर नाही पण ती मधुबालाच्या लीगमधे नाही. हेमावैम. लगेच मोर्चा आणू नका
नरसिंह बघून आले. पहिली १० मिनिटे लहान मुलांना दाखवू नका.->+१ मी थोडा उशीरा पोचलो आणि त्यावरून मला कळेना की मी नक्की बरोबर स्क्रीन वर आलोय ना ते. पण बाकी संदर्भ बरोबर होते. मला आवडला .पुढच्या चित्रपटाचे सुतोवाच पण आहे शेवटी. परशुराम अवतार वर असणार आहे.
हम आपके हैं कौन मधल्या माधुरीच्या कपडेपटाला कितीही नावं ठेवा. तेव्हा ते नावाजले गेले होते.->+१
मुलींमध्ये खूप लोकप्रिय होते माधुरीचे ड्रेस. MPK ने बहुतेक मुव्ही merchandise चे फॅड आणले भारतात. आधी असेल तर माहीत नाही. Friend लिहिलेली topi आणि hero ranger सारखी सलमान ची सायकल. जरी ती hero ranger नव्हती पण तुफान लोकप्रिय झालेली आणि खपलेली.
तेव्हाही अंगप्रदर्शन असे पण ते कोणी व कसे करायचे याचे अलिखित नियम होते. झीनतसारखी बिन्दास्त बेब जे कपडे घालायची ते इतर नट्या घालत नसत,
>>> हो तेव्हा लीडिंग लेडी आणि व्हॅम्पच्या कपडयात फरक असायचा. अर्थात लीडिंग लेडिजनी अप्सरा ड्रेस वगैरेच्या नावाखाली तंग कपडे घातलेले चालायचे.
झीनी बेबी आणि परवीन जे कपडे घालायच्या ते कपडे इतर हिरोईनी घालायच्या नाहीत. तेवढी फिगरही चांगली नसायची कुणाची फारशी.
माझ्या मैत्रिणीने , दिदी तेरा दिवाना वाली साडी बनवून घेतली होती , सिमिलर कलर पण जॉर्जेट्मध्ये . सोनेरी नक्शीकाम.
कॉलेजच्या शेवटच्या वर्शी ट्रेडिशनला डे चा ग्रुप फोटो अजून आहे माझयाकडे.
विषयांतर ,
गेल्या विकांताला शोले बघत होतो.
बसंती वीरुच्या त्या प्रसिद्ध शंकराच्या देवळातील सीनच्या अगोदर , अहमदला विडी कारखान्यात नोकरी लागल्याचे पत्र येते तेव्हा सगळे त्यावर चर्चा करत बसले असतात. अचानक बसतीला आठवतं आणि मग काहीतरी "आज सोमवार है , शिवजीका वार , मौसी कहती है...... " असे काहीतरी संवाद आहेत . क्षणभर गलबललं . सोमवार सकाळ असून किती निवांत
#mondayblues #corporatemajdoor
मधुबाला भले सुंदर असेल. माधुरी सेन्श्युअल आहे.
'हमको आजकल है इन्तजार' मधली चंदेरी, पातळ मासोळी घ्या नाहीतर ' मेरी गुलामी कर ले मेरी सलामी कर ले, होगा तू होगा कोई बादशाह... बादशाह' घ्या. चोली के पीछे मध्ये नीना गुप्ता (इला अरुण) आणि माधुरी भट्टी इतकी मस्त जमलीये.
तो सलमानचा अर्धा पिवळा ब्लेझर घालून अनेक मिलेनियल्स मुलांच्या फॅशन सेन्स वर कायमस्वरूपी व्रण पाडणाऱ्या पालकांना विसरलात का हो?-> हो हो ..हा एक खुप लोक्प्रिय प्रकार होता. माफि असवी. चु. भु. द्या. घ्या,
त्या शर्टवरची अक्षरे मी सालामांका वाचली चुकून. एकदम ब्रेकिंग बॅड मधे गेलो.
