Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2025 - 20:14
आज मध्यरात्रीच्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला आहे..
ग्रेट..!
हिच पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया आली.
ऑपरेशन सिंदूर हे नाव सुद्धा अगदी समर्पक वाटले.
केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिलेत. हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅक आऊट कसा करावा, सुरक्षित ठिकाणी कसं जावं, इमारतींखाली कसं जमा व्हावं याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. हे अचानक इतके घाईगडबडीत, पण तेव्हाच खरे तर शंका आली होती. यावेळी काहीतरी घडणार आहे. घडणे गरजेचे आहे.
भारत-पाक युद्ध घडामोडी जाणून घ्यायला आणि वैयक्तिक हेवेदावे तसेच राजकीय मतभेद बाजूला ठेवून साधकबाधक चर्चा, माहितीची देवाणघेवाण करायला हा धागा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतीय सैन्याचे अभिनन्दन !!
भारतीय सैन्याचे अभिनन्दन !!
पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया
पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या एक हिंदू महिला, एक मुस्लिम महिला लष्करी अधिकाऱ्यांना बोलण्याची जबाबदारी देऊन
>>>>
+७८६
हा मास्टरस्ट्रोक आहे.
बघताक्षणीच हे जाणवले.
नॅरेटिव्ह स्ट्राईक.. अतिशय
नॅरेटिव्ह स्ट्राईक.. अतिशय महत्त्वाची move... खरंच मास्टरस्ट्रोक.
धर्म विचारून मारताय ना..आम्ही या अशा गोष्टींना अजिबात महत्व देत नाही देश सगळ्यात वर आहे आमच्या साठी !!! आणि भारताकडे स्त्री पुरुष भेद ही नाही .. हा असा महत्त्वाचा msg अख्ख्या जगाला दिलेला पाहून खूप खूप बर वाटलं..!!
जय हिंद!!!
जय हिन्द ! वन्दे मातरम..
जय हिन्द ! वन्दे मातरम..
हे घडणार अस वाटतच होत..ऑल पॉवर टू अवर फायटर्स ऑन द बॉर्डर + ११११
४ वाजता आहे ना?
४ वाजता आहे ना?
>>>>
माहित नाही गं, आमच्याकडे नाही हे ड्रिल. मी ११ वाजता असे बाचले होते.
ऑपरेशन सिंदूरच्या ऑफिशिअल
ऑपरेशन सिंदूरच्या ऑफिशिअल सोशल मीडिया पोस्ट च्या आधी १५ मिनिटे भारतीय सेनेने एक्स वर पोस्ट केलेला व्हिडिओ ...I'm lovin it!!!
https://x.com/adgpi/status/1919844164776218820
>> ऑल पॉवर टू अवर फायटर्स ऑन
>> ऑल पॉवर टू अवर फायटर्स ऑन द बॉर्डर >> +++
प्रेस कॉन्फरन्स पाहिली नाही अजून.
जाईने share केलेली प्रसन्न
जाईने share केलेली प्रसन्न जोशी ह्यांची पोस्ट आवडली आणि अगदी पटली. >>> अगदी अगदी. मी पत्रकार परीषद बघितली नाहीये.
ऑपरेशन सिंदूरच्या ऑफिशिअल
ऑपरेशन सिंदूरच्या ऑफिशिअल सोशल मीडिया पोस्ट च्या आधी १५ मिनिटे भारतीय सेनेने एक्स वर पोस्ट केलेला व्हिडिओ ...I'm lovin it!!! Happy
https://x.com/adgpi/status/1919844164776218820
नवीन Submitted by फार्स विथ द डिफरंस on 7 May, 2025 - 15:32
Yes... Loving it too. येतोय सांगत बिनधास्त १५ मिनिटं आधी पोस्ट केलाय.
Yes... Loving it too. येतोय
Yes... Loving it too. येतोय सांगत बिनधास्त १५ मिनिटं आधी पोस्ट केलाय.>> +१
>>"Yes... Loving it too.
>>"Yes... Loving it too. येतोय सांगत बिनधास्त १५ मिनिटं आधी पोस्ट केलाय.">>
+१
मस्त व्हिडिओ आहे 👍
छानच कामगिरी
छानच कामगिरी
ऑपरेशन सिंदूरच्या ऑफिशिअल
ऑपरेशन सिंदूरच्या ऑफिशिअल सोशल मीडिया पोस्ट च्या आधी १५ मिनिटे भारतीय सेनेने एक्स वर पोस्ट केलेला व्हिडिओ ...I'm lovin it!!! Happy
https://x.com/adgpi/status/1919844164776218820 >> भारी!
देशभक्ती अन देशद्रोह या
>>>> पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या एक हिंदू महिला, एक मुस्लिम महिला लष्करी अधिकाऱ्यांना बोलण्याची जबाबदारी देऊन>>>>
देशभक्ती अन देशद्रोह या दोन्हींचा धर्माशी काहीही संबंध नाही !!!!!!!!!
काही म्हणतील 'त्या' कर्तव्य निभावत होत्या! असो
भारतीय सेनेचे मनःपूर्वक आभार!!!!!!! व अभिनंदन...... आम्हाला गर्व आहे
भारतीय सेना झिंदाबाद!
भारतीय सेना झिंदाबाद!
पत्रकार परिषद impressive होती. जबरदस्त.
