एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इराणच्या चाबाहर बंदर योजनेतून भारत माघार घेत आहे. कोणाच्या दबावाखाली ही माघार घेत आहे सरकार?
कोण चालवत आहे भारत सरकार?

Shri Chandra Kumar Bose, the grand nephew of Netaji Subhash Chandra Bose was summoned by
@ECISVEEP for SIR hearing to prove his nationality.

Former Navy Chief asked to submit more documents for SIR: ‘Wife and I asked to appear on different dates, 18 km away

SIR बद्दल जेवढं वाचलंय त्यावरून हा नोटाबंदी आणि लॉकडाउनचा बाप आहे असं मत झालं.

https://www.newslaundry.com/2026/01/17/she-never-fully-recovered-manipur...

मणिपूर् मध्ये नग्न धिंड काढलेली आणि गँगरेप झालेली मुलगी मरण पावली. तिच्यावर बलात्कार करणार्‍यांना साधी अटकही झालेली नाही.

The Delhi High Court on Monday took exception to the "harassment" meted out to NDTV founders Prannoy Roy and Radhika Roy by the Income Tax Department (IT Department) over an interest-free loan advanced by RRPR Holding (promoter of NDTV).
A Division Bench of Justices Dinesh Mehta and Vinod Kumar said that the IT Department reopening the tax reassessment proceedings against Roys gave rise to uncertainty and anarchy.
The Court made the observation while quashing the reassessment notices issued to Roys. The Court also imposed a fine of ₹2 lakh on the IT Department.

काँग्रेसचे सध्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नाममात्र अध्यक्ष आहेत. खरी सूत्रे राहुलच्या हातात आहेत.
मनमोहन सिंग कळसूत्री पंतप्रधान होते. सरकार सोनिया चालवायची.
आण खी मागे जायचं तर १९४६ साली नेहरूंना गांधींच्या दबावाखाली सरदार पटेलांना डावलून अध्यक्ष केलं आणि ते पंतप्रधान झाले.
पण भाजपचे या आधीचे अध्यक्ष जे पी नड्डा आणि आताचे कोणीतरी, ज्यांचं नाव कोणी कधी ऐकले नव्हते , ते भाजपने लोकशाही मार्गाने निवडलेत.
नड्डा आणि हे नवे कोणीतरी पक्षातले सर्वोच्च नेते मानले जातात. मोदी शहा त्यांना खूप मान देतात.
कळलं?

नॉयडा मधे एक मुलगा काल नाल्यात बुडून मेला.
बचाव यंत्रणांच्या समोर.
कुणालाही नाल्यात उतरायची हिम्मत नव्हती. शेवटी एक स्वीगी की झोमॅटोवाला पोरगा उतरला कमरेला दोर बांधून म्हणे.
पोराचा बापही समोर होता. भरपूर गर्दी होती.
नाल्यात पडला कारण धुकं अन रस्त्याला कठडा नव्हता.

प्रारब्ध नावाचं सोप्पं मलम उपलब्ध आहे. कर्मविपाकही आहे मनःशांतीसाठी.

शिखंडी होऊन गप पडा सगळे.

इंदूर दूषित पाण्याने मृत्यू
""I believe the water we mixed into the milk harmed him," Sunil says. "My wife couldn't produce milk, so we added water to packaged milk, as advised by doctors

smratz @sehr_chic Jan 2 A 5 month old should not be drinking either.

Subhankar @subhankar_ghosh Jan 2
While this is sad, there's clear negligence on the side of the family. Nobody gives non boiled water to an infant even if it's packaged water.

Aastha Agrawal @aasthaagrawal Jan 2
Giving non boiled water, animal milk to an infant below 6 months is not allowed as per WHO

David Allen @DavidAl49779856 Jan 2
Low IQ sub humans does any person with a brain give milk mixed Indian tap water to a baby?

@stayaway_002 Jan 2 Well...
Water shouldn't be given without boiling, doctors say the same thing : boil water, let it cool and then use it, especially for kids.
It's a basic thing that should be known to the family

Vers_ace @Vers_acex There is a reason why babies are kept on exclusive breast feeding(not even water) till 6 months of age

mayur @mayur56202 Jan 2
They also added alum to water .
Alum is a chemical coagulant that should never be used around babies. It is highly toxic and can lead to severe gastrointestinal effects like vomiting and diarrhea, as well as systemic toxicity.

नाल्यात बुडून मेलेल्या मुलाबद्दल
DilSeHindu @dilsehindu_01 · 13h
Do you even understand the difference between FOG and SMOG? He was over speeding and the vehicle skid through as mentioned. Yes he should have got the help but bhadwe mention the entire thing properly don't put YOUR IMAGINATIONS here.

आजचा आनंदरतीब
CJM who ordered FIR against Sambhal cops transferred thrice in past eight months
याबद्दल सविस्तर लिहितो.

