Submitted by ऋन्मेऽऽष on 1 June, 2024 - 12:21
काही तासांतच पुरुषांचा २०-२० वर्ल्डकप सुरू होतोय...
भारतील संघाला चीअर करायला हा धागा 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
8 ओवर 65-2
8 ओवर 65-2
चांगला स्कोअर आहे या कंडिशनमध्ये
शर्मा मस्तच खेळतोय.. फुल कप्तान इनिंग
तो पहिल्या मॅच पासूनच बसत
तो पहिल्या मॅच पासूनच बसत आलाय.
कोहलीला बसवतील का फायनल ला? >
कोहलीला बसवतील का फायनल ला? >> नाहि वाटत तसे ! बोल्ड कॉल होईल. पन आधी फायनल मधे जाऊ तर दे आपल्याला.
१६ मधे १२६ म्हणजे अवघडच
१६ मधे १२६ म्हणजे अवघडच वाटतंय जरा.
चेंडू खाली राहतोय. 170+ हे
चेंडू खाली राहतोय. 170+ हे लक्ष्य वाटतं त्याहून खूप कठीण असावं, इंग्लंडसारख्या चांगली फलंदाजी असलेल्या संघालाही. फिरकी प्रभावी ठरणार असा माझा कयास.
रोहित, सूर्या, हार्दिक व अक्षर यांना सलाम !
शुभेच्छा, भारत !
विनिंग टारगेट आहे
विनिंग टारगेट आहे
त्यात बटलर गेला निम्मे काम झाले.
तो त्याच्या दिवसाला खेळला तर एकटा मॅच काढू शकतो या फॉरमॅटला असा प्लेअर आहे.
दुसरी
दुसरी
तिसरी..
बिअरस्ट्रो नाही खेळू शकत अक्षरला अश्या पीच वर..
शर्मा जी का बेटा चा गया..
जडेजा, कुलदीप. चहल हे आपण
जडेजा, कुलदीप. चहल हे आपण पॉवर पले मध्ये वापरले नसते.. अक्षर मुळे तो पर्याय मिळाला.. नाहीतर पांड्या तुडवला गेला असता
पाच गेल्या
पाच गेल्या
भारतात रात्र झाली आहे.. लवकर झोपायचे आहे.. याची काळजी घेत आहेत
भारतात रात्र झाली आहे.. लवकर
पुन्हा पुन्हा पाऊस पडला नाही हे बरे झाले..
पीच सुकला कडक उन्हात.
संपूर्ण मॅच खेळून फायनलला
संपूर्ण मॅच खेळून फायनलला पोहोचतोय ते एक बर झालं.
फक्त मोजायचे काम आहे आज
फक्त मोजायचे काम आहे आज आपल्याला...
6
73-७ , त्यातल्या 6 विकेट
73-७ , त्यातल्या 6 विकेट फिरकीला !!
88-9 !!
88-9 !!
103 सर्व बाद !!?
अभिनंदन, भारत !!
कुलदीपने घेतलेली करन ची विकेट
कुलदीपने घेतलेली करन ची विकेट पाहून क्रिकेटमधले एक मजेदार सत्य लक्षात आले

if you play back, you can be trapped in the front!
जिंकलो जिंकलो !!!!
जिंकलो जिंकलो !!!!
कुलदीपची ब्रूक ची विकेट ड्रीम
कुलदीपची ब्रूकची घेतलेली विकेट ड्रीम विकेट होती. ब्रुक बॉल रीड न करता, पिच पर्यंत जाऊन लाँग हँडल वापरत होता म्हणून फ्लॅटर बॉल. रिव्हर्स स्वीप मारतोय बघून लाईन लेग स्टंपवर म्हणजे ब्रुकच्या बॅट स्वीपच्या बाहेर. निव्वळ महान !
जिंकलो एकदाचे. आता मी ऑफलाईन
जिंकलो एकदाचे. आता मी ऑफलाईन जातोय डायरेक्ट सोमवारी ऑनलाईन येणार आहे.
Man of the मॅच अक्षरला दिली.
