Submitted by ऋन्मेऽऽष on 3 January, 2025 - 02:37
२०००+ पोस्ट झाल्या म्हणून नवीन धागा
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा निर्णायक धुमाकूळ इथे घालूया 
क्रिकेटचा मागचा धागा ईथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/83589
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कंबोज अपेक्षेप्रमाणे आला.
कंबोज अपेक्षेप्रमाणे आला.
किंबहुना सर्व संघच..
फक्त करुण जागी साई येईल याची खात्री नव्हती, पण योग्य निर्णय घेतला आहे असे वाटते.
हुमायून नेचर सुद्धा मजेशीर असते. सहा इनिंगमध्ये सर्वाधिक चार वेळा अर्धशतके आणि त्यात दोन शतके मारणारा पंत बेभरवश्याचा वाटतो आणि सहा इनिंगमध्ये एकही अर्धशतकी खेळी करू न शकलेल्या करुणला यंदा तरी खेळेल या आशेवर अजून एक संधी द्यावी असे वाटते
राहुलचा स्ट्राईकरेट जास्त आहे
पहिल्या तासात राहुलचा स्ट्राईकरेट जास्त आहे आणि जयस्वालचा कमी.
तसेच आर्चर समोर राहुल जास्त खेळला आणि जयस्वाल कमी.
योग्य ट्रॅकवर खेळत आहोत आपण. गुड गोइंग गाईज. दिवसाखेरीस गुड टॉस टू लूज ठरण्याची शक्यता आहे.
हुमायून>>> ते हुमायून मुघल
हुमायून>>> ते हुमायून मुघल सम्राट? त्यावेळी क्रिकेट होते?
१० वर्षानंतर इंग्लडमध्ये
१० वर्षानंतर इंग्लडमध्ये पाहुणे फलंदाज पाहिले सेशन खेळून गेलेत...
गुड गोइंग..
लवकर निघालो आज घरी...
फुल बॅटिंग बघायला
राहुल गेला पण जयस्वाल ने
राहुल गेला पण जयस्वाल ने अर्धशतक पूर्ण केले.
मोठी इनिंग करावी त्याने आता ज्यासाठी मी नेहमी त्याला बॅक करतो.
ज्यासाठी मी नेहमी त्याला बॅक
ज्यासाठी मी नेहमी त्याला बॅक करतो.
>>
अशा रीतीने थोड्याच दिवसात महाग्रु पीळ ना मागे टाकणार बघ तू...
पंत फलंदाजीला आला तेव्हा
पंत फलंदाजीला आला तेव्हा क्राउडची रियाक्शन पाहिली का...
असे आपल्याला आयपीएलमध्ये बघायची सवय आहे.
ऑ रा !!
गिल लवकर गेला कारण त्याला.
गिल लवकर गेला कारण त्याला. ऋन्मेऽऽष यांनी बँक केले नव्हते
पंत गेला बाहेर. कश्याला असा
पंत गेला बाहेर. कश्याला असा फटका मारायला गेला? आता ज्युरेल मॅचभर किपिंगला.
बॅटिंग करेल असेही वाटत नाही पुन्हा. उचलून न्यावा लागला.
नजरा लागली पंतला..
नजर लागली पंतला..
गेला पाय..
चालू सुद्धा शकत नाही..
ॲम्ब्युलन्स आली
उद्या येईल का याचीही खात्री नाही आता...
दहा बारा ओवर नंतर नवीन बॉल
दहा बारा ओवर नंतर नवीन बॉल येणार होता..
चुम्माने फोडला असता
“ नजर लागली पंतला” - सर, एक
“ नजर लागली पंतला” - सर, एक आठवण करून देतो (त्याने काही फरक पडणार): तुम्ही इतरत्र स्वतःला रॅशनल म्हणवून घेता. आता हे दृष्ट लागण्याचं काय काढलं? असो.
वोक्स सारख्या अचूक आणि फास्ट बॉलरला, मॅचच्या ह्या सिच्युएशनला हे शॉट सिलेक्शन चुकीचं होतं. गिल सुद्धा अगदीच ब्रेनफेड मोमेंटमधे गेला.
*कश्याला असा फटका मारायला
*कश्याला असा फटका मारायला गेला?* - ऑ रा !!
Milestone with a bang!
Milestone with a bang!
#Rishabh_Pant smashes a six to become the first visiting keeper with 1000 Test runs in England.
तुम्ही इतरत्र स्वतःला रॅशनल
तुम्ही इतरत्र स्वतःला रॅशनल म्हणवून घेता. आता हे दृष्ट लागण्याचं काय काढलं? असो.
>>>>
असो कशाला असे प्रश्न पडले तर विचारावेत... गैरसमज पाळू नयेत उगाच.
नजर लागली.. हे मी एक वाक्यप्रचार म्हणून वापरला.
मी अश्या गोष्टी मानत नाही. घरी पोरांची दृष्ट वगैरे काढण्यात सुद्धा मला इंटरेस्ट नसतो.