मधुबालाकडे काहीसा खेळकरपणा, इनोसन्स आहे. माधुरीकडे नाही. ती नेहमी सॉर्टेड वाटते. त्यात काही गैर नाही पण ती मधुबालाच्या लीगमधे नाही. हेमावैम. लगेच मोर्चा आणू नका >>> मी मोर्चा नेत नाही. मी संपही करत नाही पण ते सॉर्टेड असणे हे ६०ज वि. ९०ज चा फरकही असेल. इव्हन मधुबाला सॉर्टेड वाटते कधीकधी. अच्छा जी मै हारी मधे ती वरकरणी आर्जवे करत असली तरी दोघांची बॉडी लँग्वेज बघून असे वाटते की त्या सीनमधे कंट्रोल तिच्याच हातात आहे.
भरतचा मैप्याकि-समर्थक आपटबार मी कसलेल्या फलंदाजासारखा मान झुकवून वरून जाउ दिला आहे. कारण मी मुळात त्याच्यासारखाच माधुरी क्लब मधे आहे.
मधुबालानंतर माधुरीच या क्लब मधे मी नक्कीच. मधे एक रेखा आहे पण तिचा एक स्वतःचा वेगळाच क्लब आहे. त्यात दुसरे कोणी नसेल. तबू कधीकधी दार ठोठावते पण not quite there.
मधुबाला मिश्किल अॅक्टिंगही मस्त करते - किशोर कुमारबरोबरचं 'पाँच रुपय्या बारा आना' वगैरे आठवून बघा, किंवा पुन्हा बघाच त्या निमित्ताने. माझेमन 'खेळकरपणा' म्हणाल्या तो तोच बहुतेक.
माधुरी बाकी ठीकठाक असली (आवडायची त्यांना आवडो बापडी ), तरी तिला फनी आणि मिश्किल बोन्स नाहीत म्हणजे नाहीत. त्या अर्थी ती काकूबाई वाटते, 'सॉर्टेड' नाही!
तिने फनी या सदरात केलेलं अॅक्टिंग बघवत नाही.
Submitted by स्वाती_आंबोळे on 11 August, 2025 - 15:28
दुर्दैवाने अनेकदा हिंदी सिनेमात कॉमेडी हे सेक्स अपीलसारखंच मुख्य हिरॉइनचं कामच नसायचं. आणि 'त्या' कामासाठी नेमलेल्या अभिनेत्री अकारण लठ्ठ किंवा कजाग/कर्कश्श किंवा भोचक किंवा तत्सम एखाद्या भडक स्टीरिओटाइपमध्ये चिणलेल्या असत. टुणटुण, मनोरमा ते अर्चना पूरणसिंगपर्यंत तीच गत.
Submitted by स्वाती_आंबोळे on 11 August, 2025 - 15:24
जुही चावलाला मिश्क्लि बोन होतं/ आहे.
बाकी सेन्स ऑफ ह्युमर असणे हे कुठल्याही जिवंत माणसाचे लक्षण हवं. माधुरी तशी नाही हे मात्र खरं.
नीना गुप्ता म्हणुनच आवडते. हल्लीची सारा अली खान पण म्हणुनच आवडते. बाकी अभिनय वगैरे काय करतील तेव्हा करतील.
मधुबालानंतर माधुरीच या क्लब मधे मी नक्कीच. मधे एक रेखा आहे पण तिचा एक स्वतःचा वेगळाच क्लब आहे. त्यात दुसरे कोणी नसेल. तबू कधीकधी दार ठोठावते पण not quite there. >> परमेश्वरा, मला त्यात तब्बूचे नाव वाचून 'शी लूक्ड एक्सॅटली लाईक दुर्गा खोटे ऑर काननबाला' आठवले फा
स्वाती आणि माझेमनला मम.
