Submitted by आशुचँप on 25 March, 2025 - 12:02

आपल्या बाळांच्या गमंती जमती, त्यांचे फोटो आणि किस्से मायबोलीकरांशी शेअर करण्यासाठी हा धागा. बाकीच्यांनी नुसता आनंद घ्यावा. तुम्हाला या बाळांचा त्रास झाला असेल, राग असेल तरी हरकत नाही पण तुम्ही तुमच्या तक्रारी वेगळ्या धाग्यावर टाकू शकता. ऑलरेडी तसा धागा आहे. इथे फक्त पॉझीटीव्ह गोष्टीच शेअर व्हाव्यात अशी इच्छा आहे.
हे वाचून कुणाला भूभू किंवा माऊ पालक व्हावेसे वाटले तर आनंदच आहे
या आधीच्या ग्ंमती जमती इथे वाचता येतील
२. https://www.maayboli.com/node/82073
१. https://www.maayboli.com/node/77227
==================================================================
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोकोनटला हॅपी बर्थडे ...
कोकोनटला हॅपी बर्थडे ...
तो लकी आहे की तुझे घर मिळाले त्याला..
(त्याला त्या रेस्कु टीमने आणि शेतकऱ्याने थोडे दिवस तरी त्याच्या आईबरोबर ठेवायला पाहिजे होते. )
धनवन्ती, अगदी. सहा आठवडे
धनवन्ती, अगदी. सहा आठवडे म्हणजे फारच लहान आहे. मलाही एवढ्या लहान पपीला बघून टेंशन आले होते. कुठलाही अनुभव नसताना आम्ही घेऊन आलो. सकाळी सुद्धा माहित नव्हतं की आणणार आहोत. पण रेस्क्यूला त्याच दिवशी देऊन टाकायचे होते आणि याला घेण्यात बऱ्याच जणांना इंटरेस्ट होता. मग आम्ही पण गडबड केली.
अंजली
कोकोनटला वादिहाशु!
कोकोनटला वादिहाशु!
इथल्या सगळ्या बाळांना (जे कधी वाढतच नाहीत :हाहा:) बालदिनाच्या शुभेच्छा!
वानु
अस्मिता आय कॅन रिलेट... आम्ही पण फक्त मांजरं बघून येऊ म्हणून गेलो आणि १ ऐवजी २ घेऊन आलो
काही ध्यानीमनी नसताना
कोकोनटला वाढदिवसाच्या हार्दिक
कोकोनटला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
हॅप्पी बड्डे टु कोकोनट
हॅप्पी बड्डे टु कोकोनट
हॅपी बड्डे कोकोनट ला.
हॅपी बड्डे कोकोनट ला.
हॅपी बड्डे कोकोनट! हो मला
हॅपी बड्डे कोकोनट! हो मला आठवते आहे, अचानक तू जाहिर केले होतेस त्याला घेउन आल्याचे.
बाळ फोटो फार फार गोन्डस होता त्याचा! आताही देखणाच आहे तो.
चि. कोकोनट ला वाढदिवसाच्या
चि. कोकोनट ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
^^^मी जन्म दिला नाही त्याला
^^^मी जन्म दिला नाही त्याला पण यशोदा आणि कृष्ण असेच कनेक्शन झाले आहे^^^^>
अस्मिता, हे खूप पटले, तुझी पोस्ट त्याच्या उल्लेखाशिवाय असेल तर तुझी वाटतच नाही... इतके तू जीव टाकते कोकोनटवर ( माझी नारळ बर्फी)
थॅंक्यू, थॅंक्यू सर्वांना!
थॅंक्यू, थॅंक्यू सर्वांना!

बघता बघता चार वर्षे झाली. मै, आणले तेव्हा इथे त्याच्या शीशू ट्रेनिंग बद्दल लगेच विचारले होते.
धनवन्ती,
>>>>>बाळ फोटो फार फार गोन्डस
>>>>>बाळ फोटो फार फार गोन्डस होता त्याचा! आताही देखणाच आहे तो. Happy
तो ऋषीकपूर आहे भूभूज मधला. गुलजार.
कोकोनट ला बिलेटेड शुभेच्छा
कोकोनट ला बिलेटेड शुभेच्छा
गोंडस बाळ आहे अगदी
सगळीच बाळेच आहेत आमचं तर 7 वर्षाचे होईल आता डिसेंबर मध्ये
सांगावं लागतं लोकांना
Pages