Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.
या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.
तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.
(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भारतात कुठेही दहशतवादी हल्ला
भारतात कुठेही दहशतवादी हल्ला झाला > पण ही तर दहशतवादी घटना आहे ना ?
आय एस आय साठी काम करणार्या
आय एस आय साठी काम करणार्या भारतीयांमध्ये मुस्लिमांपेक्षा हिंदू अधिक आहेत. मुस्लिम २० % पेक्षा कमी आहेत, असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांचं एक वक्तव्य सध्या गाजतंय. मी असं म्हटलंच नाही, तो व्हिडियो ए आय जनरेटेड आहे, असं दोवाल म्हणालेत.
हे वक्तव्य मार्च २०१४ मधल्या (म्हणजे मोदीपूर्व काळातील) ज्या कार्यक्रमातलं असल्याचं सांगितलं जातंय त्याचा व्हिडियो - मी अजून संपूर्ण पाहिला नाही. पण भारतीय मुस्लिमांनी दहशत वादाकडे वळू नये म्हणून काय करायला हवं याबद्दलचे त्यांचे विचार ऐकले. ते मननीय आहेत आणि भाजप व त्यांच्या समर्थकांना अजिबात पटणार नाहीत.
https://www.youtube.com/watch?v=q6YUffwT7R4
मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण
मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री इंदर सिंह परमार यांनी राजा राम मोहन रॉय यांना ब्रिटिशांचा एजंट म्हटलं. महात्मा फुल्यांबद्दलही नेटभगवे असंच बोलत असतात.
या आधी त्यांनी वास्को द गामाला भारताकडे यायचा मार्ग एका भारतीयानेच दाखवला आणि अमेरिकेचा शोध एका भारतीयाने लावला होता, असंही सांगितलं आहे. पुढे अर्थातच आपल्याला चुकीचा इतिहास शिकवला .
लवकर लवकर पाठ्यपुस्तके बदलून टाका.
भारतीय रेल्वे कुणाल
भारतीय रेल्वे कुणाल कामराच्या वरताण विनोद करते
https://x.com/IRFactCheck/status/1991424377330802817
राजस्थान में हुए अंता
राजस्थान में हुए अंता विधानसभा उपचुनाव के नतीजों को लेकर भाजपा प्रदेश प्रभारी राधामोहन दास अग्रवाल ने एक ऐसा बयान दिया है जिसने राजनीतिक गलियारों में हलचल मचा दी है। अंता में हार के बावजूद अग्रवाल ने चुनाव की निष्पक्षता को अपनी पार्टी की उपलब्धि बताया और कांग्रेस पर तंज कसा। उन्होंने स्पष्ट कहा कि दिल्ली और प्रदेश में भाजपा की सरकार होने के बावजूद, अगर वे चाहते तो 'प्रशासनिक आधार पर चुनाव को नियंत्रित' करके इसे अपनी 'जेब में' डाल सकते थे। लेकिन, उन्होंने 'पूरी ईमानदारी और शत-प्रतिशत निष्पक्षता' के साथ जन भावनाओं का सम्मान किया।
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=rkNnCoDqZwI
जरुर ऐकावे.
राहुल गांधींविरोधात पत्र
राहुल गांधींविरोधात पत्र लिहिणाऱ्या 272 जणांची काँग्रेसनं कुंडली मांडली!
Pages