एक्स्ट्रा 2ab : एनडीए सरकार आणि विनोद

Submitted by अलीबाबा on 7 June, 2024 - 09:54

नायडू-नितीश डिपेंडंट आघाडीचे सरकार येऊ घाले आहे असे दिसते.

या दोन एन च्या रूपाने एक्स्ट्रा 2ab सापडलेला दिसतो आहे.

तर या सरकारच्या कामाबद्दल बोलण्यासाठी हा धागा.

(भाजपा विनोदाच्या धाग्यावर ३००० पोस्टीं झाल्याने नवा काढा असं भरत यांनी सुचविले होते, तेव्हा हे तिथून पुढे)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://www.newsclick.in/National-Disaster-Management-Authority-Advisory...
Did the Narendra Modi bypass the NDMA’s advice on COVID-19 till the spread of the virus went out of hand? The sequence of events would suggest so.
---
माजी राज्यापाल सत्यपाल मलिक यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात झाले का?

--- जगदीप धनखड कुठे आहेत?

ऑफ कोर्स.
निवडणूका चोरायच्या होत्या. त्यासाठी कोव्हिड पसरू दिला भारतात.

visionary leader कुणाला म्हणायचे ? AI चा अर्थ किती स्पष्ट समजला आहे या नेत्याला.
https://youtube.com/shorts/HIFra9xQY9U?si=eg5Jx9W3e5Lun4kT

ट्रम्पचे सत्तेवर येणे भारतासाठी हिताचे आहे असे वाटणारा एक वर्ग आहे जो आता फार चिडला आहे. अबकी बार ट्रम्प सरकार असा प्रचारही प्रधान प्रचारकाने केला होता. मग हा बदल कुठे झाला? हा बदल काही अचानक एका रात्रीत झालेला नाही. बदल कळायला एव्हढा वेळ का लागत आहे ? आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणजे जागतिक मंचावर जायचे आणि राष्ट्रप्रमुखांना मिठ्या मारायच्या एव्हढे सोपे काम नाही आहे हे आता पर्यंत कळायला हवे होते.

वोट चोरी बद्दल विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचे आरोप गंभिर स्वरुपाचे आहेत. विरोधी पक्ष नेत्याने केलेल्या सर्व आरोपांची निवडणूक आयोगाने चौकशी करायला हवी आणि दोषींवर कारवाई करायला हवी.

https://youtu.be/nc6F4YFnG9c?si=_MZqF06s5MVGv7Qt

menaka doshi
@menakadoshi
·
The income tax bill was rewritten and re-presented in Parliament today.
Nobody has had the chance to read it fully. It was passed in the LS within minutes.
---
Both the #IncomeTaxBill and Taxation Laws (Amendment) Bill are categorised as 'Money Bills', which means no need for #RajyaSabha to consider or pass these Bills. And no debate happened in LS. Yay!

----
IIncome Tax (No 2) Bill Clears Lok Sabha. What Is In 'S.I.M.P.L.E' New Law?
Union Finance Minister Nirmala Sitharaman (File).New Delhi:
The Income Tax (No 2) Bill - which seeks to replace the six decades old Income Tax Act of 1961 and make the laws S.I.M.P.L.E to understand - cleared the Lok Sabha sans opposition debate Monday afternoon, but to the cacophony of INDIA bloc MPs protesting the voter list revision in poll-bound Bihar.

Finance Minister Sitharaman used that acronym in February, when she first tabled a first draft of the bill, to refer to its guiding principles. Those principles are: 'Streamlined structure and language; Integrated and concise; Minimised litigation; Practical and transparent; Learn and adapt, and Efficient tax reforms'.

मोदींनी जी एस टीचा सांगितलेला फुल फॉर्म आठवतो का? Wink

हा कायदा १९६१ च्या कायद्याची जागा घेईल. आम्हांला बी कॉमला हा १९६१ चा कायदा होता.