जसे मी नास्तिक आहे पण "अरे देवा" असे बोलतो. नास्तिक आहे तर तोंडातून चुकूनही देवाचे नाव सुद्धा निघायला नाही पाहिजे वगैरे बावळपपणा मी करत नाही. नास्तिक लोकांच्या तोंडातून चुकून देवाचे नाव निघाले तर काही पाप लागत नाही
वोक्स सारख्या अचूक आणि फास्ट
वोक्स सारख्या अचूक आणि फास्ट बॉलरला, मॅचच्या ह्या सिच्युएशनला हे शॉट सिलेक्शन चुकीचं होतं. गिल सुद्धा अगदीच ब्रेनफेड मोमेंटमधे गेला.
>>>>>
गिल स्टंपवरचा चेंडू सोडून गेला.
साई सुदर्शन सुद्धा मध्येच झटका आल्यासारखा शॉर्ट बॉल फिरवून गेला.
राहुल एक बॅक फुट पंच चांगला मारला आणि त्यात वाहवत छेडखानी करून गेला.
त्या दिवशी जयस्वाल कमी टारगेट चेस करताना मारण्यात गेला.
गिल सुद्धा त्या दिवशी अग्रेशन मध्ये वाहवत गेला जो आता खेळतच नाहीये.
नायर तर सातत्याने घाबरून खेळण्यात जातोय.
चालायचेच...
पंतचे प्रत्येक शॉट जस्टीफाय करायला मी जात नाही, त्याची गरजही वाटत नाही
कारण पंत हा इतरांपेक्षा वेगळा आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट असलेला खेळाडू आहे.. आणि तो आपल्या टॅलेंटचा वापर करून खेळतो.
मुळात इथे हे समजून घ्यायला हवे की जे शॉट इतर खेळाडूंच्या स्टॅंडर्डने खूप रिस्की वाटतात ते त्याच्या स्कील लेव्हलला तितके रिस्की नसतात कारण त्याच्यात ते टॅलेंट आहे.
आता त्यात कधी तो बाद झाला तर त्याची चर्चा होते जे स्वाभाविक आहे. पण वर उदाहरणे दिली ते प्रॉपर बॅट्समन सुद्धा प्रॉपर पद्धतीने खेळून त्यांच्या स्टँडर्डला चुकीचा फटका मारून बाद होतातच.
पंत सुद्धा तेच तसेच खेळू लागला तर त्यात वेगळेपण काय? आणि काय त्यातून वेगळा अचिव करणार जे इतर पाच फलंदाज मिळून करू शकत नाही..
त्यापेक्षा मला आनंद आहे की पंत सारखा खेळाडू भारताकडे आहे
गंमत म्हणजे असे खेळून सुद्धा त्याच्या धावा सर्वाधिक आहेतच. पण त्याच्या खेळीचे इम्पॅक्ट फक्त त्याच्या धावात मोजू नका तर तो आला की गेम बदलतो. बॉलर दबावात येतात. डावपेच बदलतात. याचा फायदा त्याच्या समोरच्या फलंदाजाला सुद्धा मिळतो. तो असताना पार्टनरशिप बघायला मिळतात. अगदी आज सुद्धा साई सुदर्शनला तो समोर असण्याचा फायदा झाला. ज्यांनी पूर्ण मॅच लाईव्ह बघितली असेल त्यांना जाणवले असेल की आधी तो शेलमध्ये खेळत होता, पंत सोबत त्यातून बाहेर आला.
असो, इतके सोपे नाहीये पंतला समजून घेणे. अशी चर्चा जगाच्या अंतापर्यंत चालू राहणार
@ ऑ रा !!
@ ऑ रा !!
आताच एक इंग्लिश कॉमेंटेटर म्हणाला की ऋषभ पंत लवकर बरा झाला पाहिजे, तो या मालिकेत असणे हे या मालिकेचे नशीब आहे.
तसेच त्याने आज ऋषभ पंत फलंदाजीला आला तेव्हा इंडियन आणि इंग्लिश दोन्ही क्रिकेट प्रेमींनी कसे त्याला चिअर केले याचाही उल्लेख केला
तर हे फक्त माझे प्रेम नाही... दुनिया दिवाणी आहे सध्या या माणसाची...ज्याला तो खूप आवडतो तो नशिबवान आणि ज्याला नाही तो आवडत हे त्याचे दुर्दैव्य
इतके सोपे नाहीये पंतला समजून
इतके सोपे नाहीये पंतला समजून घेणे
>>
हो ना
एक तुला समजलंय अन् दुसरं त्या उर्वशी रौतेला ला
बाकी सारे पामर
एक तुला समजलंय अन् दुसरं त्या
एक तुला समजलंय अन् दुसरं त्या उर्वशी रौतेला ला
>>>>
अजून बरेच जणांना समजला आहे...
