Submitted by ऋन्मेऽऽष on 25 November, 2024 - 10:32
लिलाव शेवटच्या टप्प्यात आहे. कोणत्या संघात कोण हे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चर्चा सुरू करायला हरकत नाही. होऊन जाऊ द्या.. कोरबो लोरबो जिताबो रे.. दुनिया हिला देंगे हम.. व्हिसल पोडू 
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे या बॉसने कसला भारी
अरे या बॉसने कसला भारी रिव्हर्स सिक्स मारला..
गुजरात टॉप तीन बेकार फॉर्मात आहेत. दोन विकेट गेल्या लवकर तर गेम ऑन होईल. नाही गेल्या तर ऑफ होईल.
पावसाचे दोन थेंब जरी पडले तर
पावसाचे दोन थेंब जरी पडले तर इंडिया असू दे नाहीतर इंडियन्स हारतातच.
रीव्हर्स स्कूप वाला सिक्स
रीव्हर्स स्कूप वाला सिक्स जबरदस्त होता.
इथे नवी मुंबईला पाऊस सुरू
इथे नवी मुंबईला पाऊस सुरू झाला... वादळी वारा
बूमराह दोन ओवर वापरून पाच ओवर
बूमराह दोन ओवर वापरून पाच ओवर संपवल्या..
आता पावसासोबत रेस सुरू राहणार...
आत्ताच क्रिकेट लीग या गेमवर
आत्ताच क्रिकेट लीग या गेमवर एका पाकड्याला हरवून आलो. त्याने पहिली बॅटिंग करत ओव्हरला 28 रन्स चोपले मी 30 रन्स मारून जिंकलो
अरे वा. शौर्यपदकाची सोय झाली.
अरे वा. शौर्यपदकाची सोय झाली..
लास्ट ओवर कसा नो बॉल टाकतात
लास्ट ओवर कसा नो बॉल टाकतात समजत नाही..
आणि दोन बॉल 1 हवे असताना कोण उचलून आकाशाच्या दिशेने मारते..
आणि पांड्या ने का म्हणे लास्ट ओवर घेतली नाही?
नेहरा च्या एकंदर कोचिंग
नेहरा च्या एकंदर कोचिंग स्टाईलवर मी फिदा आहे. प्लेयर म्हणून बघितल्यावर तो कोच म्हणून एव्हढा सक्सेस्फुल होईल असे वाटले नव्हते. एक कंसिस्टट टीम बनवणे नि तीही बर्याच अंशी होतकरू खेळाडूंची - कमीत कमी स्टार पॉवर वापरून हे खरच कौतुकास्पद आहे. बॉलिंग प्लॅनिंग नि चेंजेस तर स्पॉट ऑन असतात एकदम.
रोहीत शर्माचा लेफ्ट आर्म पेसर
रोहीत शर्माचा लेफ्ट आर्म पेसर समोर प्रॉब्लेम जग जाहीर आहे.
पण बहुधा हा तेव्हाच जास्त होतो जेव्हा नवीन बॉल स्विंग होत असतो आणि ट्वेंटी 20 फॉर्मेटची गरज म्हणून त्याला मारायचेच असते.
अन्यथा एकदिवसीयमध्ये एकदा का त्याने सुरुवातीचा स्पेल मेरीट नुसार खेळून काढला की त्याला प्रॉब्लेम येत नसावा.
माझे निरीक्षण योग्य की कसे हे बघायला मी आकडे चेक केले.
एकदिवसीय मध्ये त्याचे डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांसमोर आकडे साधारण असे आहेत.
(कोणाला तफावत आढळली तर करेक्ट करा)
1715 धावा
46.4 सरासरी
89.6 स्ट्राईक रेट
2023 पासून आकडे बघितले तर …
287 धावा
47.8 सरासरी
124.2 स्ट्राईक रेट (हा एकदिवसीय आहे हे विशेष)
IPL suspended indefinitely as
IPL suspended indefinitely as India-Pak clashes soar.
पहिल्यांदा आर सी बी ला
पहिल्यांदा आर सी बी ला जिंकायचे चान्सेस होते.
लवकर नाही झाली तर फॉर्म
लवकर नाही झाली तर फॉर्म बदलतील प्रत्येक संघांचे
आणि संघ पण
आणि संघ पण
कारण खेळाडू नॅशनल ड्यूटी वर जातील
त्यामुळे बीसीसीआय दुबई, आफ्रिका किंवा युके ऑप्शनचा विचार करू शकेल
भारत आणि पाकिस्तान दोन्ही लीग
भारत आणि पाकिस्तान दोन्ही लीग दुबई जातील
बीसीसीआय ने आठवडाभर
बीसीसीआय ने आठवडाभर पोस्ट्पोन केले आहे असे ऑफिशियल स्टेटमेंट दिले आहे. मेनली इंग्लंडचे प्लेयर्स पळतील.