Yes... Loving it too. येतोय
Yes... Loving it too. येतोय सांगत बिनधास्त १५ मिनिटं आधी पोस्ट केलाय. >>> सॉलीड, स्फुरण चढलं, शहारा आला. सैन्यापुढे नतमस्तक.
जय हो!
जय हो!
प्रेस ब्रीफिंग सुरुवातीपासून.
प्रेस ब्रीफिंग सुरुवातीपासून.
अभिनंदन सर्वांचे. जास्तीत
अभिनंदन सर्वांचे. जास्तीत जास्त आतंकवादी मारले जावोत आणि आपले कमीत कमी नुकसान होवो ही प्रार्थना
मस्त वाटले दोघी स्त्रियांना
मस्त वाटले दोघी स्त्रियांना ही महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स लीड करताना बघून! पावरफुल मेसेज !!
हे दृष्य स्वतःला जगाचे लीडर मानणार्या वेस्टर्न कन्ट्रीज मधे सुद्ध बघायला मिळत नाही, अमेरिकेत तर कधीच बघायला मिळणार नाही! इकडे आर्मी हे " मेन्स वर्ल्ड " आहे अजूनही. त्यामुळे विशेष अभिमान वाटतो आहे हे बघताना.
भारतीय न्यूज चॅनल्स बघते आहे पण दंगा फार आणि इन्फर्मेशन कमी आहे. अजून कन्फर्मेशन दिसत नाही आहे , किती मारले गेले, कोणी अतिरेकी त्यात होते की नाही?! अशा प्रकारचा स्ट्राइक होऊ शकतो हे अपेक्षित होते त्यामुळे हाय प्रोफाइल टेररिस्ट्स तिथे असले तरी आधीच पळाले असतील हे शक्य आहे.
हे दृष्य स्वतःला जगाचे लीडर
हे दृष्य स्वतःला जगाचे लीडर मानणार्या वेस्टर्न कन्ट्रीज मधे सुद्ध बघायला मिळत नाही, अमेरिकेत तर कधीच बघायला मिळणार नाही! इकडे आर्मी हे " मेन्स वर्ल्ड " आहे अजूनही. >>>>
अरेरे, हे वाचाना.
https://en.wikipedia.org/wiki/Women_in_the_United_States_Army
केकु - स्त्रिया सैन्यात
केकु - स्त्रिया सैन्यात आहेत की नाहीत हा मुद्दा नाही पण अशा स्ट्रॅटेजिक मह्त्त्वाच्या प्रसंगी आर्मीला रिप्रेझेन्ट करण्याचा मान मिळणे या अर्थाने म्हणाले मी.
ओके. समजलं. पुढील काही
ओके. समजलं. पुढील काही वर्षांनी आपल्याकडेही एखादी स्त्री जनरल पदापर्यंत पोहोचेल अशी आशा करूयात.
त्या तिघांनी प्रेस ब्रीफिंग
त्या तिघांनी प्रेस ब्रीफिंग करणं प्रतीकात्मक आहे. त्यातूनही संदेश दिला आहे. परराष्ट्र सचिव Vikram Misri काश्मिरी पंडित आहेत. जन्म श्रीनगरचा. स्त्रियांसमोर त्यांच्या नात्यातल्या पुरुषांना मारलं म्हणून स्त्री लष्करी अधिकारी.
दहशतवाद्यांचा उद्देश काश्मीर आणि भारतभरात धार्मिक विद्वेष पसरवणं हा होता , तो भारत सरकारने आणि भारतीय जनतेने हाणून पाडला (असं स्वतः परराष्ट्रसचिव म्हणालेत) म्हणून हिंदू आणि मुस्लिम स्त्री अधिकारी.
केशवकूल तुम्ही दिलेली लिंक
केशवकूल तुम्ही दिलेली लिंक चेक केली. त्यात एक काळी बाजू सुद्धा दिसली. वाईट वाटले. ती चर्चा इथे नको म्हणून उल्लेख टाळतो.
या अशा प्रकारे तीन व्यक्ती
या अशा प्रकारे तीन व्यक्ती निवडणे व पूर्ण प्रेस ब्रिफिंग अगदी डिप्लोमॅटिक, प्रोफेशनल आणि वेल मॅच्युअर्ड रिस्पॉन्स आहे.
>>अरेरे, हे वाचाना..<<
>>अरेरे, हे वाचाना..<<
ले. क. तुलसी गबार्ड..
पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या एका हिंदू, आणि मुस्लिम महिला लष्करी अधिकाऱ्यांना बोलण्याची जबाबदारी देण्यामागे ऑप्टिक्सचा भाग आहे, एस्पेशियली पाकिस्तानच्या लष्कर प्रमुख यांनी दिलेल्या विधानाच्या पार्श्वभूमीवर..
अमेरिकेवर तशी वेळ अजुन आलेली नाहि...
आत्ताच ब्रिफिंग बघितलं. उत्तम
आत्ताच ब्रिफिंग बघितलं. उत्तम पोश्चरिंग वाटलं. गुड जॉब!
सगळ्यांचे आभार. बरीच नवीन
सगळ्यांचे आभार. बरीच नवीन माहिती मिळाली. अनेक गोष्टी मला माहीतच नव्हत्या त्या समजल्या. विशेषतः भरत आणि मानव ह्यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण होते. असो.
जय हिंद! जय हिंद की सेना!
जय हिंद! जय हिंद की सेना!
Pages