मला माधुरीचे जगप्रसिद्ध हास्य सुद्धा कृत्रिम वाटते. तिला येत नाही खट्याळ, खेळकर, निरागस अभिनय. नव्या धमाल आणि भूलभुलैया मधे तिला विनोद मुळीच जमलेला नाही. मला तर ती बरेचदा फक्त नृत्यांगना वाटते, अभिनेत्री नाही. हातचं राखून काम करते. फार क्वचित आवडलं आहे तिचं काम - आजा नचले वगैरे मधे. जुहीचे हसू मला निखळ वाटते. जुही व श्रीदेवी दोघींचा खट्याळ अभिनय सरस आहे. त्यांना टायमिंग जमतं. ही रूपातूनच निघत नाही. ही स्वतःचे १००% देत नाही. मी इतकी सुंदर आहे की नाचलं, हसलं की अजून काही करायची गरज नाही- असं तिला वाटतं बहुतेक. मुलाखतीत सुद्धा ती कृत्रिम बोलतेय असं वाटतं, तिचं काहीच उत्स्फूर्त वाटत नाही. वर अजून एक अनावश्यक टिका -तिच्या कुकिंग चॅनल वर तिने कांदे पोह्यात उपम्या सारखेच उडदाची डाळ टाकून आणि शेंगदाणे वगळून पोहे+ उपमा= 'पोपमा' केला त्याचा.
ज्यांची क्रश आहे त्यांनी रडले तरी चालेल आता
फा - तब्बू दार ठोठावत बसली तोवर यामी गौतम खिडकीतून आली सुद्धा.
आजचा सुविचार - क्रशमुळे माणूस व्हल्नरेबल होऊन बसतो व 'सारा'सार गमावतो. उदा - अमितची सारा अली खान.
मधुबाला नंतर माधुरीच! >>>
मधुबाला नंतर माधुरीच! >>> याच्याशी टोटली सहमत
ड्रेस कसेही असोत.
मँचेस्टर बाय द सी पाहिला आहे. एंगेजिंग वाटला होता असे वाटते. नक्की लक्षात नाही. केसी अॅफ्लेकला ओशन सिरीज मधे इतक्या वेळा पाहिल्यावर त्याला सिरीयस रोल मधे पाहायला फार ऑड वाटले होते हे लक्षात आहे.
आश्चर्य आहे नाही आवडला.
आश्चर्य आहे नाही आवडला.
कॅसी अफ़्लेक्स हा बेन आफ्लेक्स चा धाकटा भाऊ.
बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे असे दिसते.
मी सिनेमा पाहिला नाहीये म्हणून जास्त काही लिहू शकत नाही.
इथले वाचुन ओटीटी वर
इथले वाचुन ओटीटी वर ग्राऊण्डहॉग डे शोधत होते तेव्हा मिळाला नाही. परवा नेट्फ्लिक्सने समोर आणला. लगेच डालो करुन दोन दिवस लागुन बघितला. खुपच सुण्दर चित्रपट. परत परत पाहण्यासारखा. बिल मरेने सुंदर काम केलेय.
माधुरी मलाही आवडायची/आवडते.
माधुरी मलाही आवडायची/आवडते. तिने आता मेकप थोडा सटल करायला हवा.
माधुरीचा वॉर्डरोब तेव्हाच्या काळाप्रमाणे बरा होता. तेव्हाच्या जनरल पब्लिकला जगात काय सुरु आहे माहित नव्हते. त्यामुळे तो हिरवा पांढरा लेहेण्गा पॅटर्न खुपजणी वापरताना पाहिलेय. एका ओळखीतल्या लग्नात वधुने ती जांभळी साडी नेसलेली पाहिलीय.
माधुरी हसली की एकदम १००० वॅटचा बल्ब लागल्यासारखे वाटायचे, आवाज व अभिनय पण चांगला होता. त्यामुळे कपड्यांकडे फारसे लक्ष जायचे नाही.
माधुरीचा ड्रेस सेंस बेकार आहे हे ती आज जे घालते त्यावरुन कळते.
आधीच्या काळात काही नट्या स्वतःचे डिजायनर्स बाळगत्,ज्यांना श्रेयनामावलीत श्रेय दिले जाई. आशा पारेखची बहिण तिचे ड्रेस डिजाईन करे. काही ड्रेसेस, विषेशतः स्टेज पर्फॉर्मन्सच्या दृष्यातले तिचे कपडे मला अजिबात आवडत नसत. लोकांचे माहित नाही. वेस्टर्न आउटफिट साठी तिची फिगर फारशी सुटेबल नव्हती पण तरी कपडे बरे असत. भारतीय कपडे मात्र खुप सुंदर असत. सलवार कमिझ, पंजाबी, साड्या सगळ्यांचे रंग तिला शोभतील असे आणि ती खुप सुंदर दिसेल असे असायचे.