आश्विन, दादा, शास्त्री, गावस्कर, सचिन तेंडुलकर... ज्यांना समजला ते लोकं थकत नाहीत त्याचे कौतुक करताना
ऑ रा रा !!
ऑ रा रा !!
ऑ रा रा !!
ड पौ
संजय मांजरेकर सुद्धा टाका
संजय मांजरेकर सुद्धा टाका वरच्या लिस्टमध्ये...
“Rishabh Pant will play in his way no matter what the situation is. He should get that license because he deserves it. The batting unit has to function well — Pant, I feel, is a big player at No.5. He is a batter who England fear.”
- Sanjay Manjrekar
ड पौ नि ऑ रा म्हणजे काय?
ड पौ नि ऑ रा
म्हणजे काय?
*कश्याला असा फटका मारायला
*कश्याला असा फटका मारायला गेला?* - ऑ रा !! >> भाऊ पंतबद्दल वाईट वाटूनही हे भारी होते एकदम.
रोहित रीटायर झाल्यामूळे सध्या संक्रांतीचा फेरा पंतवर आलेला दिसतोय. मधे जाडेजा , राहुल नि जैस्वालची पण वर्णी लागते कि काय अशी भिती वाटली होती पण ते मधे एखाद दुसरा सामना न चांगला खेळल्यामूळे बिचारा पंत एकटाच कचाट्यात सापडलाय. अश्विनबद्दल काय मत आहे मंडळी ? त्याचेही ग्रह फिरलेले दिसत आहेत
“ रोहित रीटायर झाल्यामूळे
“ रोहित रीटायर झाल्यामूळे सध्या संक्रांतीचा फेरा पंतवर आलेला दिसतोय.” -
नामस्मरणातला आनंद आहे हा.
‘आमच्या जावयांचा फोटो काढला तेव्हा नेहरू ही होते म्हणे तिथे‘
प्रत्येक सामना संपल्यानंतर
प्रत्येक सामना संपल्यानंतर त्याचं व त्यातील खेळाडूंचं मागील कामगिरीशी, अकडेवारीशी तुलना करून खुशाल मूल्यमापन करावं. पण, कसोटी सामना सुरू असताना मात्र फक्त व फक्त त्या सामन्याच्या संदर्भातच कामगिरीचं मूल्यमापन झालं पाहिजे, असं मला तीव्रतेने वाटतं. प्रत्येक कसोटी सामन्याचं इतकं तरी महत्त्व राखलं जावंच. कुणी प्रतिभावान व विक्रमवीर खेळाडू जरी त्या सामन्यात बेजबाबदारपणे खेळला तर तसं ठासून म्हटलंच पाहिजे. तसंच, एखाद्या खेळाडूने अनपेक्षितपणे अफलातून, निर्णायक खेळी केली, तरी त्याचं निर्भेळ कौतूकही झालं पाहिजे. ( उदा., हिरवाणिचा निर्णायक , जादुई फिरकीचा मारा, पाकिस्तान विरुद्ध कीर्ती आझादची 86 धांवाची झुंजार खेळी व तसंच कुंबळेचं एक शतक इ . मुळे अविस्मरणीय ठरलेले कसोटी सामने ). निदान, मी तरी प्रत्येक सामना ह्या दृष्टीने बघतो व बघताना त्यात मागच्या पुढच्या संदर्भांची उगीचच लुडबुड येवू देत नाही.
आमच्या जावयांचा फोटो काढला
आमच्या जावयांचा फोटो काढला तेव्हा नेहरू ही होते म्हणे तिथे‘

>>
“ त्या सामन्याच्या संदर्भातच
“ त्या सामन्याच्या संदर्भातच कामगिरीचं मूल्यमापन झालं पाहिजे” - खरंय भाऊ. चर्चा मुख्यतः खेळाची आणि त्या अनुशंगाने खेळाडूंच्या कामगिरीची व्हावी. खेळ बाजूला राहून, आवडत्या खेळाडूच्या लागू/गैरलागू बाबींची चर्चा व्हायला लागली कि पीआर मटेरियल वाचल्यासारखं वाटतं.
भाऊ, संपूर्ण पोस्टला मम!
भाऊ, संपूर्ण पोस्टला मम!
अश्या अनेक संस्मरणीय खेळ्या आहेत.
“ हिरवानिचा निर्णायक , जादुई
“ हिरवानिचा निर्णायक , जादुई फिरकीचा मारा, पाकिस्तान विरुद्ध कीर्ती आझादची 86 धांवाची झुंजार खेळी व तसंच कुंबळेचं एक शतक इ . मुळे अविस्मरणीय ठरलेले कसोटी सामने )” - मॅचेस अश्याच लक्षात रहातात. उदा. आगरकरने करियरमधे बर्याच गोष्टी केल्या, पण अॅडलेडमधलं ६/४१ स्पेल त्याचं करियर आणि मॅच दोन्ही हायलाईट करून गेले.
Pages