एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं. म्हणजे उदाहरणार्थ ते मुंबई मेट्रोच्या कशाच्या तरी उद्घाटनाला आले की तो खर्च मुंबई मेट्रोच्या गळ्यात घालत असतील. मज्जाए.

संजय दत्तने संघाचे कौतुक केले. काँग्रेसींनी त्याला शिव्या घातल्या. वडिलांची आठवण करून दिली. भाजप समर्थक संजय दत्तच्या वक्तव्याकडे कसे पाहतात? उद्या त्याला दसर्‍याच्या कार्यक्रमाला पाहुणा म्हणून बोलावलं तर आवडेल का? किंवा उत्तर प्रदेश किंवा मुंबईत त्याला लोकसभेसाठी उभं केलं तर?

किंवा उत्तर प्रदेश किंवा मुंबईत त्याला लोकसभेसाठी उभं केलं तर?
>>>

तो पावन होईल. झालाच आहे. बाळासाहेबांनीच त्याला पावन केला होता.

Pages