मनिष मल्होत्राचा सिने जगतात जन्म झाल्याबरोबर सगळ्या नट्यांचे कपडे बदलले, मस्त मस्त कपडे त्या घालायला लागल्या.
हम आपके हैं कौन मधल्या
हम आपके हैं कौन मधल्या माधुरीच्या कपडेपटाला कितीही नावं ठेवा. तेव्हा ते नावाजले गेले होते.
या चित्रपटाला २५ वर्षे झाली तेव्हा त्या कपडेपटावर पेपरात लेख छापून आला.
गल्लीबोळातले बुटीक त्या चित्रपटांतले ड्रेसेस आणि साड्या कॉपी करून विकत होते , आता ऑनलाइन विकतात.
उगा आम्हांला जगापेक्षा खूप जास्त अक्कल आहे हे दाखवायचा किती तो सोस! (हे गंमतीत लिहिलंय. मैंने प्यार किया ला नावं ठेवलीत ना? त्याची लहानशी परतफेड)
तुम्ही "रंगीला " चित्रपट
तुम्ही "रंगीला " चित्रपट बघितला आहे ना. त्यात उर्मिलाचा कपडेपट बॉलीवूडला धक्का देणारा ट्रेंड सेटर होता म्हणे.
तुम्ही होता ना त्या काळात??
तुम्ही होता ना त्या काळात?? तिचा कपडेपटच काय, तो चित्रपट आणि त्यातली ती स्वतःच एक ट्रेंडसेटर होती. तशी फिगर तेव्हाच्या एकाही नायिकेकडे नव्हती. आता सगळ्या डॉक्टरांची मदत घेऊन सुंदर झालेल्या. उर्मिलाच्या नखाचीही सर यांना नाही.
आताच्या फुटपट्टीने तेव्हाचा काळ मापला तर कोणत्या चित्रपटाचा काय प्रभाव पडला यातले काही कळणार नाही.
जसे आजच्या नट्या कुठल्याही आर्थिक, सामाजिक स्तरावरच्या मुलीचा रोल करत असतील तरी डिजायनर कपडे घालतात ज्यात ब्लाउजचे गळे खोल असणे आणि सभारंभात नुसतेच असले ब्लाउज व घागरे घालणे मस्ट आहे. तेव्हाही अंगप्रदर्शन असे पण ते कोणी व कसे करायचे याचे अलिखित नियम होते. झीनतसारखी बिन्दास्त बेब जे कपडे घालायची ते इतर नट्या घालत नसत, तिचे तेव्हाचे कपडे अजुन कापुन आताच्या नट्या घालतात . झीनतचे कपडे कधीकधी मला ऑड वाटत, बघताना संकोचायला होई, आज ते चित्रपट पाहताना ते कपडे मला नॉर्मल वाटतात, कारण आज त्याहीपेक्षा रिव्हिलिंग कपडे पाहायची सवय झालीय. झीनत खुपच रिव्हिलिण्ग कपडे घालायची असे मी आज म्हटले तर आताच्या मुलीना मी काहीच्या काही बोलतेय असे वाटेल.
just called, to say, I love
just called, to say, I love you
>>>
खरंच की. मला दोन्ही गाणी माहिती आहेत पण हे डोक्यात नव्हतं आलेलं. Final Countdown आलं होतं लक्षात.
यश चोप्रांच्या हिरॉईन्स जनरली गॅरीश नसतात. चांदनी तर व्हिज्युअली फार सुरेख होता. तिने मध्यंतरापर्यंत (ऋषी कपूर सोबत असताना) बरेचसे पांढरे कपडे आणि सिल्वर ऑक्सडाईज्ड ज्युलरी वापरली आहे. नंतर विनोद खन्नाच्या ऑफिसमधे काम करताना शिफॉन/जॉर्जेट साड्या, स्लीवलेस ब्लाऊज, मोकळे केस हा ऑल टाईम क्लासी लूक वापरला आहे.
