Submitted by ऋन्मेऽऽष on 16 February, 2025 - 15:50
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
घरी बनवलेला किंवा बाहेरून मागवलेला, शाकाहारी किंवा मांसाहारी, गोडमिट्ट, कडूशार, आंबट चिंबट, तिखट झणझणीत, खारट तुरट, विकतचा, फुकटचा, उपवासाचा, खाण्याचा, पिण्याचा किंवा गिळण्याचा, कसाही चालेल पण फक्त आणि फक्त तोपासू खाद्यपदार्थ 
क्रमवार पाककृती:
आधीची खाऊगल्ली ईथे भरायची
https://www.maayboli.com/node/82415
तो धागा भरला. पण पोट भरले नाही. मन तर बिलकुल नाही.
त्यामुळे हा सुद्धा तसाच तुडुंब भरू द्या 
फोटो अपलोड कसा करावा हे ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/1556
वाढणी/प्रमाण:
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मुगाच्या डाळीचा ढोकळा>>>>
मुगाच्या डाळीचा ढोकळा>>>>
डाळ भिजवून केला का
ममो लाडू मस्तच. ढोकळा पण
ममो लाडू मस्तच. ढोकळा पण यम्मी!!
दाल चोखा बाटी.

अनिंद्य ,मिरच्या बॅटर मध्ये
अनिंद्य ,मिरच्या बॅटर मध्ये आणि चटणीत होत्या म्हणून मिसिंग आहेत पण शो ला लावायला हव्या होत्या.
डाळ भिजवून केला का>> हो 4तास भिजवून मिक्सरला वाटून
स्पॉंजी झालाय>> इनो का कमाल
सर्व नविन एन्ट्रि फार भारी.
सर्व नविन एन्ट्रि फार भारी.
सिमरन ढोकळा ए वन दिसतोय..काय प्रमाण घेतलत? रेसिपी द्या ना.
मी या https://youtu.be
मी या https://youtu.be/uTXtq6oTMXk?si=_dFTOkEpJFsI1QNT रेसिपीने तंतोतंत केला ,फक्त इनो वापरला. ही इतक्या सोप्या आणि सविस्तर टीप्स सह सांगते की नवखा माणूसही रेसिपीज करेल.
मी डाळ वाटताना त्यात आलं लसूण
मी डाळ वाटताना त्यात आलं लसूण मिरची घालते
म्हणजे चटणी नसली तरी चालते
या उचला एकेक ..
या उचला एकेक ..
थेन्क्स सिमरन
थेन्क्स सिमरन
दाल चोखा बाटी मधली पहिली बाटी
दाल चोखा बाटी मधली पहिली बाटी माझ्याकडे रोखून पाहत आहे का?
या उचला एकेक ..
एक नंबर!
>>>>>>दाल चोखा बाटी मधली
>>>>>>दाल चोखा बाटी मधली पहिली बाटी माझ्याकडे रोखून पाहत आहे का?
तेरे मस्त मस्त दो नैन
मेरे दिल का ले गये चैन
या उचला एकेक .. Happy
या उचला एकेक .. Happy
<<
एक से मेरा क्या होगा?
दाल चोखा बाटी.>>>>>>>यम्मी
दाल चोखा बाटी.>>>>>>>यम्मी
आप्पे कसले भारी दिसतायेत....
बघूनच भूक लागली
अप्पे काय भारी दिसत आहेत !!
अप्पे काय भारी दिसत आहेत !! चटणी चा रंग पोपटी छान आलाय मसाला अप्पे का ?
ऋतुराज , तुमच्या रेसिपीने ज्वारीचे डोसे केले . तुमच्या इतके छान जमले. नाहीत. कदाचित पीठ अजून पातळ हवे होते.
मसाला अप्पे का ?
मसाला अप्पे का ?
>>>
सकाळी मुलांना डब्याला काहीतरी वेगळ्या प्रकारे डोसे बनवायचे प्रयत्न चालू होते. पण ते बरोबर येत नव्हते तर जुगाड करून आप्पे केले. ते भारी जमले
.
<<<<< दाल चोखा बाटी मधली पहिली बाटी माझ्याकडे रोखून पाहत आहे का?
>>>>
शक्य आहे
आमच्याकडे कधी कधी अंडी बघतात अशी रोखून
अंडी बघतात अशी रोखून…
अंडी बघतात अशी रोखून…
😀
(No subject)
🪷 आजचा नैवेद्य 🪷

भजी
भजी = 👌
Somehow, my eyes always linger on rich, deep fried, most fattening item/s. 🙈
अनिंद्य, कमळाचा कोड चुकीचा
थँक्स अनिंद्य,
)उमटतायत . कमळाचा कोड परत द्याना.
कमळ काय उमटलं नाही वर, तुम्ही कमळाचा कोड चुकीचा दिलाय त्या जागी या 💰 💰 डॉलर्स च्या पोटल्या ( हीही लक्ष्मीच
🪷 ;
My bad.
हा घ्या :
🪷 ;
मधली स्पेस काढा, येईल कमलाबाई धावत
उमटवलं वर thanks once again ❤
उमटवलं वर thanks once again ❤️
आज शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार
आज शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार होता त्याचा नैवेद्य.

पुरी, भाजी, वरण भात, बटाटा भजी, कुरडई, बासुंदी, भरलेली मिरची आणि गोड विडा पान... शिराळ्याची भाजी आणि शेवयांची खीर सुद्धा होती पण ते नंतर वाढल्याने त्याचा फोटो नाही आला..
वरचे अप्पे आणि डाळ बाटी मस्त.
वरचे अप्पे आणि डाळ बाटी मस्त...
ऋतुराज डोसे मस्त करून बघण्यात येतील...
अरे वा माझ्या ताटातही
अरे वा! माझ्या ताटातही बासुंदीच आहे. मी पण शेवयांची खीर करणार होते पण वेळ नव्हता आणि पुरणपोळी आहे म्हणून इन्स्टंट बासुंदी केली.
मार्गशीर्ष नैवेद्य मस्तच..
मार्गशीर्ष नैवेद्य मस्तच..
मेनू पाहता माझ्या आजोळचे ताट वाटत आहे.
दोन्ही नैवेद्याची ताटे सुरेखच
दोन्ही नैवेद्याची ताटे सुरेखच! आप्पे एकदम tempting
दोन्ही नैवेद्याची ताटे सुरेखच
दोन्ही नैवेद्याची ताटे सुरेखच! आप्पे एकदम tempting
+1
मला ती सिमरनच्या ताटातली आमटी
मला ती सिमरनच्या ताटातली आमटी फार आवडलेली आहे. अशी मराठमोळी आमटी, नारळ वगैरे घातलेली फार मस्त लागते.
अमितव मलापण पुरणपोळी पेक्षा
अमितव मलापण पुरणपोळी पेक्षा ती कटाची आमटी जास्त आवडते दोन तीन दिवस पुरवून पुरवून खाते भाताबरोबर .दुसऱ्या दिवशी उकळून तिची टेस्ट आणखी मस्त लागते
हो, भाताबरोबर सुद्धा छान
हो, भाताबरोबर सुद्धा छान लागते.
बाकी पुरणपोळी आणि कटाची आमटी कॉम्बिनेशन भारीच आहे. एक घास सुका पुरणपोळीचा तर एक आमटीत, कधी कमी तर कधी जास्त बुडवून असे वेगवेगळे फ्लेवर आणत खायला मजा येते
कॅन्डल लाईट पावभाजी डिनर
कॅन्डल लाईट पावभाजी डिनर
Pages