युद्ध थांबले आहे.
युद्ध थांबले आहे.
आयपीएल होईल म्हणजे आता लवकर सुरू
सोमवार पासून सारे सामने आहे त्या दिवशीच खेळवले आणि कॅन्सल झालेले सामने दुपारच्या स्लॉट मध्ये टाकता आले तर आहे त्याच शेड्युलला आयपीएल संपवता येईल का?
फक्त ज्यांची तीन सामने शिल्लक आहेत त्यांना आठवड्यात तीन सामने खेळावे लागतील.
अर्थात या एकूणच फार अपेक्षा झाल्या याची कल्पना आहे.
कशाला धावपळ करायची एव्हढी पण
कशाला धावपळ करायची एव्हढी पण ? इंग्लंड चा दौरा थोडा बदलू त्यापेक्षा, ५ ऐवजी ४ टेस्ट करा नि टी २० वाढवा. टेस्ट्स्मधे तसेही दणकून मार पडायची शक्यताच अधिक आहे
बाकी आर सी बी लीड मधे असली कि काही झोल होतातच
१७ मे ला परत सुरु होणार आय
१७ मे ला परत सुरु होणार आय पी एल.
आता त्या अर्धवट सोडलेल्या पंजाब किंग्स आणी दिल्ली कॅपिटल सामन्याचे काय करणार?
परत खेळणार.
परत खेळणार.
आयपीएल ला सुरूवात. रॉयल्स
आयपीएल ला सुरूवात. रॉयल्स लौकिकाला जागत जिंकता जिंकता हारले. दिल्ली-गुजराथ मस्त चालू आहे.
जयस्वाल आणि सूर्यवंशी म्हणत
जयस्वाल आणि सूर्यवंशी म्हणत असतील की अजुन किती चांगली सुरुवात करून द्यायची यांना!!
त्या हेटमायरला बसवा पहिल्यांदा..... निम्म्यापेक्षा जास्त मॅचेस त्याच्यामुळेच हारली आहे आर आर
बॉलिंग मध्ये तर एक आर्चर वगळता सगळेच्या सगळे युनिट फेल आहे!!
"बॉलिंग मध्ये तर एक आर्चर
"बॉलिंग मध्ये तर एक आर्चर वगळता सगळेच्या सगळे युनिट फेल आहे" ह्याविषयी काल द्रविड बोललाय. वाचलंस का?
"जयस्वाल आणि सूर्यवंशी म्हणत असतील की अजुन किती चांगली सुरुवात करून द्यायची यांना" - गुजराथ सारखं पहिल्या तिघांपैकी कुणीतरी एकाने (तरी) कन्सिस्टंटली मोठी इनिंग खेळायला हवी होती - ७०-८०-९० ची. हेटमायर त्याचा रोल करण्यात अगदीच कमी पडलाय हे खरंय.
२७ कोटीने आजही ७ धावा केल्या.
२७ कोटीने आजही ७ धावा केल्या.
त्या हेटमायरला बसवा
त्या हेटमायरला बसवा पहिल्यांदा..... निम्म्यापेक्षा जास्त मॅचेस त्याच्यामुळेच हारली आहे आर आर >> हेटमायर एकदम पोलार्ड वगैरे असल्यासारखा वागवते रॉयल्स त्याला. त्या सुरूवातीनंतर मॅच हरले हे मिडल ऑर्डरकडे बोट दाखवतेय.
सुदर्शन नि गिल दॄष्ट
सुदर्शन नि गिल दॄष्ट लागल्यासारखे खेळलेत काल. त्यांचा एकमेकांचा ताळमेळ बघता इंग्लंड ला त्यांना ओपन करायला द्यायला हवे असे वाटयला लागलेय. किमान साई ला लाँग रोप देऊन न्यायला हवे.
आयपीएल थांबली तेव्हा सगळी मजा
आयपीएल थांबली तेव्हा सगळी मजा निघून गेली. आता परत बघावीशी नाही वाटत.
“ हेटमायर एकदम पोलार्ड वगैरे
“ हेटमायर एकदम पोलार्ड वगैरे असल्यासारखा वागवते रॉयल्स त्याला.” - गरिबांचा पोलार्ड!
<<आयपीएल थांबली तेव्हा सगळी
<<आयपीएल थांबली तेव्हा सगळी मजा निघून गेली. आता परत बघावीशी नाही वाटत.>>
मला पण.
हो.. जरा उदासीनता मरगळ आली
हो.. जरा उदासीनता मरगळ आली आहे.
मुंबईचा सामना झाल्यावर कदाचित चित्र बदलेल..
एखादी शर्मा स्पेशल इनिंग आली तर सोने पे सुहागा..
Pages