माधुरी दिसायला छान आहे. पण मधुबालाशी तुलना नाही. मधुबालाकडे काहीसा खेळकरपणा, इनोसन्स आहे. माधुरीकडे नाही. ती नेहमी सॉर्टेड वाटते. त्यात काही गैर नाही पण ती मधुबालाच्या लीगमधे नाही. हेमावैम. लगेच मोर्चा आणू नका
नरसिंह बघून आले. पहिली १०
नरसिंह बघून आले. पहिली १० मिनिटे लहान मुलांना दाखवू नका.->+१ मी थोडा उशीरा पोचलो आणि त्यावरून मला कळेना की मी नक्की बरोबर स्क्रीन वर आलोय ना ते. पण बाकी संदर्भ बरोबर होते. मला आवडला .पुढच्या चित्रपटाचे सुतोवाच पण आहे शेवटी. परशुराम अवतार वर असणार आहे.
हम आपके हैं कौन मधल्या
हम आपके हैं कौन मधल्या माधुरीच्या कपडेपटाला कितीही नावं ठेवा. तेव्हा ते नावाजले गेले होते.->+१
मुलींमध्ये खूप लोकप्रिय होते माधुरीचे ड्रेस. MPK ने बहुतेक मुव्ही merchandise चे फॅड आणले भारतात. आधी असेल तर माहीत नाही. Friend लिहिलेली topi आणि hero ranger सारखी सलमान ची सायकल. जरी ती hero ranger नव्हती पण तुफान लोकप्रिय झालेली आणि खपलेली.
>> मुलींमध्ये खूप लोकप्रिय
>> मुलींमध्ये खूप लोकप्रिय होते माधुरीचे ड्रेस <<
फक्त मुलीचे?
तो सलमानचा अर्धा पिवळा ब्लेझर घालून अनेक मिलेनियल्स मुलांच्या फॅशन सेन्स वर कायमस्वरूपी व्रण पाडणाऱ्या पालकांना विसरलात का हो?
तेव्हाही अंगप्रदर्शन असे पण
तेव्हाही अंगप्रदर्शन असे पण ते कोणी व कसे करायचे याचे अलिखित नियम होते. झीनतसारखी बिन्दास्त बेब जे कपडे घालायची ते इतर नट्या घालत नसत,
>>> हो तेव्हा लीडिंग लेडी आणि व्हॅम्पच्या कपडयात फरक असायचा. अर्थात लीडिंग लेडिजनी अप्सरा ड्रेस वगैरेच्या नावाखाली तंग कपडे घातलेले चालायचे.
झीनी बेबी आणि परवीन जे कपडे घालायच्या ते कपडे इतर हिरोईनी घालायच्या नाहीत. तेवढी फिगरही चांगली नसायची कुणाची फारशी.
माझ्या मैत्रिणीने , दिदी तेरा
माझ्या मैत्रिणीने , दिदी तेरा दिवाना वाली साडी बनवून घेतली होती , सिमिलर कलर पण जॉर्जेट्मध्ये . सोनेरी नक्शीकाम.
कॉलेजच्या शेवटच्या वर्शी ट्रेडिशनला डे चा ग्रुप फोटो अजून आहे माझयाकडे.
विषयांतर ,
विषयांतर ,
गेल्या विकांताला शोले बघत होतो.
बसंती वीरुच्या त्या प्रसिद्ध शंकराच्या देवळातील सीनच्या अगोदर , अहमदला विडी कारखान्यात नोकरी लागल्याचे पत्र येते तेव्हा सगळे त्यावर चर्चा करत बसले असतात. अचानक बसतीला आठवतं आणि मग काहीतरी "आज सोमवार है , शिवजीका वार , मौसी कहती है...... " असे काहीतरी संवाद आहेत . क्षणभर गलबललं . सोमवार सकाळ असून किती निवांत
#mondayblues #corporatemajdoor
माधुरीचा 'ये मौसम का जादू है'
माधुरीचा 'ये मौसम का जादू है' आणि ' 'पेहला पेहला प्यार है' गाण्यातले ड्रेस खूप छान आहेत आणि त्यात ती दिसते ही सुंदर
'पेहला पेहला प्यार है' च्या डान्स स्टेप्स मात्र भयंकर विनोदी आहेत. डान्स म्हणावं तरी का हा प्रश्नच आहे
मधुबाला भले सुंदर असेल.