Man of the मॅच अक्षरला दिली. कुलदीप आधी आला असता गोलंदाजीला तर कदाचित त्यालाही मिळाली असती. दोघांच्या तीन विकेट होत्या आणि ते काढणारच होते. पण मॅच खरी शर्मा सूर्या भागीदारीने आज सेट केली. या फॉरमॅटला खूप दिवसांनी अशी मॅच्युअर फलंदाजी बघायला मिळाली. छान वाटले..
अभिनंदन टीम इंडिया आजकाल जर
अभिनंदन टीम इंडिया आजकाल जर match बघायला लेट झाल तर कोहलीही आपल्या बरोबर match बघताना दिसतो
अभिनंदन टीम इंडिया आजकाल जर
,
*कुलदीप आधी आला असता
*कुलदीप आधी आला असता गोलंदाजीला तर कदाचित त्यालाही मिळाली ...* - जर त्याने बटलरची विकेट घेतली असती तरच..!
*..कोहलीही आपल्या बरोबर match बघताना दिसतो * - पण तो पिंजऱ्यात अडकलेल्या वाघासारखा, एकाच वेळी दुखावलेला व चवताळलेला वाटतो, हा फरक आहे; दीर्घकालीन कारकीर्द असलेल्या महान फलंदाजांच्या वाटेला असा धावांचा दीर्घकालीन दुष्काळ कधीतरी येतच असावा (उदा., सुनील, सचिन इ.) . म्हणून त्याला संघातून डच्चू देणं चुकीचंच, विशेषतः दुबे अपयशी ठरत असूनही त्याला संधी देणं योग्य असेल तर ! ( दुबेचं काल बॅड लक. पण त्याला संधी देण्याइतपत जर त्याच्यावर विश्वास ठेवलाच होता, तर त्याच्या बॅटिंग क्रमांकात असे बदल करणं अनुचित होतं असं मला वाटतं).
मोड ऑन
मोड ऑन
--
वर्ल्डकप फायनल पर्यंत पोचवणाऱ्या पेक्षा फायनल मधे विनिंग शॉट खेळणारा जास्त मोठा हीरो ठरतो हे कोहली जाणून आहे, त्यामुळे तो आपली शक्ती राखून ठेवतो आहे.
फायनल मधे बघा कोहलीचा मास्टर्र स्ट्रोक...
--
मोड ऑफ
*फायनल मधे बघा कोहलीचा
*फायनल मधे बघा कोहलीचा मास्टर्र स्ट्रोक...* - तथास्तु !!!!
जिंकू काय फायनल?
जिंकू काय फायनल?
>>> कोहलीला बसवतील का फायनल
>>> कोहलीला बसवतील का फायनल ला?
फायनल बहुतेक कोहलीचीच आहे. वन मॅन शो असणार त्याचा फायनलला.
“ कोहलीला बसवतील का फायनल ला?
“ कोहलीला बसवतील का फायनल ला?” - कोहलीचा फॉर्म बघता, ही सेंटिमेंट अस्वाभाविक नाहीये, पण असं होणार नाही हे तितकंच खरंय. (होऊ ही नये).
दोन चोकर्स फायनल मध्ये आहेत.
दोन चोकर्स फायनल मध्ये आहेत. एक सेमीफायनल चोकर्स आणि एक फायनल चोकर्स.
सेमीफायनल वाले तर चोकर्स धब्बा पुसून आलेत. आता आपण चोकर्स परंपरा कायम राखतोय कि काय.
आपण आफ्रिकेला टायटन कप फायनल
आपण आफ्रिकेला टायटन कप फायनल मधे हरवलं होतं ते आठवतंय. नंतर एकदा केनिया / झिम्बाब्वे मधे हरवलं होतं (सुनील जोशी नी एका मॅच मधे १० रन मधे ५-६ विकेट्स काढल्या होत्या. विजय भारद्वाज मालिकावीर होता बहुतेक)
सुनील जोशी 5-6 रन 5-6 विकेट 5
सुनील जोशी 5-6 रन 5-6 विकेट 5-6 मेडन असा काहीतरी आकडा होता..
आपण तो सामना जिंकलेलो. पण फायनल हरलो होतो.
विजय भारद्वाज मालिकावीर हे बरोबर..
बाकी ते टायटन कप, हिरो कप, सचिनवाली शारजा.. हे 90 किड साठी वर्ल्डकप होते
झाल्यास दादावाली नेटवेस्ट सुद्धा जोडा यात...
Pages