यापूर्वी दिल्ली दंग्यांच्या वेळी कपिल मिश्रा, अनुराग ठाकुर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करा असे आदेश देणार्‍या न्यायाधीशाकडून केस लगेच दुसर्‍या न्यायाधीशाकडे गेली.
लॉकडाउनमध्ये प्रवासी मजुरांसाठी सोय करा असा आदेश देणार्‍या न्यायाधीशाच्या नशिबीही हेच आलं.

चुकून सरकार बदललं तर अशा न्यायाधीशांसाठी जज लोया अवॉर्ड सुरू करावा.

CJI च्या खुर्चीत काय जादू आहे समजत नाही.
देशात असंख्य लोक UAPA सारख्या कायद्यात वर्षानुवर्षे खितपत पडले आहेत. काहीजण तर आतच मेले.
CJI खुर्चीवर बसलेले असताना यावर काहीच करत नाहीत. थोडीशी माणुसकी असलेला CJI या प्रकाराची suo moto दखल घेता.
पण एकदा रिटायर झाले की मग कंठ फुटतो व मग 'personal liberty' , 'bail is the rule, jail is the exception' अशी टाळीबाज वाक्ये विविध फेस्टिव्हल्स मध्ये जाऊन उद्गारतात.

मनकर्णिका घाटावर बर्‍याच गंमतीजमती सुरू आहेत. चीन कौतुक करेल अशी सेन्सॉरशिप आणि दडपशाही सुरू आहे. यात एका कट्टर भक्ताला - सनातन्यालाही चिमटा बसला आहे.

मोदीसरकारने २०१८ मध्ये राजीव मल्होत्रांना जे एन यु मध्ये ऑनररी व्हिजिटिंग प्रोफेसर नियुक्त केलं
त्यांच्याबद्दलची एक थोडी जुनी गंमत आज कळली.
Quoting an article by news satire site Onion, Malhotra once said the Greek Civilisation was “fabricated” by Western minds. He went on to ask, “What will Indian secularists do now?”

At 8:15 pm, on 31st August 2020, four Chinese tanks with infantry support were climbing toward Rechin La in Ladakh and were already within a few hundred metres of Indian positions. Gen. Naravane made urgent calls to the Defence Minister Rajnath Singh, NSA Ajit Doval, CDS Gen. Bipin Rawat, and EAM S. Jaishankar, asking: “What are my orders?” His orders were not to open fire “till cleared from the very top.”

* As the Chinese kept advancing, his repeated frantic calls to Rajnath continued. But to no avail. He was denied any clear operational guidelines from the political leadership and was caught between “the Command who wanted to open fire with all possible means” and a government committee “which had yet to give me clear-cut executive orders.”

* Finally, at 10:30 PM, after speaking to the PM, Rajnath Singh called Naravane back only to say that the PM’s instruction was “Jo uchit samjho, woh karo

जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकातून

नरवणे महोदयांनी लिहिलेल्या पुस्तकावर बंदी कशासाठी घातली गेली आहे? त्यात काही राष्ट्रीय गुपित उघड झाले आहे का?

बंदी नाही. प्रकाशनाची परवानगीच देत नाहीत.

यांनी निवृत्त लष्करी अधिकार्‍यांसंबंधी असे काही नियमही केले होते असं आठवतंय.

काँग्रेस काळात कुठल्यातरी पुस्तकावर बंदी घालुन कुठल्या तरी लेखकांवर व वाचकांवर अन्याय झाल्याने आता वेगळ्याच लेखकांचे पुस्तक प्रदर्शीत न करू दिल्याने काँग्रेसवर बदला घेऊन काँग्रेसला धडा मिळत असेल.
काँग्रेसने आपण करदात्यांच्या पैशातून भ्रष्टाचार केल्याने आताचे सरकार आपण करदात्यांच्या पैशातून अजून जास्त भ्रष्टाचार करून काँग्रेसवर बदला घेत आहे.
इत्यादि.
या सगळ्याचा आपल्याला आंनद व्हायला हवा, मेरे करण अर्जुन आ गये भगवान म्हणत देवाचे आभार मानायला पाहिजेत.

नरवणेंच्या पुस्तक प्रकाशन परवानगी मिळायला वेळ लागत आहे. हे होणे अपेक्षित आहे.
परवानगी मिळालीच तर काही भाग गाळायला / बदलायला लावतील.

५६ इंच छाती आणि लाल आंखे , लष्कराला मोकळीक ( operational Free hand ) या सर्व बोलायच्याच गोष्टी आहेत.

उत्तराखंड कोटद्वार .
एका वृद्ध मुस्लिम दुकानदार - मोहम्मद शोएब याचं बाबा स्कूल ड्रेस अँड मॅचिंग सेंटर नावाचं दुकान आहे. भगव्यांनी त्या दुकानाच्या नावातल्या बाबाला आक्षेप घेतला. तिथे सिद्धबली बाबा नावाने हनुमानाचं मंदिर आहे. त्यांच्या नाजूक भावना दुखावल्या. ते शोए बला दुकानाचं नाव बदलण्यासाठी दमदाटी करीत होते.
तिथे एक बॉडीबिल्डर टाइप तरुण आला. त्याने स्वतःचं नाव दीपक मोहम्मद सांगितलं आणि त्या जमावाला असले उद्योग करू नका म्हणून परत पाठवलं.