मधुबाला भले सुंदर असेल. माधुरी सेन्श्युअल आहे.
'हमको आजकल है इन्तजार' मधली चंदेरी, पातळ मासोळी घ्या नाहीतर ' मेरी गुलामी कर ले मेरी सलामी कर ले, होगा तू होगा कोई बादशाह... बादशाह' घ्या. चोली के पीछे मध्ये नीना गुप्ता (इला अरुण) आणि माधुरी भट्टी इतकी मस्त जमलीये.
इथे चिकवा सोडून सगळं काही
इथे चिकवा सोडून सगळं काही चालतं
. तर परवीन बाबीची अमोल पालेकरांनी सांगितलेली एक आठवण
चिकवा वर चघळले जाणारे विषय
चिकवा वर चघळले जाणारे विषय सहसा निरूपद्रवी असतात.
टॉम क्रुझचा वॅनिला स्काय
टॉम क्रुझचा वॅनिला स्काय पाहिला. बर्याच वर्षांपुर्वी पाहिला होता. डोके गरगरले.
व्हॅनिला स्काय एक फसलेला
व्हॅनिला स्काय एक फसलेला सिनेमा आहे. महाबकवास!!
तो सलमानचा अर्धा पिवळा ब्लेझर
तो सलमानचा अर्धा पिवळा ब्लेझर घालून अनेक मिलेनियल्स मुलांच्या फॅशन सेन्स वर कायमस्वरूपी व्रण पाडणाऱ्या पालकांना विसरलात का हो?-> हो हो ..हा एक खुप लोक्प्रिय प्रकार होता. माफि असवी. चु. भु. द्या. घ्या,
त्या शर्टवरची अक्षरे मी
त्या शर्टवरची अक्षरे मी सालामांका वाचली चुकून. एकदम ब्रेकिंग बॅड मधे गेलो.
मधुबालाकडे काहीसा खेळकरपणा, इनोसन्स आहे. माधुरीकडे नाही. ती नेहमी सॉर्टेड वाटते. त्यात काही गैर नाही पण ती मधुबालाच्या लीगमधे नाही. हेमावैम. लगेच मोर्चा आणू नका >>> मी मोर्चा नेत नाही. मी संपही करत नाही
पण ते सॉर्टेड असणे हे ६०ज वि. ९०ज चा फरकही असेल. इव्हन मधुबाला सॉर्टेड वाटते कधीकधी. अच्छा जी मै हारी मधे ती वरकरणी आर्जवे करत असली तरी दोघांची बॉडी लँग्वेज बघून असे वाटते की त्या सीनमधे कंट्रोल तिच्याच हातात आहे.
भरतचा मैप्याकि-समर्थक आपटबार मी कसलेल्या फलंदाजासारखा मान झुकवून वरून जाउ दिला आहे. कारण मी मुळात त्याच्यासारखाच माधुरी क्लब मधे आहे.
मधुबालानंतर माधुरीच या क्लब मधे मी नक्कीच. मधे एक रेखा आहे पण तिचा एक स्वतःचा वेगळाच क्लब आहे. त्यात दुसरे कोणी नसेल. तबू कधीकधी दार ठोठावते पण not quite there.
मधुबाला मिश्किल अॅक्टिंगही
मधुबाला मिश्किल अॅक्टिंगही मस्त करते - किशोर कुमारबरोबरचं 'पाँच रुपय्या बारा आना' वगैरे आठवून बघा, किंवा पुन्हा बघाच त्या निमित्ताने. माझेमन 'खेळकरपणा' म्हणाल्या तो तोच बहुतेक.
), तरी तिला फनी आणि मिश्किल बोन्स नाहीत म्हणजे नाहीत. त्या अर्थी ती काकूबाई वाटते, 'सॉर्टेड' नाही! 
माधुरी बाकी ठीकठाक असली (आवडायची त्यांना आवडो बापडी
तिने फनी या सदरात केलेलं अॅक्टिंग बघवत नाही.
