दुःखद घटना २

Submitted by उपाशी बोका on 30 July, 2024 - 11:48

आधीच्या धाग्यात २००० च्या वर प्रतिसाद झाल्याने नवीन धागा काढत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यांना भावपुर्ण श्रद्धांजली!।
नायक लॅन्स दिनेश कुमार ७ मे ला पूंछ्मधील पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहिद झाले.

सीमा सुरक्षा दलातील इन्स्पेक्टर मोहम्मद इम्तियाज आणि काँस्टेबल Deepak Chingakham , R S Pura जम्मू इथे पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात शहीद झाले. श्रद्धांजली.

<< ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे दु:खद निधन! >>

----- डॉ नारळीकर यांचे खगोलशास्त्र संशोधन आणि विज्ञानप्रसार कार्य कायम स्मरणांत रहातील.

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे दु:खद निधन!
अरेरे. विज्ञान विश्वातील एक तेजस्वी तारा निखळला.
श्रद्धांजली!

फार मोठे व्यक्तिमत्त्व हरपले.. त्यांच्या काही हृद्य आठवणी आहेत माझ्याजवळ. डॉ . नारळीकरांना विनम्र श्रद्धांजली

एकाच दिवशी विज्ञान क्षेत्रातील दोन महान भारतीयांनी निरोप घ्यावा >>> अरेरे.

अतिशय सोप्या आणि ओघवत्या पद्धतीने विज्ञान समजाऊन सांगणारे महान व्यक्तिमत्व जयंत नारळीकर यांना आणि श्रीनिवासन यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Pages