त्याच्या विरोधात भगव्यांनी मोठा मोर्चा काढला . आणि अपेक्षेप्रमाणे पोलिसांनी दीपककुमार विरोधात एफ आय आर नोंदवला

# देवभूमी # रामराज्य

अपेक्षेप्रमाणे पोलिसांनी दीपककुमार विरोधात एफ आय आर नोंदवला >> त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली म्हणे!

हो. पण त्या जमावासमोर त्याने स्वतःचे नाव दीपक मोहम्मद असे सांगितले.

लिबरल, काँग्रेसी लोकांनी त्याला फेमस केल्यामुळे भगवे आणखी चिडले असावेत असं म्हणावं तर उत्तराखंडमध्ये गेली काही वर्षे हे अतिशय पद्धतशीरपणे होते आहे.

मीडियाला तिथे जायला बंदी घातली आहे. दीपक कुमारला भेटायला देत नाही.
https://www.youtube.com/watch?v=pRXCAmB1Dhs

सध्या अशा इंडिपेंडंट न्युज चॅनेल्सवाल्यांवर पोलिस आपले कॅमेरेही रोखतात. म्हणजे त्यांच्याशी जो कोणी बोलेल तो आपसूकच घाबरेल. रेड माइकला मणिकर्णिका घाटावर असाच अनुभव आला.

मुंबईतही काही मुद्द्यावरून ज्यांना अर्बन नक्षल म्हणता येतील अशी ३०-४० डोकी निषेध बिषेध करायला जमली तर तिथे आंदोलनक र्त्यांपेक्षा पोलिसांची कुमक जास्त असते आणि सगळ्यांचं शूटिंग करतात. हा माझ्या परिचितांचा अनुभव आहे.

सगळे लोक नाही घाबरत. पण मणिकर्णिका घाटावरचा स्थानिक इसम पत्रकाराशी बोलायचा थांबला.

आता त्या मुस्लिम दुकानदाराला धमकावलं त्याचंही व्हिडियो शूटिंग आहेच की. मॉब लिंचिंगच्या इतक्या केसेसमध्येही व्हिडियो शूटिंग आहे. तिथे तर ज्याने केलं त्यालाच डर नाही. कारण अब सैंया भए कोतवाल.

आणि हे कर नाही त्याला डर कशाला भगव्यांचं आवडतं वाक्य आहे तोंडावर फेकायला. मग युजीसी गाइडलाइन्सच्या वेळी काय झालं?

या सगळ्या डायव्हर्शन टेक्निक परिचयाच्या आहेत. आता आलाच आहात तर २०१४ नंतरच पहिलं मॉब लिंचिंग - उत्तर प्रदेश - दादरी - मोहम्मद अखलाख - याची सद्य स्थिती काय?
सगळे आरोपी जामिनावर बाहेर आत. (एकाचा मृत्यू झाला आणि त्याच्या शवावर तिरंगा पांघरला गेला होता)
आरोपींना भाजप आमदाराने NTPC मध्ये नोकर्‍या मिळवून दिल्या
डिसेंबर २०२५ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने ही केसच मागे घ्यायचा अर्ज न्यायलयात दिला. न्यायालयाने तो फेटाळला.

उत्तराखंडमध्ये जे झालं त्याचं समर्थनही करून टाका.

https://x.com/ANI/status/2019222429193945466
Washington DC | On US-India trade agreement, External Affairs Minister Dr S Jaishankar says, "It was not directly with me, because that is being handled by Commerce and Industries Minister Piyush Goyal. The Prime Minister and the US President had a conversation, some announcements came out of it. Thereafter, a detailing of the trade negotiations is underway as we speak."

On the timeline of the trade agreement, he says, "It is hard for me to say, and the Commerce Minister would know it better, because he is in direct engagement with the US Trade Representative..."

कोणी यासाठी देशी बाँडला क्रेडिट देताहेत. नक्की काय डील झाली आहे हे नक्की कोणाला माहीत आहे?

या डीलने अमेरिकी शेतकर्‍यांचा फायदाच फायदा आहे असं त्यांच्या कृषीमंत्री बाईंनी ट्रंपला उद्देशून ट्वीट केलं.
इकडे गोयल म्हणतात, कृषी क्षेत्र उघडून दिलेलं नाही.
काँग्रेसने हा मुद्दा उचलला तर भक्त म्हणतात, तुमचा आपल्या सरकारपेक्षा परदेशी लोकांवर जास्त विश्वास का आहे?
त्या कृषी मंत्रीबाईंना आपले मंत्री उत्तर का देत नाहीत तर म्हणे आमचे मंत्री कोण्या ऐर्‍यागैर्‍याला उत्तर देत नाहीत.
डीलचे डिटेल्स येतील तेव्हा त्यात असं काही नक्की नसेल .

Pages