याआधीचं सुधारणा विधेयक शुक्रवारीच संसदेत मागे घेण्यात आलं होतं. त्यात निवड समितीने सुचवलेल्या २८५ बदलांप्रमाणे हे नवे विधेयक आहे, असं सांगितलं जात आहे.

This is the most important economic law in the country.

नव्या फायनान्स बिलाने इन्कम टॅक्स वाल्यांना तुमच्या ईमेल, सोशल मिडिया इ. सर्व गोष्टींचाही अ‍ॅक्सेस लीगली मिळवता येणार आहे.

बाय बाय प्रायव्हसी

शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्याना पोलिसांकडूंन धक्काबुक्की करण्यात आल्याची बातमी आहे तर कोर्टाच्या आदेशाला झुगारून कबूतरखान्याची तोडफोड ताडपत्रीचे नुकसान करणाऱ्या जैन समुदायातील लोकांवर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. महाराष्ट्र मराठी माणसाचा राहिलाय का? महाराष्ट्रात मराठी माणसावरच अन्याय सुरू झाला आहे, भाजपच्या राज्यात मराठी माणसावर त्याचार सुरू झाले आहेत असे दिसते.
https://marathi.abplive.com/photo-gallery/news/mumbai-what-happened-with...

जर जैन समुदायाला पारव्यांची इतकीच काळजी आहे तर जैन मंदिरात कबुतरखाने का सुरू करत नसावेत? सामान्य माणसाच्या आरोग्याशी कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध जाऊन शस्त्र उचलण्याची भाषा करून का खेळले जात आहे?

र जैन समुदायाला पारव्यांची इतकीच काळजी आहे तर जैन मंदिरात कबुतरखाने का सुरू करत नसावेत?
<<
कुत्रं प्रेमींचा थयथयाट पहा जरा.

लाल किल्ल्यावरून भाषणात पंतप्रधान - कुटिल कारस्थान - देशाची डेमोग्राफी बदलली जाते आहे - घुसखोर माझ्या देशाच्या तरुणांच्या नोकर्‍या हिरावतात - माझ्या देशाच्या मुलीबहिणींना लक्ष्य करतात - घुसखोर आदि वासींच्या जमिनी बळकावतात
हाय पॉवर डेमोग्राफी मिशन सुरू करणार.

ट्रंप तिथून लोकांना साखळदंडात बांधून हाकलतो. हेही तेच करणार. तुमच्याकडे कागदपत्रे असली तरी बांग्लादेशात ढकलून देणार. सुरुवात कधीच झाली आहे. अगदी महाराष्ट्र - ठाणे - गुरग्राम. आसाममध्ये तर घाऊक प्रमाणात.

याचं निमित्त करून हिंसाचाराला प्रोत्साहन.

११ वर्षं सत्तेत आहेत. जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकसंख्येच्या देशाचं डेमोग्राफिक बदलण्याइतके घुसखोर येताहेत कुठून??

"इमिग्रंट्स" च्या नावाने ट्रंप जसा पांढर्या मूर्खांना उल्लू बनवतो तसा हा काळ्यांना येडी घालतो. काय दिवस फिरलेत देशाचे कुणास ठाऊक..

तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं
https://x.com/MAGAVoice/status/1956612621375033357

BREAKING Trump stuns the World working 20 hours flying to and from Alaska. Its almost 3:00 AM

Trump has proven to be an Alien-like MACHINE

Truly remarkable

एल्यन लाइक म्हणजे नॉन बायॉलॉजिकल का हो विकु?

आमचे ते हे तर विमानतळावरच अंघोळ करतात आणि विमानात फायली उडवतात.

परदेशी वस्तू खरेदी करू नका, स्वदेशीच वापरा. चीनच्या वापरायला हरकत नाही, तो हळूहळू भारताचा प्रदेश काबीज करत असल्याने चीन आपलाच हिस्सा आहे.

Pages