दुर्दैवाने अनेकदा हिंदी
दुर्दैवाने अनेकदा हिंदी सिनेमात कॉमेडी हे सेक्स अपीलसारखंच मुख्य हिरॉइनचं कामच नसायचं. आणि 'त्या' कामासाठी नेमलेल्या अभिनेत्री अकारण लठ्ठ किंवा कजाग/कर्कश्श किंवा भोचक किंवा तत्सम एखाद्या भडक स्टीरिओटाइपमध्ये चिणलेल्या असत. टुणटुण, मनोरमा ते अर्चना पूरणसिंगपर्यंत तीच गत.
'पेहला पेहला प्यार है' च्या
'पेहला पेहला प्यार है' च्या डान्स स्टेप्स मात्र भयंकर विनोदी आहेत. डान्स म्हणावं तरी का हा प्रश्नच आहे
>>
100% कॉपी आहेत
जुही चावलाला मिश्क्लि बोन
जुही चावलाला मिश्क्लि बोन होतं/ आहे.
बाकी सेन्स ऑफ ह्युमर असणे हे कुठल्याही जिवंत माणसाचे लक्षण हवं. माधुरी तशी नाही हे मात्र खरं.
नीना गुप्ता म्हणुनच आवडते. हल्लीची सारा अली खान पण म्हणुनच आवडते. बाकी अभिनय वगैरे काय करतील तेव्हा करतील.
मधुबालानंतर माधुरीच या क्लब
मधुबालानंतर माधुरीच या क्लब मधे मी नक्कीच. मधे एक रेखा आहे पण तिचा एक स्वतःचा वेगळाच क्लब आहे. त्यात दुसरे कोणी नसेल. तबू कधीकधी दार ठोठावते पण not quite there. >> परमेश्वरा, मला त्यात तब्बूचे नाव वाचून 'शी लूक्ड एक्सॅटली लाईक दुर्गा खोटे ऑर काननबाला' आठवले फा
भरत ला मैने प्यार किया बद्दल
भरत ला मैने प्यार किया बद्दल अनुमोदन. एकेका वयात पाहिलेल्या सिनेमांचा इंपॅक्ट असतो. नंतर नॉस्टॅलजिया किंवा गम्मत वाटते फक्त.
स्वाती आणि माझेमनला, मम.
स्वाती आणि माझेमनला मम.
मला माधुरीचे जगप्रसिद्ध हास्य सुद्धा कृत्रिम वाटते. तिला येत नाही खट्याळ, खेळकर, निरागस अभिनय. नव्या धमाल आणि भूलभुलैया मधे तिला विनोद मुळीच जमलेला नाही. मला तर ती बरेचदा फक्त नृत्यांगना वाटते, अभिनेत्री नाही. हातचं राखून काम करते. फार क्वचित आवडलं आहे तिचं काम - आजा नचले वगैरे मधे. जुहीचे हसू मला निखळ वाटते. जुही व श्रीदेवी दोघींचा खट्याळ अभिनय सरस आहे. त्यांना टायमिंग जमतं. ही रूपातूनच निघत नाही. ही स्वतःचे १००% देत नाही. मी इतकी सुंदर आहे की नाचलं, हसलं की अजून काही करायची गरज नाही- असं तिला वाटतं बहुतेक. मुलाखतीत सुद्धा ती कृत्रिम बोलतेय असं वाटतं, तिचं काहीच उत्स्फूर्त वाटत नाही. वर अजून एक अनावश्यक टिका -तिच्या कुकिंग चॅनल वर तिने कांदे पोह्यात उपम्या सारखेच उडदाची डाळ टाकून आणि शेंगदाणे वगळून पोहे+ उपमा= 'पोपमा' केला त्याचा.
ज्यांची क्रश आहे त्यांनी रडले तरी चालेल आता
फा
- तब्बू दार ठोठावत बसली तोवर यामी गौतम खिडकीतून आली सुद्धा. 
आजचा सुविचार - क्रशमुळे माणूस व्हल्नरेबल होऊन बसतो व 'सारा'सार गमावतो. उदा - अमितची सारा अली खान.
देवा, इतकं मनावर घेऊ नकोस रे
देवा, इतकं मनावर घेऊ नकोस रे बाबा, उदार मनाने क्षमा कर त्याना. कारण की,

They don't know what they are talking!
Pages